accident

पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंग गाडीला अपघात, ३ पोलीस ठार

पुण्याजवळील पानवडी घाटात पोलिसांची गाडी कोसळल्यानं तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण पोलिसांच्या गाडीला हा अपघात झाला आहे.

Dec 28, 2014, 11:40 AM IST

सीसीटीव्ही फुटेज : भरधाव कारनं महिलेला चिरडलं

भरधाव कारनं महिलेला चिरडलं

Dec 27, 2014, 12:01 PM IST

खंडाळा घाटात अपघात, ट्रॅफिक जॅम!

खंडाळा घाटात झालेल्या एका विचित्र अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठा ट्रॅफिक जॅम झालाय. 

Dec 26, 2014, 01:20 PM IST

जनशताब्दीला अपघात...

जनशताब्दीला अपघात... 

Dec 7, 2014, 07:49 PM IST

रेल्वे ट्रॅकवर कोसळलेल्या जेसीबीला जनशताब्दीची धडक

रेल्वे ट्रॅकवर कोसळलेल्या जेसीबीला जनशताब्दीची धडक

Dec 7, 2014, 07:10 PM IST

कराड येथील भीषण अपघातात ५ जण ठार ८ जखमी

बेलवडे येथे झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार तर ८ जखमी झालेत. हा अपघात पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-पुणे मार्गावर झाला. साईबाबांच्या दर्शनासासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला.

Dec 6, 2014, 08:20 AM IST

बेछूट सुटलेल्या ट्रॅक्टरनं धडक देऊनही 'तो' सुखरुप!

बेछूट सुटलेल्या ट्रॅक्टरनं धडक देऊनही 'तो' सुखरुप!

Dec 3, 2014, 07:25 PM IST