नागपुरात 'माझी मेट्रो'ची वेबसाइट आणि लोगोचं अनावरण
नागपूर मेट्रोच्या नवनिर्माण कार्याच्या दृष्टीनं आज खऱ्या अर्थानं सुरवात झाली आहे. नागपुरात आज मेट्रोच्या वेब साईटचं आणि लोगोचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं.
Mar 22, 2015, 08:54 PM ISTनागपुरात 'माझी मेट्रो'ची वेबसाइट आणि लोगोचं अनावरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 07:39 PM ISTगुडीपाडव्याला मुख्यमंत्र्यांचा डोंबिवली दौरा...
गुडीपाडव्याला मुख्यमंत्र्यांचा डोंबिवली दौरा...
Mar 21, 2015, 06:10 PM ISTडोंबिवलीकरांच्या समस्या सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
डोंबिवलीकरांच्या समस्या सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
Mar 21, 2015, 05:34 PM ISTडोंबिवली शोभायात्रेला मुख्यमंत्र्यांची हजेरी!
नवीन वर्षाच्या स्वागताला डोंबिवलीकरांना एक खास भेट मिळालीय. नववर्षाच्या स्वागतासाठी यावेळी चक्क राज्याचे मुख्यमंत्री डोंबिवलीकरांमध्ये सहभागी झाले.
Mar 21, 2015, 04:48 PM ISTगुढीपाडवा सण संस्कृतीचे प्रतिक - मुख्यमंत्री फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2015, 12:06 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या गावी सुरक्षा वाऱ्यावर, दुकानदारांनी हाती घेतल्या काठ्या
नागपुरातल्या कायदा आणि व्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होत असतानाच, आता पोलीस व्यवस्थेवरून भरोसा उडालेल्या नागपूरकर व्यापाऱ्यांनी आपली सुरक्षा स्वतःच करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापाऱ्यांनी आपल्या भागातल्या दुकानदारांना मोठ्या प्रमाणात काठ्या वाटल्यात.
Mar 20, 2015, 03:19 PM ISTCM डोंबिवलीत जाणार : अनेक समस्या, मुख्यमंत्री सोडविणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2015, 08:31 AM ISTमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 09:02 PM ISTगिरगाव बंद... राजकीय बळ आणि मुख्यमंत्र्यांच्या घोषणा!
'मेट्रो 3' प्रकल्पाच्या विरोधात गिरगावकरांच्या आंदोलनाला राजकीय पाठबळ लाभलंय. या मुद्यावरून शिवसेनेनं 'गिरगाव बंद'ची हाक दिलीय. तर मनसेनंही चिमटा काढत का होईना, गिरगावकरांसाठी 'बंद'ला पाठिंबा दिलाय.
Mar 17, 2015, 03:06 PM ISTमेट्रो ३ च्या वादावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2015, 09:39 PM ISTपिपंरी : मुख्यमंत्र्यांना पाठवणार रोज २०० पत्रं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2015, 09:35 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी सरकारी मदत परत केली
नुकसानग्रस्त शेतकरी म्हणून मिळालेली सरकारी मदत परत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी घेतलाय.
Mar 15, 2015, 03:58 PM ISTभूमि अधिग्रहण विधेयकाविरोधात नितीशकुमाराचं १ दिवसीय उपोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 03:18 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी सरकारी धनादेश परत केले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 03:17 PM IST