business news in marathi

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या खात्यात पैसे जमा, लगेच चेक करा

7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता एक बातमी चांगली बातमी. कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा झाले आहेत. 

Aug 11, 2022, 03:01 PM IST

चलनी नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो काढणार? आरबीआयने स्पष्ट केलं की...

चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या चलनी नोटांवरून महात्मा गांधी यांचा फोटो काढणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. 

Jun 6, 2022, 06:49 PM IST

LPG Subsidy | घरघुती गॅस सिलिंडरवर 200 रुपये अनुदान; अशी तपासा खात्यातील रक्कम

LPG Gas Subsidy Update | वाढत्या महागाईचा भार कमी करण्यासाठी सरकारने एलपीजीवर 200 रुपये सबसिडी जाहीर केली आहे. तुमच्या खात्यात LPG सबसिडी आली आहे की नाही हे तुम्ही घरबसल्या सहजपणे कसे तपासू शकता.

May 26, 2022, 08:10 AM IST

RBI ने 3 बँकांना ठोठावला जबर दंड; तुमचे खाते तर नाही ना...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 3 सहकारी बँकांवर दंड ठोठावला आहे. या तिन्ही बँकांना आरबीआयने 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी दोन बँका महाराष्ट्रातील आणि एक पश्चिम बंगालमधील आहे.

Apr 5, 2022, 03:10 PM IST

Bank Privatization | लवकरच 'या' सरकारी बँकेचे खासगीकरण; आणखी दोन बँका यादीत

Bank Privatization : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाची प्रक्रिया जवळपास सुरू झाली आहे. सप्टेंबरपर्यंत खासगीकरण सुरू होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

Mar 28, 2022, 12:25 PM IST

Budget 2022 : 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या फायदा

कोरोना महामारीमुळे (Covid Pandemic) वर्क फ्रॉम होम  (Work from home) करणाऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे

Jan 26, 2022, 10:39 PM IST

Home Loan ऐवजी भाड्याचे घरात राहणे योग्य? EMI च्या पैशांनी घेऊ शकता 2-3 घरे

EMI vs Rent: लोक स्वतःचे घर बांधण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. त्याचबरोबर महागाईमुळे काही लोक भाड्याच्या घरात राहणे पसंत करतात. अशा परिस्थितीत स्वतःचे घर घेणे योग्य की भाड्याने राहणे योग्य, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. ते समजून घेऊया.

Jan 13, 2022, 04:53 PM IST

उद्यापासून बदलणार हे 5 नियम, ज्याचा सर्वमान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला जुन्या नियमांमध्ये काही बदलांसह नवीन नियम लागू होतात.

Nov 30, 2021, 06:25 PM IST

सरकारच्या 'या' योजनेत 420 रुपये पैसे गुंतवा आणि विना रिस्क महिन्याला 10 हजार रुपये मिळवा

या योजनेमध्ये ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते.

Sep 28, 2021, 03:32 PM IST

EPFOकडून 6 कोटी खातेधारकांसाठी अलर्ट, तुमच्या PF पैशावर येऊ शकतं मोठं संकट

जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Sep 8, 2021, 02:20 PM IST