मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, ३ ठार
मुंबई गोवा महामार्गावर राजापूर कोदवली गावाजवळ भीषण अपघात घडलाय. टोयटो कार आणि ट्रकच्या धडकेत तीन ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.
Apr 29, 2015, 11:07 AM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघातात ४ ठार, ८ जखमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झालाय तर ८ जण जखमी झालेत. यातील चौघाची प्रकृती चिंताजनक आहे. बौर गावाच्या हद्दीत हा अपघात झाला.
Apr 25, 2015, 04:10 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघातात ४ ठार, ८ जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 11:39 AM ISTसुटीवर आलेल्या जवानांची काळजी घ्या, कारण...
लष्कारातले जवान घरी आल्यावर, ते बाईकने मित्रांना आणि नातेवाईकांना भेटीसाठी निघतात, मात्र अशावेळीच जवानांचे सर्वात जास्त अपघात झाल्याचं समोर आलं आहे. बीएसएफ जवानांचे दुचाकी अपघात होऊन मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षी दुचाकी अपघातात ४२ जवानांचा मृत्यू झाला आहे.
Apr 7, 2015, 06:40 PM ISTऔरंगाबाद: स्कॉर्पियो-ट्रकच्या भीषण अपघातात ७ जण ठार, ३ जखमी
कन्नड तालुक्यातील हतनुरजवळ स्कॉर्पियो अणि ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ७ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झालेत. धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला.
Apr 5, 2015, 09:12 AM ISTबुलडाण्यात कारला भीषण अपघात, तीन ठार, दोन जखमी
बुलडाण्यात कारला भीषण अपघात, तीन ठार, दोन जखमी
Apr 3, 2015, 02:31 PM ISTमुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
Mar 28, 2015, 11:13 PM ISTतीन वेगवेगळ्या अपघातांत ११ जणांनी गमावला जीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2015, 08:56 PM ISTनीरा नदीत कार पडून ५ जणांना जलसमाधी
महाड-भोर मार्गावरील पुण्याच्या दिशेन येणारी कार नीरा नदीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत.
Mar 11, 2015, 02:37 PM ISTभयंकर... तीन वेगवेगळ्या अपघातांत ११ जणांनी गमावला जीव
अपघातांचं वाढतं प्रमाण चटकन आपल्या डोळ्यांत शिरेल अशा तीन अपघातांच्या घटना अवघ्या काही तासांच्या अवधीत घडल्यात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांमध्ये १२ जणांना आपला जीव गमवावा लागलाय.
Mar 11, 2015, 10:23 AM ISTबंगलोर एअर शोमध्ये विमानांचा अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 07:54 PM ISTफोटो: तैवान प्लेन क्रॅश!
Feb 5, 2015, 02:53 PM ISTआसाममध्ये चिता हेलिकॉप्टरचा अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2015, 09:14 AM ISTअपघातानंतर माशांची पळवापळवी, ट्रॅफिक जाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2015, 12:37 PM IST