उदयनराजेंचा थेट 'छावा'च्या दिग्दर्शकाला फोन; म्हणाले 'जर काही आक्षेपार्ह दाखवलं असेल तर...'
Udyanraje Bhosle on Chhava Film: छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईं लेझीम नृत्य करताना दिसत असून, यामुळे शिवप्रेमी संतापले आहेत. उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी थेट चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करुन सीन हटवण्यास सांगितलं आहे.
Jan 25, 2025, 07:21 PM IST
'छावा' चित्रपट रिलीजआधीच वादात, लेझीम नृत्यावरुन वाद; संभाजीराजे छत्रपती म्हणाले 'सिनेमॅटिक लिबर्टीवर...'
छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईंच्या लेझीम नृत्याला शिवप्रेमींनी विरोध केला आहे
Jan 24, 2025, 10:01 PM ISTChhava Teaser : 'शिवा गया लेकिन...', हा टीझर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही
Vicky Kaushal Chhava Teaser : विकी कौशलनं नुकताच त्याच्या 'छावा' या चित्रपटाचा टीझर शेअर केला असून सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली आहे.
Aug 19, 2024, 11:48 AM IST'छावा' च्या सेटवरून विकी कौशलचा लूक लीक; अशी साकारlतोय संभाजी महाराजांची भूमिका
Vicky Kaushal : विकी कौशलचा 'छावा' चित्रपटातील लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 24, 2024, 03:13 PM IST'छावा' चित्रपटाचे सीन शूट करताना जखमी झाला विकी कौशल, आता धक्कादायक व्हिडीओ आला समोर
'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
Feb 8, 2024, 03:17 PM IST