accident

पुणेकरांची कमाल... 'त्यां'ना वाचवण्यासाठी बस धरली उचलून!

पुण्यात वेगात जाणाऱ्या एका बाईकनं एका बसला धडक दिल्यानं बाईकवर बसलेले दोन तरुण बसच्या चाकाखाली सापडले... परंतु, उपस्थित असलेल्या नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता प्रसंगावधान दाखवल्यानं या दोन्ही तरुणांचे प्राण वाचले. 

Sep 2, 2014, 01:30 PM IST

दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात सात जणांचा मृत्यू

शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ग्रेटर नोएडाच्या होंडा सीएल कंपनीजवळ वेगात येणाऱ्या गाडीला झालेल्या विचित्र अपघातात सात जण ठार झालेत.

Aug 30, 2014, 07:23 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर एसटी अपघात, १ ठार १५ जखमी

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. आज बुधवारी सकाळी चिपळूणजवळ वालोपे येथे मुंबई - गोवा महामार्गावर एसटी दरीत कोसळून १ ठार तर १५ जण जखमी झालेत. बोरिवलीहून साखरपा येथे जाणा-या एसटी बसला भीषण अपघात झाला.

Aug 27, 2014, 10:29 AM IST

अपघात आणि क्लिक क्लिक…आता माझी सटकली!

‘सिंघम’फेम अभिनेते प्रकाश राज यांच्या गाडीला हैदराबादमध्ये अपघात झाला... पण, धक्कादायक गोष्ट म्हणजे यावेळी उपस्थितांनी त्यांना मदत करण्याऐवजी त्यांचे फोटो काढणंच पसंत केलं.

Aug 14, 2014, 09:40 AM IST

पिंपरी-चिंचवड-रत्नागिरी बसला अपघात, २० जखमी

पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथून रत्नागिरीला येणाऱ्या एसटीला साखपाजवळील मालपवाडी येथे अपघात झाला. हा अपघात सकाळी  ५.४५ वाजता झाला. एसटी थेट दरीत कोसळून शेतात कोसळली. या अपघातात २० प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Aug 6, 2014, 10:51 PM IST

सावधान! माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता

पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीणमधल्या दुर्घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. मात्र ही घटना कोकणासाठी अॅलर्ट आहे. माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता आहे. अशा घटनात कोकणात याआधी जीवितहानीही झालीय. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 38 ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे.   

Aug 1, 2014, 09:10 PM IST

बिहार औरंगाबादमधील अपघातात 12 ठार

बिहार राज्यात औरंगाबाद येथे दिल्ली-कोलकाता महामार्गावर एक भरधार कंटेनर झोपलेल्या भाविकांना चिरडले. यामध्ये १२ भाविक जागीच ठार झालेत. यामध्ये ५ महिलांचा समावेश असून अन्य २२ जण जखमी झालेत. सोमवारी मध्यरात्री ही दुर्दैवी घटना घडली

Jul 29, 2014, 12:31 PM IST

हवाई दल हेलिकॉप्टर अपघातात 7 ठार

उत्तर प्रदेशात हवाई दलाच्या हेलिकॉप्टर शुक्रवार सायंकाळी  कोसळले. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Jul 25, 2014, 09:13 PM IST