राष्ट्रवादी

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीला भगदाड, पाच नगरसेवक एमआयएममध्ये

राज्यात एमआयएम हा पक्ष फोफावतोय. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे आणि अपक्ष असे 23 नगरसेवक एमआयएममध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेचं वृत्त झी 24 तासने दोनच दिवसांपूर्वी प्रसारीत केलं होतं. ते तंतोतंत खरं ठरतंय.

Nov 1, 2014, 05:12 PM IST

शिवसेनेच्या सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली?

भाजपला स्पष्ट बहुमत नसल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे भाजपने शिवसेनेला कोणतंही उत्तर दिलं नसल्याने शिवसेनेतील अस्वस्थता वाढलीय. 

Oct 27, 2014, 05:14 PM IST

मराठवाडा : काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड गेला

काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड गेला

Oct 22, 2014, 09:59 PM IST

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामागे 'ती फाईल' तर नाही ना!

भाजपने राज्यात चांगले प्रदर्शन केले आणि १२२ जागा पटकावल्या. मात्र, बहुमत न मिळाल्याने  भाजपला दुसऱ्या पक्षांवर अबलंबून राहावे लागणार आहे. निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीने सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला तात्काळ पाठिंबा जाहीर केला. मात्र, या पाठिंब्यामागे ती फाईल तर नाही ना, अशी चर्चा आहे.

Oct 21, 2014, 11:14 AM IST

स्फोट... स्फोट... आणि स्फोटच पवारांचे साखळी स्फोट

महाराष्ट्रात सत्तेचं गणित भाजप कसं जुळवणार, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यातच शरद पवारांनी एकापाठोपाठ एक 'स्फोट' करण्याचा धडाकाच लावलाय. काय सुरूय, महाराष्ट्राच्या राजकारणात? पाहूयात हा खास रिपोर्ट...

Oct 20, 2014, 07:25 PM IST

शिवसेना+काँग्रेस+राष्ट्रवादीचं सरकारविषयी अजितदादा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे, शिवसेनेचं सरकार बनवण्यासाठी, शिवसेनेला सोबत नेऊन सरकारस्थापन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला होता, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

Oct 20, 2014, 05:06 PM IST

पाहा किती आयाराम गयाराम आमदार होतील?

विधानसभा निवडणुकीपूर्वी जे उमेदवार इतर पक्षात होते, यानंतर भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत दाखल झाले अशा उमेदवारांना किती प्लस पॉइंट किंवा मायनस पॉइंट होणार आहे याचा हा अंदाज.

Oct 17, 2014, 04:32 PM IST