सोशल मीडिया

सलमानच्या अटकेने 'या' अभिनेत्रीला झाला आनंद, सोशल मीडियावर पोस्ट

बॉलिवूडचे बहुतांशजण सलमानच्या अटकेमुळे दु:खी झाले आहेत. पण सोफिया हयातने सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर समाधान व्यक्त केलं आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट लिहत, 'शेवटी आपल्या कर्माचं फळ मिळालं.' असं म्हटलंय.

Apr 6, 2018, 07:42 PM IST

काळवीट शिकार प्रकरण : या प्रश्नाने केलं डोकं वर

सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात अखेर शिक्षा सुनावली. जोधपुर न्यायालयाने अभिनेता सलमान खानला 5 वर्षाची शिक्षा झाली असून 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या शिक्षेनंतर आता सलमान खानची रवानगी जोधपुरच्या मध्यवर्ती कारागृहात होणार आहे. सलमान खानला न्यायालयात ही शिक्षा सुनावल्यानंतर सलमानच्या बहिणी ओक्साबोक्शी रडायला लागल्या. एवढंच काय तर सलमान खानच्या डोळ्यात देखील पाणी आलं. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सोशल मीडियालवर एक प्रश्न उपस्थित झाला. 

Apr 5, 2018, 02:58 PM IST

विष्णू मनोहरांचा 'हा' व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

सिनेमांचा डायलॉग व्हायरल व्हायला काही वेळ लागत नाही. आणि त्यात मराठीमधील 'नटसम्राट' या सिनेमातील डायलॉग सर्वांच्याच आवडीचे आहेत. पण याच सिनेमातील डायलॉग जर कुणा शेफच्या तोंडी असेल तर... आश्चर्यचकित झालात ना... कारण शेफ म्हटलं की उत्तम चवीचं खायला मिळणार हे नक्की पण शेफकडून उत्तम डायलॉग ही गोष्ट जरा वेगळी आहे ना. 

Apr 4, 2018, 10:47 AM IST

आईसोबत 'ताजमहल' ट्रिपवर सुहाना, सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार

आईसोबत 'ताजमहल' ट्रिपवर सुहाना, सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार

Apr 3, 2018, 08:25 PM IST

ओवैसींनी मुलीच्या साखरपुड्याला केला एवढा खर्च, सोशल मीडियावरून टीका

मुसलमानांचे प्रश्न दिवस - रात्र मांडणारे खासदार असुद्दीन यांच्यावर सोशल मीडियातून सडेतोड टीका होत आहे. ओवैसी कायम गरिबांच्या प्रश्नांवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. मात्र त्यांनी मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यातून श्रीमंतीचे दर्शन घडवले. आणि याच गोष्टीवरून त्यांच्यावर टीका होत आहे. 

Apr 2, 2018, 11:48 AM IST

जालना | शेतकऱ्यांचा संताप सोशल मीडियावर व्हायरल

जालना | शेतकऱ्यांचा संताप सोशल मीडियावर व्हायरल 

Mar 31, 2018, 04:39 PM IST

या अभिनेत्रीने मित्राच्या लग्नात लावले ठुमके!

बॉलिवूडमध्ये शाहरुख खानच्या रईस सिनेमातून पदार्पण करणारी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Mar 28, 2018, 12:11 PM IST

भाजी विकताना दिसला सुनील ग्रोवर, फॅन्सने केले ट्रोल

  सुनील ग्रोवर सध्या कपिल शर्मासोबत सुरू असलेल्या ट्विटर वॉरमुळे चर्चेत आहे. नुकतेचा त्याने एका भाजी मंडईत बसून भाजी विकतानाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर फॅन्सने त्याला कपिल शर्मा सोबत काम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच फॅन्स म्हणाले की, भाई जल्द नया काम सर्च कर लो.

Mar 27, 2018, 09:21 PM IST

अनेक जण फेसबूक अकाउंट करताहेत डिलीट... जाणून घ्या का...

  सोशल मीडिया सर्वात प्रसिद्ध असलेल्या फेसबूकची हालत आता खूपच खराब झाली आहे. शेअर बाजारात लिस्ट असलेल्या फेसबूकचे शेअरची किंमत खूप खाली घसरली आहे. फेसबूकवर दिवसभर पडिक असणारे आणि त्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टला प्रमोट करणाऱ्या कंपन्या आपले पेज डिलीट करीत आहेत. तसेच कंपन्यांनी फेसबूकवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींचा ओघही कमी केला आहे. 

Mar 26, 2018, 07:34 PM IST

व्हिडिओ : 'एनसीसी'बद्दल राहुल गांधींना माहीत नाही, सोशल मीडियावर ट्रोल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेत. 

Mar 24, 2018, 03:22 PM IST

अर्शी खानच्या या अदांवर नेटीझन्स फिदा, पाहा VIDEO

बिग बॉस 11 ची स्पर्धक आणि कायम आपल्या लूकने चर्चेत असलेली मॉडेल अर्शी खान. अर्शी खानचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.या व्हिडिओमुळे तिने चाहत्यांनी मन जिंकली आहेत. अर्शी खानने हा व्हिडिओ 'बॉक्स क्रिकेट लीग'साठी बनवला आहे. ज्यामध्ये 'मेरे रश्के कमर' गाण्यावर डान्स केला आहे. 

Mar 22, 2018, 01:58 PM IST

दिशा पटानीचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर व्हायरल

दिशा पटनानी पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आली आहे. 

Mar 22, 2018, 08:15 AM IST

सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना विजय शंकरचं प्रत्युत्तर

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.

Mar 21, 2018, 07:05 PM IST

राधिका आपटे हिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पॅडमॅन, कबाली, पार्च्ड, कबाली, मांझी द माऊंटेन, बदलापूर आदी सुपरहिट सिनेमा देणारी अभिनेत्री राधिका आपटे ही सध्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेय. तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

Mar 20, 2018, 07:50 PM IST