business news in marathi

महिलांसाठी 10 बिझनेस आयडीया

Womens Related Buisnes:केक बनवू शकता. याला सध्या खूप मागणी आहे. DIY चे कौशल्य असेल तर तुम्ही तेदेखील करु शकता.शिकवायची आवड असेल तर शिकवणी वर्ग घेऊ शकता. सध्याच्या काळात ब्लॉगिंग हा एक चांगला पर्याय आहे. 

Aug 10, 2024, 02:44 PM IST

1,78,62,62,73,00,00 रुपयांच्या संपत्तीचा वारसदार कोण? गौतम अदानींनी घेतली चार नावं

Gautam Adani Net Worth : भारतीय उद्योग जगतामध्ये अंबानींमागोमाग घेतलं जाणारं आणखी एक नाव म्हणजे अदानी समुहाचं. याच समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी निवृत्तीच्या तयारीत? 

 

Aug 6, 2024, 10:37 AM IST

जोडीदारासह 'या' योजनेत गुंतवा पैसे; साठीनंतर नोकरीची गरजच नाही

Investment News : जोडीदारासह 'या' योजनेत गुंतवा पैसे; मिळेल कमाल नफा 

Jun 18, 2024, 02:11 PM IST

740 कोटींचा IPO, प्राइस बॅण्ड 100 हून कमी; 'या' तारखेपर्यंत लावू शकता पैसे!

Share Market News Today: IPO मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. Ixigo आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी आज खुला होतोय. यामध्ये तुम्ही 12 जूनपर्यंत पैसे लावू शकता. ixigo ही एक ट्रॅव्हल कंपनी आहे. IPO अंतर्गत 1.29 कोटी फ्रेश शेअर आणि OFC च्या माध्यमातून 6.67 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात येतील. आनंदाची गोष्टमध्ये इश्यूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आलीय. ixigo चा आयपीओ एक बुक बिल्ट इश्यु आहे. कंपनीने IPO चे प्राइस बॅण्ड 88-93 रुपये प्रति शेअरपर्यत ठेवलीय. 

Jun 10, 2024, 01:43 PM IST

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची नेटवर्थ नेमकी किती?

Sundar Pichai Net Wiorth: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची नेटवर्थ नेमकी किती? सुंदर पिचाई यांची संपत्ती जवळपास एक अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे गेल्या नऊ वर्षांपासून गुगलचे सीईओ म्हणून काम करत आहेत. ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी पदभार सांभाळला होता.

May 1, 2024, 08:55 PM IST

मुंबई विमानतळावर पाणीपुरीची किंमत ऐकून खाण्याआधीच लागेल ठसका, युजर्स म्हणतात हा तर दरोडा

Pani puri priced at Mumbai airport: मुंबई विमानतळाच्या फूड स्टॉलवर पाणीपुरीच्या एका प्लेटची किंमत ऐकून खवय्ये हैराण झाले आहेत. एक प्लेट पाणी पुरी खाण्यासाठी इथे प्रवाशांना चक्क तीन अंकी रुपये खर्च करावे लागतायत. 

May 1, 2024, 06:48 PM IST

IPL मधून शिका गुंतवणुकीचे 5 धडे! विराटचे चौके आणि रोहितच्या सिक्सरप्रमाणे बरसतील पैसे

 शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा धडा घ्यायचा असेल तर आयपीएलपेक्षा चांगले उदाहरण क्वचितच असेल. आयपीएलमधून तुम्ही कोणते गुंतवणुकीचे धडे शिकू शकता याबद्दल जाणून घेऊया. 

Apr 20, 2024, 01:51 PM IST

Inside Photos: घर आहे की राजवाडा... Ratan Tata यांचे कुलाब्यातील 'बख्तावर' आलिशान घर

Inside Photos: घर आहे की राजवाडा... Ratan Tata यांचे कुलाब्यातील 'बख्तावर' आलिशान घर

Apr 4, 2024, 08:07 PM IST

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात घरांची विक्री वाढली, आकडेवारी आली समोर

  या वर्षी मार्च अखेर 9 प्रमुख शहरांमध्ये न विकल्या गेलेल्या घरांची संख्या 4 लाख 81 हजार 566 होती. 

Mar 31, 2024, 06:55 AM IST

ऑपरेशनची 'ती' बातमी खोटी! अमिताभ ठणठणीत; शुक्रवारी रात्री स्टेडियममध्ये मॅच पाहताना झाले स्पॉट

Amitabh Bachchan Health Fake News : 15 मार्च रोजी अमिताभ बच्चन यांच्या तब्बेतीबाबत मोठी बातमी समोर आली होती. आज ती बातमी खोटी ठरली आहे. बिग बी अगदी एकदम फिट पाहायला मिळाले. 

Mar 16, 2024, 10:36 AM IST

होम लोन घेताय? त्या आधी या गोष्टींचा नक्की विचार करा!

होम लोन घेताय? त्या आधी या गोष्टींचा नक्की विचार करा!

Mar 10, 2024, 07:52 PM IST

Job News : 'रुको जरा...' नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला Google कडून 300 टक्के पगारवाढ

Google Employee 300% Salary Hike : आकडा मोजून थकाल, विचार करा 300 टक्के पगारवाढ म्हणजे महिन्याला खात्यात येणारी रक्कम किती मोठी असेल... 

 

Feb 21, 2024, 12:17 PM IST

पान मसाला, तंबाखू आणि गुटख्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, 1 एप्रिलपासून 'हा' नियम लागू

Penalty on Tobacco Product Makers: पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेटवरील जीएसटी आणि जीएसटीबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे. सरकारने या उत्पादनांवरील दरांचे तत्त्वे स्पष्ट आहेत. 

Feb 4, 2024, 05:49 PM IST

NPS Withdrawal Rules : आजपासून खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलणार, नेमका काय होणार बदल?

NPS Withdrawal Rules : पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने एका परिपत्रकात NPS मधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. त्यानुसार आजपासून या नियमात बदल होणार आहेत. 

Feb 1, 2024, 12:27 PM IST