मुख्यमंत्री

...जेव्हा वादग्रस्त तुरुंगात मुख्यमंत्री अचानक होतात दाखल!

काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेलं नागपूरचं मध्यवर्ती कारागृह आज पुन्हा चर्चेत आलं. कारण होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक केलेला कारागृहाचा दौरा. 

Apr 20, 2015, 12:46 PM IST

हैदराबादहून येऊन कुणी ऐरा-गैरा राज्य करू शकत नाही- मुख्यमंत्री

औरंगाबादमध्ये भाजपनं प्रचाराचा धडाका लावलाय. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रचारात सहभाग घेतली. मुख्यमंत्र्यांचीही आज प्रचार सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एमआयएम पक्षावर टीका केली. तसंच सत्ता काबीज करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. 

Apr 18, 2015, 09:03 PM IST

फडणवीस सरकारचा रेकॉर्ड : 'जीआर'ची सेन्चुरी!

तहान लागल्यावर विहीर खोदायची सवय लालफितीच्या सरकारी कारभारात काही केल्या जात नाही.

Apr 13, 2015, 11:24 PM IST

अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ 

Apr 11, 2015, 08:15 PM IST

गुड न्यूज: राज्यातील ५३ टोलनाक्यांवर टोलमाफी , १२ कायमचे बंद!

आज सर्वसामान्यांवर गुडन्यूजची खैरात झालीय. राज्यातील ५३ टोलनाक्यांवर खाजगी वाहनांना टोलमाफी. छोट्या गाड्या, जीप आणि एसटी बसला टोल नाही, तर १२ टोल नाके पूर्णपणे बंद कऱण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केलीय. राज्यात १ जूनपासून टोलमुक्ती लागू होणार आहे.

Apr 10, 2015, 11:39 AM IST

मुंबईत यापुढे एकही नवा सी लिंक होणार नाही - मुख्यमंत्री

मुंबईत यापुढे एकही नवा सी लिंक होणार नाही, हे आता स्पष्ट झालंय. त्याऐवजी मुंबईच्या किनारपट्टीवरून जाणाऱ्या कोस्टल रोडसाठी राज्य सरकार अनुकूल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी DNAया वृत्तपत्राला ही माहिती दिलीये. 

Apr 7, 2015, 02:45 PM IST

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत रंगत, सीएम-ठाकरे-पवार प्रचारात

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज प्रचारात उतरणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रचारात उतरणार आहेत. त्यामुळे मोठी रंगत आली आहे.

Apr 7, 2015, 12:47 PM IST