पुणे-सातारा हायवेवर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत सहा ठार
सातारा तालुक्यातील पारगाव खंडाळा इथं भरधाव वेगात असलेला कंटेनर उलटून झालेल्या विचित्र अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Nov 16, 2014, 01:25 PM ISTभरधाव वेगानं येणाऱ्या गाडीनं ५ लोकांना उडवलं!
‘बड्या बापाचा बिगडा हुआ बेटा’नं मुंबईत पुन्हा एकदा वेगानं गाडी चालवून निष्पाप लोकांना उडवलंय. अंधेरी परिसरात एका भरधाव गाडीखाली पाच जणांना चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील चिनॉय महाविद्यालय या भागात ही घटना घडली आहे. वीस वर्षीय युवकाकडून हा अपघात घडला आहे.
Nov 16, 2014, 09:16 AM ISTहजार जीवांचं मोल अवघे ३०० रुपये...
रेल्वेचा ट्रॅक तुटल्याचं लक्षात येताच जीवाची बाजी लावून एक्सप्रेस थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाला कोकण रेल्वेनं बक्षीस जाहीर केलंय... हे बक्षीस आहे अवघे ३०० रुपये...
Nov 14, 2014, 02:10 PM ISTपाहा विमानाचे थरारक अपघात, मृतांची संख्या शून्य
हा असा व्हिडीओ यात विमानाचे अनेक अपघात कैद करण्यात आले आहेत. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की या अपघातांमध्ये एकही व्यक्ती मृत पावलेली नाही. हजारो किकिलोमीटर उंचीवरून विमान पेटत खाली येत, आणि क्षणात त्यातून पॅराशूटने चालक दल आपली सुटका करून घेत असतांना या अपघातात दिसतं.
Nov 4, 2014, 05:24 PM ISTराज यांची कन्या उर्वशीच्या गाडीला अपघात, प्रकृती स्थिर
राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे, त्यानंतर राज ठाकरेंनी यांनी उद्यापासूनचे सुरु होणारे सर्व नियोजित दौरे पुढे ढकलले आहेत. सध्या उर्वशी ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Nov 2, 2014, 09:26 PM ISTमिग विमान अपघातात वैमानिकांसह 218 बळी
Oct 28, 2014, 09:13 AM ISTएसटी बस - ओमीनी अपघातात ४ ठार
जुन्नर-नारायण गाव रोडवर झालेल्या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जुन्नर-कुर्ला नेहरूनगर एसटीबस मधील एका प्रवाशाचा, तर ओमीनीतील ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Oct 18, 2014, 09:08 PM ISTगोपीनाथ मुंडे अपघात, सीबीआय चौकशी पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 08:14 AM ISTसोलापूरमध्ये खाजगी बसला अपघात, आठ ठार
शिर्डीहून पंढरपूरला जाणारी खासगी बस मंगळवारी पहाटे सोलापूरमध्ये नदी पात्रात कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय. अपघातात बसमधील ८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Oct 7, 2014, 12:39 PM ISTदोन एक्सप्रेसमध्ये टक्कर, बारा जण ठार
उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये मंगळवारी रात्री उशीरा रेल्वे अपघात झालाय. या अपघातात बरौनी एक्सप्रेस आणि कृषक एक्सप्रेसनं एकमेकांना समोरासमोर येऊन टक्कर दिलीय.
Oct 1, 2014, 07:52 AM ISTअपघातात थोडक्यात वाचली शिल्पा शेट्टी, पण बाउन्सर अडकले
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बाउन्सरवर तीन तरुणांना मारण्याचा आणि त्याचबरोबर गाडीची तोडफोड करण्याचा आरोप आहे. हा आरोप गाडी मालकाकडून करण्यात आला आहे. हायवेवर त्याच्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे.
शिल्पाच्या गाडीला ज्या गाडी मालकाने टक्कर मारली. त्या गाडी मालकासोबत शिल्पा शेट्टीच्या बाउन्सरन माराहाण तसेच, गाडीची तोडफोड केल्याचाही आरोप आहे.
Sep 26, 2014, 09:04 PM ISTरत्नागिरीजवळ खासगी बसला अपघात, चार ठार
मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ लक्झरी बसला भीषण अपघात झाला असून या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १५ प्रवासी या अपघातात जखमी झाले आहे.
Sep 21, 2014, 12:59 PM ISTरत्नागिरीत खाजगी बसचा अपघात, ४ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2014, 08:42 AM ISTगाडीला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच चिरडलं!
चंदीगड – मनाली नॅशनल हाय वे वरच्या एका नाक्यावर ड्युटीवर असलेल्या पोलिसानं एका गाडीला चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला पण, गाडी सरळ सरळ कॉन्टेबलला चिरडून पुढे निघून गेली.
Sep 16, 2014, 02:31 PM ISTहैदराबादमधील अपघाताची दृश्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2014, 05:49 PM IST