अमेरिकेत पुन्हा गोळीबार, व्हाईट हाऊस टार्गेट
अमेरिकेत व्हाईट हाऊसबाहेर आज गोळीबार करण्यात आला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.
May 21, 2016, 06:25 PM ISTएकच कॉमन गोष्ट असणारे जगातील ३ मोठे नेते
जगभरात यावेळी सध्या ३ नेते अधिक चर्चेत आहेत. सर्वात प्रभावी आणि शक्तीशाली नेता म्हणून या ३ नेत्यांची चर्चा आहे. या ३ नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रूसचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचा समावेश आहे. या तीनही नेत्यांमध्ये कॉमन गोष्ट आहे त्यांची रिस्ट वॉच म्हणजेच हातातलं घड्याळ.
May 15, 2016, 07:30 PM ISTशाळेतील विद्यार्थ्यांचं फेसबूकवर धक्कादायक कृत्य
अमेरिकेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत शाळेत न जाता सेक्स केल्याचा व्हिडिओ फेसबूकवर टाकला आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्लासमेट्ससाठी फेसबूकच्या माध्यमातून लाईवस्ट्रीमिंग केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
May 15, 2016, 06:09 PM ISTअमेरिकेतही झिंगाट गाण्यावर प्रेक्षकांचा 'सैराट' डान्स
भारतातच नव्हे तर भारताबाहेरही सैराट चित्रपटाची मोठी क्रेझ दिसून येतेय. कतारमध्ये या सिनेमातील झिंगाट गाण्यावर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये ठेका धरला होता.
May 9, 2016, 10:53 AM ISTपाकिस्तान-अमेरिकेमधला एफ-16 सौदा मोडला
पाकिस्तान-अमेरिकेमधला एफ-16 सौदा मोडला
May 3, 2016, 10:38 PM ISTपाकिस्तानला अमेरिकेने पुन्हा तंबी दिली, दहशतवाद आवरा
Apr 28, 2016, 01:50 PM ISTधक्कादायक! तरुणीला घरी बोलावून बॉयफ्रेंडला सांगितलं बलात्कार करायला
अमेरिकेच्या ओहायोमध्ये एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला एका दुसऱ्या तरुणीवर बलात्कार करण्यास सांगितलं
Apr 18, 2016, 11:54 AM ISTअमेरिकेच्या संसदेबाहेर गोळीबार, आरोपीला अटक
वॉशिंग्टन : अमेरिकेची संसद असणाऱ्या 'कॅपिटॉल हिल' परिसरात रविवारी रात्री एका शस्त्रधारी व्यक्तीने उपस्थित सुरक्षा अधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याने परिसरात घबराट पसरली.
Mar 29, 2016, 10:37 AM IST'अमेरिका हा दरिद्री देश झाला आहे'
अमेरिका हा आता दरिद्री देश झाला आहे, जर मी अध्यक्ष झालो तर अमेरिकेला पुन्हा सर्वशक्तिमान करेन, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या ते प्रचार करत आहेत.
Mar 20, 2016, 07:37 PM IST'भारत आपल्या देशातील नोकऱ्या हिसकावत आहे'
अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका केली आहे. ट्रंप यांनी म्हटलं की भारत अमेरिकेतील लोकांच्या नोकऱ्या हिसकावत आहेत. जर मी राष्ट्रपती झालो तर या नोकऱ्या परत आणेल.
Feb 29, 2016, 08:07 PM ISTअमेरिका देणार पाकिस्तानला फायटर जेट; भारत नाराज
पाकिस्तानला फायटर विमानं विकण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या भारतातील राजदूताला बोलावून ही नाराजी त्यांच्या कानावर घालण्यात येईल असे भारताच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे.
Feb 13, 2016, 03:07 PM ISTगुलाम अलीनंतर हुसेन यांच्या चित्राचा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2016, 11:47 PM IST'ओसामा बिन लादेन जिवंत आहे'
अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या एका माजी अधिकाऱ्याने खळबळजनक वक्तव्य केलं आहे. एडवर्ड स्नोडेन यांने दावा केला आहे की दहशदवादी ओसामा बीन लादेन हा जिवंत आहे आणि बहामास येथे राहत आहे. त्याच्याकडे याबाबतचे पुरावे देखील असल्याचं त्यांनी एका वेबसाईटला सांगितलं आहे.
Feb 8, 2016, 11:27 AM ISTआयसिसनं जारी केला व्हिडिओ, अमेरिकेला दिली धमकी
दहशतवादी संघटना आयसिसनं पुन्हा एक नवा व्हिडिओ जारी करून अमेरिकेला धमकी दिली आहे.
Feb 5, 2016, 07:49 PM IST