चंदूमामा ठाकरे बंधुंचे करणार 'कल्याण'
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्मान सेना युती व्हावी यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य यांनी प्रयत्न सुरू केलेत.
Nov 4, 2015, 03:56 PM ISTकल्याण-डोंबिवली निवडणुकीत राज ठाकरेंचा लकी नंबर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकचा विकास कल्याण-डोंबिवलीकरांनी नाकारलाय. मात्र, राज ठाकरेंचा लकी नंबर त्यांना या निवडणुकीत मिळवून दिलाय. मागील निवडणुकीत २७ जागा जिंकणाऱ्या मनसेला केवळ ९ जागाच राखता आल्यात.
Nov 2, 2015, 03:35 PM ISTमस्तीत वागाल तर पाठिंबा काढून घेईल: उद्धव ठाकरे भाजपा इशाला
‘भाजपच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार जर मस्तीत वागत असेल तर मी त्याचक्षणी पाठिंबा काढून घेईन आणि हे सरकार रस्त्यावर आणून शकतो ’ असा निर्वाणीचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कल्याणमधील प्रचारसभेत भाजपला जोरदार आव्हान दिलं आहे.
Oct 30, 2015, 04:56 PM ISTअभिनेता कमल हसन राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर!
अभिनेता कमल हसन राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर!
Oct 30, 2015, 12:43 PM ISTराज ठाकरेंनी नाशिकचा विकास केला?... पाहा, काय म्हणतायत नागरिक
राज ठाकरेंनी नाशिकचा विकास केला?... पाहा, काय म्हणतायत नागरिक
Oct 30, 2015, 12:03 PM ISTअभिनेता कमल हसन राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर!
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय.
Oct 30, 2015, 11:36 AM ISTभाजपचे रविंद्र चव्हाण महिलांना घाणेरडे मेसेज पाठवतात - राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा कल्याणमधील री डोंबिवलीत ओढली. नाशिकच्या विकासाचा आधार घेत कल्याण डोंबिवलीकरांना लुभावण्याचा प्रयत्न केला.
Oct 29, 2015, 08:21 PM ISTबघावे तेव्हा मोदी हे परदेश दौऱ्यावर असतात : राज ठाकरे
भाजपने अच्छे दिन येतील, असे निवडणुकीआधी सांगितले. मात्र, १०० दिवस अलटून गेले तरी अच्छे दिन आलेले नाहीत. त्यामुळे भाजप खोटं बोलणारी पार्टी आहे, हे दिसून येत आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केली. बघावे तेव्हा मोदी हे परदेश दौऱ्यावर असतात. जास्त काळ परदेशात राहणारे पहिले पंतप्रधान असतील असे म्हणत राजनी नरेंद्र मोदींना टार्गेट केले.
Oct 29, 2015, 03:46 PM ISTराज ठाकरे यांचे कल्याणमधील संपूर्ण भाषण आणि विकासाचा शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 11:15 PM ISTकामं केलं नाही, बाळासाहेबांचं नाव घेऊन मतं मागताहेत - राज ठाकरे
नाशिकमधील कामाचा आढावा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा गड सर करण्याचा प्रयत्न केला.
Oct 28, 2015, 08:22 PM ISTटिटवाळा : राज ठाकरे यांचं गणपतीला साकडं
Oct 28, 2015, 08:14 PM ISTराज ठाकरेंचा गणपती बाप्पाकडे धावा...
कल्याण डोंबिवलीत यशासाठी मतदारांसोबतच राज ठाकरेंनी गणेशाचाही धावा सुरू केलाय. राज ठाकरेंनी टिटवाळ्याला महागणपतीचं दर्शन घेतलं. महागणपतीचा अभिषेक करून पक्षाला चांगलं यश मिळू दे असं साकडं त्यांनी महागणपतीला घातलं. सुमारे अर्धा तास राज ठाकरे मंदिरात होते. राज यांच्यासोबत अमित ठाकरे आणि मनसेचे इतर नेतेही उपस्थित होते.
Oct 28, 2015, 07:29 PM ISTव्हिडीओ | कल्याणमधील राज ठाकरे यांचं भाषण
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रचाराचा रणसंग्राम सध्या सुरू आहे.
Oct 25, 2015, 10:41 PM ISTराज ठाकरे यांचं कल्यामधील संपूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 10:23 PM ISTराज ठाकरेंच्या हस्ते 'अँड मोअर स्टोरिज' शोरूमचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 09:08 AM IST