पानसरे हल्ल्याचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवा - मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2015, 02:58 PM ISTमुख्यमंत्री फोनही उचलत नाहीत - शैला दाभोलकर
मुख्यमंत्री फोनही उचलत नाहीत - शैला दाभोलकर
Feb 17, 2015, 04:18 PM ISTदिल्लीत अरविंद केजरीवाल पाच साल 'नायक'
शपथविधी सोहळ्यात भाषण करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली भ्रष्टाचारमुक्त करण्याचं आश्वासन दिल्लीकरांना दिलं. तसंच सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचंही त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितलं. त्याचबरोबर आपल्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री लाल दिव्याची गाडी घेणार नसल्याची माहिती दिली.
Feb 14, 2015, 06:52 PM ISTअरविंद केजरीवाल यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 05:00 PM ISTमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काय दिले पाहा आश्वासन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 04:52 PM ISTअनकट : अरविंद केजरीवाल मंत्रिमंडळाचा शपथविधी
अरविंद केजरीवाल मंत्रिमंडळाचा शपथविधी
Feb 14, 2015, 03:02 PM IST'दिल्लीची जबाबदारी आमच्यावर सोपवा, तुम्ही देश सांभाळा'
पूर्ण बहुमतानं आता दिल्लीत आम आदमीचं सरकार स्थापन होतंय... दिल्लीचे लोक खूप प्रेम करतात हे माहीत होतं... पण, ७० पैंकी ६७ जागा...
Feb 14, 2015, 01:21 PM ISTअरविंद केजरीवाल मंत्रिमंडळानं घेतली शपथ
जनलोकपाल विधेयकावरून आजपासून बरोबर वर्षभरापूर्वी मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देणाऱ्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय.
Feb 14, 2015, 10:49 AM ISTबीकेसी धरतीवर पाच व्यापारी संकुल - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2015, 07:02 PM ISTमुख्यमंत्र्यांचे पाच अत्याधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचे संकेत
मुंबई महानगर भागात आर्थिक क्षेत्रांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी BKCसारखे आणखी पाच आर्थिक केंद्र सुरु केले जातील, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.
Feb 12, 2015, 04:23 PM IST'सेंच्युरी' झाली, 'पार्टनरशीप' कुठे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 08:33 PM ISTशपथग्रहण सोहळ्यासाठी 'आम आदमी'सोबतच मोदींनाही आमंत्रण
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल १४ फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानात पुन्हा एका दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथग्रहण करणार आहेत.
Feb 11, 2015, 01:27 PM ISTसंकटकाळी पाठिशी असतो तोच खरा मित्र - देवेंद्र फडणवीस
संकटकाळी पाठिशी असतो तोच खरा मित्र - देवेंद्र फडणवीस
Feb 11, 2015, 01:08 PM ISTपराभवावर योग्य उपाय योजना होतील - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:42 AM ISTबिहारचा सत्तासंघर्ष टोकाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 08:22 PM IST