VIDEO: व्हॉट्सअॅप युजर्सला भारतीय सैन्याने दिला 'हा' सल्ला
तुम्ही व्हॉट्सअॅप युजर्स आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे.
Mar 19, 2018, 10:04 PM ISTPICS: आलियाने स्वत:लाच दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आज आपला २५वा वाढदिवस साजरा करत आहे. तशी तर ती नेहमीच तिचा वाढदिवस सर्वांसोबर सेलिब्रेट करत असते. पण यावेळी मात्र ती ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे आणि बुलगारियामध्ये सिनेमाचं शूटिंग करती आहे.
Mar 15, 2018, 10:05 AM ISTअमिताभ बच्चन यांचा 'हा' फोटो होतोय व्हायरल
अमिताभ बच्चन यांची मंगळवारी अचानक तब्बेत बिघडली अशी बातमी आली.
Mar 14, 2018, 09:03 AM ISTअकोला | सोशल मीडियावरची मैत्री महिलेला पडली महाग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 01:02 PM ISTप्रिया पाठोपाठ नेहा कक्करचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल
बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिक नेहा कक्करचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल.
Mar 12, 2018, 12:55 PM IST'त्या' फोटोवरून राधिका आपटे सोशल मीडियावर ट्रोल!
आजकाल ट्रोलिंगचा जमाना आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरु नये.
Mar 10, 2018, 08:22 AM ISTगली बॉयच्या सेटवर रणवीरने अनोख्या पद्धतीने साजरा केला महिला दिन...
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच आपल्या नव्या सिनेमातून म्हणजे गर्ली बॉय मधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
Mar 9, 2018, 09:15 AM ISTनाशिक । सोशल मीडिया की शोषण मीडिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 08:51 PM ISTनवरीला उचलून नवऱ्याचा अफलातून डान्स व्हिडिओ
सोशल मीडियावर कधी कोणत्या गोष्टी व्हायरल होतील याचा काही अंदाज नाही.
Mar 8, 2018, 11:05 AM ISTश्रीदेवी यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच अर्जुनने व्यक्त केल्या भावना...
पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीच्या अचानक झालेल्या निधनामुळे बॉलिवूडला जबर धक्का बसला.
Mar 6, 2018, 12:51 PM ISTमराठमोळी अंजली गायकवाड हिची कला सोशल मीडियाद्वारे सातासमुद्रापार
सोशल मीडिया माणसाला कुठल्या कुठे नेऊन ठेवतो, आणि त्यातल्या त्यात जर आपण कलाकार असाल गायक असाल तर आपल्या कलागुणांची वाहवा साता समुद्रापार देखील होऊ शकते. हाच अनुभव नगरची सोशल मीडियातून पुढे आलेली गायिका अंजली गायकवाड हिला आलाय.
Mar 5, 2018, 10:11 AM ISTअभिनेत्रीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल
टीव्हीवरील पॉप्युलर शो 'पवित्र रिश्ता' आणि 'ये है मोहब्बते' फेम अभिनेत्री करिश्मा शर्माचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेयत.
Mar 4, 2018, 05:00 PM ISTशाहरुखने कतरिनासोबतचा फोटो केला शेअर, PHOTO होतोय व्हायरल
बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा एक फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे.
Mar 3, 2018, 10:15 PM ISTहार्दिक पटेलकडून चुकीचं ट्वीट टॅग, सोशल मीडियावर ट्रोल
त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील निकालावरुन हार्दिक पटेलने विरोधकांना उद्देशून ट्वीट केले.
Mar 3, 2018, 06:29 PM ISTहोळीच्या रंगात रंगली धोनीची झिवा...
होळी आणि रंगपंचमी देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
Mar 3, 2018, 11:54 AM IST