क्रूरतेचा कळस! कोल्ड्रीक्स चोरली म्हणून चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये...
Crime News : या घटनेत एका चिमुकल्याने कोल्ड्रीक्स (Coldrink) चोरली होती. त्याने ही चोरी केल्यामुळे दुकानदाराने (Shopkeeper) त्याला अमानवीय शिक्षा (Child Beaten) दिली आहे. ही शिक्षा एकूण अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
Dec 20, 2022, 09:20 PM ISTदिवसा अभ्यास, रात्री पुस्तकातून... विद्यार्थ्याचे कारनामे पाहून पोलीसही हैराण
चित्रपटालाही लाजवेल असा प्रकार, विद्यार्थ्याची गुन्हा करण्याची पद्धत पाहून पोलीस चक्रावले, मोठं रॅकेट असण्याची शक्यता
Dec 20, 2022, 02:16 PM ISTपतीची हत्या केली, रात्रभर मृतदेहाशेजारी झोपली... 'मुलांना सांगितलं पप्पांना उठवू नका'
हत्या केल्यानंतर तीने पतीचा अचानक मृत्यू झाल्याचा बनाव रचला, तब्बल दोन दिवस तीने मृतदेह घरात ठेवला, पण शेवटी असा झाला पर्दाफाश
Dec 20, 2022, 11:32 AM ISTUmesh Kolhe : उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर; NIAने केला महत्त्वाचा खुलासा
Umesh Kolhe Murder Case : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याची पोस्ट केल्यानंतर अमरावतीमधी उमेश कोल्हे यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती
Dec 20, 2022, 10:18 AM ISTपत्र्याच्या घरात छापल्या 10 कोटींच्या नोटा; माय-लेकाचा प्रताप पाहून पोलीस झाले शॉक
Duplicate currency note Print : एका पत्र्याच्या घरात 10 कोटीच्या नकली नोटा छापल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या नोटा कोणतीही टोळी नव्हे तर एका माय-लेकाने छापल्या आहेत. त्यामुळे ही घटना पाहून पोलिसही चक्रावले आहे.
Dec 19, 2022, 10:15 PM ISTअलाहाबाद विद्यापीठात मोठा हिंसाचार; माजी विद्यार्थ्याचे फुटले डोकं, वाहनांचीही तोडफोड करत पेटवल्या बाईक
विद्यापीठातील विद्यार्थी नेत्यांनी अलाहाबाद विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Dec 19, 2022, 07:03 PM ISTCough Syrup : खोकल्याचे औषध पाजलं आणि...; निर्दयी आईने पोटच्या मुलीलाच संपवलं
Crime News : पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र तपासानंतर आईविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
Dec 19, 2022, 06:25 PM ISTचिमुकल्यावर एकाने हल्ला केला आणि दुसऱ्याने...कुत्र्याचा हल्ल्याचा थरारक Video
Viral Video : गेल्या काही दिवसांपासून कुत्र्याच्या हल्ल्याची घटना वाढताना दिसतं आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्यावर कुत्र्याने हल्ला आणि मग...
Dec 19, 2022, 03:59 PM ISTMumbai Crime : मित्रानेच घात केला आणि...; अल्पवयीन मुलीवर 8 आरोपींकडून बंद बंगल्यात अत्याचार
Mumbai Crime : या घटनेनंतर पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपींनी आलटूपालटून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
Dec 18, 2022, 06:10 PM ISTमटणाचा रस्सा अन् पोलिसांनाच मारहाण! नेमकं काय प्रकरण आहे? जाणून घ्या
Mumbai Police: आपण हॉटेलमध्ये अनेक नवनवीन पदार्थांची चव चाखत असतो. त्यामुळे आपल्याला कधीकधी हे नवीन पदार्थ आवडतात अथवा आवडत नाहीत. कधी खूपच न आवडलेली डीश आपल्याला न राहवून पण ती अजिबात आवडली नाही हे सांगण्याचा मोह काही केल्या सुटत नाही.
Dec 18, 2022, 12:53 PM ISTSahibganj Murder Case: धक्कादायक, या ठिकाणी श्रद्धा हत्याकांड पार्ट-2, पत्नीची हत्या करुन केले 12 तुकडे
Jharkhand Crime News: एक धक्कादायक माहिती पुढे आलेय. महिलेच्या हत्येचा आरोप असलेला तिचा पती दिलदार अन्सारी (Dildar Ansari) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने 10-15 दिवसांपूर्वी हत्या करण्यात आलेल्या महिलेशी लग्न केले होते.
Dec 18, 2022, 12:12 PM ISTबॉयफ्रेंडसमोरच गर्लफ्रेंडवर बलात्कार; नवी मुंबईत प्रसिद्ध बालाजी मंदिर परिसरातील घटना
सदर पीडित तरुणी तिच्या बॉफ्रेंडसह रात्रीच्या वेळी गार्डन मध्ये बसली होती. यावेळी तेथे आलेल्या एका तरुणाने पीडितेच्या बॉफ्रेंडला दमदाटी करुन पळवून लावले. यानंतर नराधमाने तरुणीवर बलात्कार केला.
Dec 17, 2022, 10:39 PM ISTकबड्डी स्पर्धेत घडली अत्यंत थरारक आणि भयानक घटना; मैदानात पळापळ...
चाकू हल्ला झाल्यानंतर कबड्डीचे सामने काही काळ बंद करण्यात आले होते. मात्र, काही वेळाने सामने पुन्हा सुरु करण्यात आले आहे. चाकू हल्ला नेमका कशाने झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
Dec 17, 2022, 09:24 PM ISTपुतण्याने मार्बल कटरने काकीचे केले 10 तुकडे आणि... श्रद्धा वालकर मर्डर केस सारखी भयानक घटना
Crime News : श्रद्धा वालकर प्रकरणाप्रमाणेच यातही आरोपीने मृतदेहाचे तुकडे केले आणि ते विविध ठिकाणी फेकून दिले.
Dec 17, 2022, 08:01 PM ISTनिघाल्या होत्या बर्थ डे पार्टीला पोहचल्या भलतीकडेच; एकाचवेळी दोन मैत्रिणींवर सामूहिक बलात्कार
या मुलींच्या ओळखीच्या व्यक्तीनेच हे कृत्य आहे. पीडित दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत. या अल्पवयीन मुलींना कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे दोन्ही मुली अत्यंत भयभित झाल्या आहेत.
Dec 17, 2022, 07:39 PM IST