accident

मुंबई-गोवा हायवेवर दोन भीषण अपघात, २ ठार, २२ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला असून अपघातामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर पेण इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

May 24, 2015, 08:58 AM IST

अमृता फडणवीस यांच्या गाडीला अपघात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाडीला शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाल्याचं समजतंय. 

May 23, 2015, 12:12 PM IST

'मरे'चा ब्लॅक फ्रायडे, अपघातात दोघांचा मृत्यू...

मध्य रेल्वेचा घोळ संपता संपत नाहीय. दिवा स्टेशनच्या क्रॉसिंगला रेल्वे गाडीनं ट्रॅक क्रॉस करणाऱ्या बाईकस्वारांना उडवलंय. 

May 23, 2015, 10:09 AM IST

मुंबईत आणखी एक हिट अॅंड रन, सामान्यांच्या संवेदना मेल्यात का?

मुंबईतल्या गोरेगावमध्ये 'हिट अँड रन'चं एक प्रकरण समोर आलं आहे. कामावरुन घरी निघालेल्या एका तरुणीला भरधाव गाडीनं धडक दिल्यानं ती गंभीररित्या जखमी झाली. वेळेत उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला आहे.

May 18, 2015, 07:29 PM IST

'दिल्ली डेअरडेव्हिल्स'च्या विमानाला अपघात...

रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर शुक्रवारी सकाळी एक मोठी दूर्घटना होता-होता वाचली. 

May 8, 2015, 07:48 PM IST

'त्या रात्री' सलमानच्या कारमधील चौथा व्यक्ती कोण?

अपघातावेळी सलमान खानच्या कारमध्ये चौघेजण होते. त्यापैकी कमाल खान यांची साक्ष का नोंदवली नाही, अशोक सिंह यांची चौकशी का केली नाही, असे प्रश्न उपस्थित करीत बचावपक्षाकडून पोलिस कर्मचारी रविंद्र पाटील यांच्या जबाबावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. 

May 8, 2015, 05:19 PM IST

पुणे - बंगळुरु महामार्गावरील अपघातात ३ ठार, ३० जखमी

पुणे - बंगळुरु महामार्गावर खासगी बसला भीषण  अपघात  झाला. या अपघातात ३ ठार तर ३० जण जखमी झालेत. धारवाडवरुन पुण्याला लग्नासाठी ही बस जात होती. मृतांत हंडगल कुटुंबीयांचा समावेश आहे.

May 7, 2015, 08:45 AM IST

नगर-सोलापूर मार्गावर भीषण अपघात, सहा जण ठार

अहमदनगर-सोलापूर मार्गावर एका भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यु झाला आहे, तर दोन गंभीर जखमी आहेत. 

Apr 30, 2015, 06:38 PM IST