पुणे येथे दुरांतो एक्स्प्रेसने ट्रॅक्टर उडवला, तीन मजूरांचा मृत्यू
सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेसने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत तीन मजूरांचा मृत्यू झालाय तर सात मजूर गंभीर जखमी झालेत. हा अपघाता सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला. क्रॉसिंगवर मजुरांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला एक्स्प्रेसने धडक दिली.
May 3, 2014, 10:18 AM ISTकिंग खान शाहरुख करणवीर पुढं झुकला
बॉलिवूडचा बादशहा जितका फटकळ स्वभावाचा समजला जातो तेवढाच तो दिलदार सुद्धा आहे, हे नुकतंच एका प्रकरणावरून पुढं आलंय. किंग खाननं चक्क करणवीर व्होराची क्षमा मागितलीय.
Apr 29, 2014, 08:49 AM ISTमुख्यमंत्री अपघातात थोडक्यात बचावले
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एका अपघातात थोडक्यात बचावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्याला मालाडला शनिवारी रात्री अपघात झाला.
Apr 20, 2014, 10:59 AM ISTजहाज दुर्घटना : मृतांचा आकडा वाढण्याची भीती
दक्षिण कोरियाच्या दक्षिण समुद्रात एका जहाजाला जलसमाधी मिळाली.
Apr 17, 2014, 11:57 AM ISTमाजी मुख्यमंत्री मायावती थोडक्यात बचावल्या
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती थोडक्यात बचावल्या आहेत, लखनौत विमान उतरविण्यात येत होते, यावेळी तांत्रिक बिघाड झाला मात्र सुदैवाने अपघात टळला.
Apr 14, 2014, 06:25 PM ISTपद्मसिंह पाटलांच्या ताफ्याखाली चिरडून मुलीचा मृत्यू
लोकसभा निवडणुकीच्या आधीच एका निष्पाप आणि कोवळ्या जीवाला आपल्या प्राणास मुकावं लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांचा प्रचार सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडलीय.
Apr 8, 2014, 04:55 PM ISTउमरग्यात भीषण अपघातात न्यायाधिशांसह दोघांचा मृत्यू
लातूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात, दोघांचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले आहेत. उमरग्याजवळ हा भीषण अपघात झाला. हे लोक लातूरहून गुलबर्गा इथं जात असतांना गाडीचे टायर फुटून हा अपघात झाला. विश्वास गोंधपूरे आणि गाडीचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Apr 1, 2014, 10:21 AM ISTमुंबई-अहमदाबाद हायवेवर केमिकल टँकर उलटला
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात
Mar 22, 2014, 03:41 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू
टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान लोकल ट्रेनचे पाच डबे घसरल्यामुळे कालपासून मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पूर्ववत सुरू झाली आहे.
Mar 21, 2014, 09:40 AM ISTपुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात
पुणे-बंगळुरू महामार्गावर आज दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास नरे गावाजवळ विचित्र अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे.
Mar 20, 2014, 04:41 PM ISTनागपूरमध्ये ५ वर्षीय चिमुकलीला बसनं चिरडलं
नागपूरकर आज हळहळले... आग्याराम देवी चौकामध्ये आज एका चिमुकलीचा अपघातात मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली.
Mar 19, 2014, 02:57 PM ISTपाण्याचे फुगे फेकलेत तर जन्मठेपही होऊ शकते
होळी आणि धूलीवंदन आनंदात आणि रंग उधळून साजरा करायाचा अशी सगळ्यांची भावना असेल.
Mar 15, 2014, 11:33 AM ISTपुणे-बंगळूर हायवेवर विचित्र अपघातात ४ ठार
पुणे-बंगळूर हायवेवर नागठाणेजवळ सुमो-एसटी आणि ओम्नी मोटारीमध्ये दुपारी झालेल्या विचित्र अपघातात चार ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत.
Mar 3, 2014, 06:18 PM ISTनौसेना पाणबुडी दुर्घटना : दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू
भारतीय नौदलाच्या आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला बुधवारी लागलेल्या आगीनंतर बेपत्ता असलेल्या दोन अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरूवारी सापडलेत. याबाबत नौदलाकडून तसे अधिकृत स्पष्ट करण्यात आले.
Feb 27, 2014, 03:50 PM ISTसिंधुरत्न दुर्घटना : नौदल प्रमुखांचा राजीनामा
`सिंधुरत्न`च्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून नौदल प्रमुख एडमिरल डी के जोशी यांनी राजीनामा दिलाय. संरक्षण मंत्रालयाने जोशींचा राजीनामा स्वीकारलाय.
Feb 26, 2014, 08:31 PM IST