टोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!
टोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!
Mar 13, 2015, 01:48 PM ISTटोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!
टोल नाक्यांमुळे वेठीस धरलेल्या मुंबईकरांच्या मदतीला आता मास्टर ब्लास्टर धाऊन आलाय. राज्यसभा खासदार असलेल्या सचिननं या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळकळीचं पत्र लिहिलंय. यामुळे राज्यातला टोलचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
Mar 13, 2015, 01:14 PM ISTमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 09:12 PM ISTनागपुरात तरी गुन्हे कमी झाले आहेत का?, अजित पवारांचा सवाल
राज्यातील कायदा सुव्य़वस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नागपुरात तरी गुन्हे कमी झाले आहेत का?, असा सवाल करत त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं.
Mar 12, 2015, 07:13 PM ISTमहाराष्ट्राचं हक्काचं पाणी गुजरातला जावू देणार नाही - मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलंय. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दमणगंगा-पिंजार नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचं स्पष्ट केलं.
Mar 12, 2015, 06:56 PM ISTमुंबई : अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Mar 12, 2015, 05:26 PM ISTमुख्यमंत्री फडणवीसांच्या मातोश्रींशी मनमोकळ्या गप्पा
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मातोश्रींशी मनमोकळ्या गप्पा
Mar 12, 2015, 12:54 PM ISTएकहाती सत्तेसाठी शहांचा फडणवीसांना कानमंत्र!
एकहाती सत्तेसाठी शहांचा फडणवीसांना कानमंत्र!
Mar 7, 2015, 10:11 AM ISTएकहाती सत्तेसाठी शहांचा फडणवीसांना कानमंत्र!
महाराष्ट्रात दीर्घकाळापर्यंत सत्ता उपभोगण्यासाठी काय करता येईल, यावर विचारमंथन करण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नागपूरात कार्यकर्त्यांची नुकतीच भेट घेतली. मुख्य म्हणजे, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही इथं जातीनं हजर झाले होते.
Mar 7, 2015, 08:42 AM ISTभोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होळीत रंगले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2015, 07:25 PM ISTपरभणी : मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कुटुंबाला दिला ठेंगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 08:34 PM ISTतारापोरवाला मत्स्यालयाविषयी मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 10:07 AM ISTमोदींनी काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना फटकारलं
जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही, हे स्पष्ट करत, काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांना नरेंद्र मोदी यांनी फटकारले.
Mar 3, 2015, 09:10 PM ISTमुख्यमंत्री ताफ्यातील गाडीनं धडकेत एक ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 08:42 PM ISTमुंबईतदेखील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक रोखली
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनाची धडक बसल्यामुळं एका तरुणाचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात मुंबईतदेखील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक रोखून धरण्यात आली होती. त्यामुळं व्हीआयपी कल्चरविरोधात सध्या जनतेतून रोष व्यक्त होतोय.
Mar 3, 2015, 07:24 PM IST