भावूक सुष्मिताची श्रीदेवींना अनोख्या पद्धतीनं आदरांजली
श्रीदेवी यांच्या अचानक निधनानं त्यांच्या अनेक फॅन्सना मोठा धक्का बसला. अनेक सेलिब्रिटीही श्रीदेवी यांना श्रद्धांजली देत आहेत. अशावेळी अभिनेत्री सुष्मिता सेन हिनं एक मेसेज सोशल मीडियावर शेअर करत अनोख्या पद्धतीनं श्रीदेवी यांना आदरांजली दिलीय.
Mar 1, 2018, 05:00 PM ISTVIDEO : ट्राफिक पोलिसांची तरुणाला मारहाण, व्हिडिओ वायरल
दिल्लीच्या पटेल नगर मेट्रो स्टेशनजवळ ट्राफिक पोलिसांनी एका तरुणाला जबरदस्त मारहाण केली. ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला.
Mar 1, 2018, 04:37 PM ISTजॅकलीनचा हा फोटो सोशल मीडियावर होतोय ट्रोल
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होतोय. बॉलीवूडची चांदनी गर्ल श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी जॅकलीन गेली होती.
Mar 1, 2018, 12:30 PM IST'बाहुबली'च्या कलाकारांनाही झाली श्रीदेवीची आठवण, अशी वाहिली श्रद्धांजली
बॉलिवूडची ऑल टाईम फेव्हरेट अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालं. त्यांच्या निधनाने अवघ्या बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरली. श्रीदेवी यांच्या निधनानंतर सर्वांनीच दु:ख व्यक्त केलयं.
Feb 25, 2018, 02:32 PM ISTश्रीदेवीच्या निधनामुळे अतीव दु:ख : सुभाष चंद्रा
श्रीदेवी या आपल्या पुतण्याच्या विवाहासाठी दुबईला गेल्या होत्या. हृदयविकाराचा धक्क्यामुळे त्यांचा दुबईतच मृत्यू झाला. शनिवारी रात्री १२च्या दरम्यान ही घटना घडली.
Feb 25, 2018, 10:26 AM ISTश्रीदेवी: मुंबई पोलिसांनीही वाहिली बॉलिवूडच्या 'चांदणी'ला श्रद्धांजली (VIDEO)
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुंबई पोलिसांनीही बॉलिवूडच्या या चांदणीला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Feb 25, 2018, 09:53 AM ISTतैमूरच्या या फोटोची सोशल मीडियावर एवढी चर्चा का?
कधी तैमुर आपल्या आई अर्थात करीना सोबत जीममध्ये जातो म्हणून तर कधी त्याच्या अतरंगी अदाकारीने.
Feb 23, 2018, 03:35 PM ISTराज ठाकरेंनी घेतलेली शरद पवारांची संपूर्ण मुलाखत
या मुलाखतीकडे संपूर्ण नेटीझन्स कान लावून बसले आहेत.
Feb 23, 2018, 02:37 PM IST'त्या' फेसबुक पोस्टमुळे १९ वर्षीय मुलीने संपविले आयुष्य...
सोशल मीडियामुळे जूने मित्र भेटतात आणि नवीन लोकांशी मैत्री होते.
Feb 22, 2018, 04:42 PM ISTअभिनयाव्यतिरिक्त दीपिकाला 'ही' कलाही अवगत...
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असते.
Feb 21, 2018, 06:55 PM ISTप्रवासी बसमध्ये दाखवला 'अय्यारी' सिनेमा, ऑनलाईन लीक झाल्याने भडकले दिग्दर्शक
नीरज पांडे दिग्दर्शित 'अय्यारी' हा सिनेमा इंटरनेटवर लीक झाला आहे. सिनेमा लीक झाल्याच्या वृत्ताने सिनेमाच्या संपूर्ण टीमला धक्का बसला आहे.
Feb 21, 2018, 07:57 AM ISTविराटला येतेय अनुष्काची आठवण, शेअर केला असा फोटो
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. अद्यापही टीम इंडियाला दोन मॅचेस खेळायच्या आहेत. शेवटची मॅच २४ फेब्रुवारी रोजी खेळली जाणार आहे त्यानंतर टीम इंडिया भारतात परतेल.
Feb 20, 2018, 06:19 PM ISTमहिलेला सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी
महिलेचा विनयभंग करणाऱ्याला साकीनाका पोलिसांनी रविवारी अटक केली.
Feb 19, 2018, 05:04 PM ISTअमिताभ यांनी शेअर केले आईचे पत्र...
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात.
Feb 19, 2018, 01:20 PM ISTसनसेट सोबत कतरिनाने शेअर केला फोटो, असा होता लूक
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकतचं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिना कैफ एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.
Feb 18, 2018, 08:02 PM IST