मुख्यमंत्री

बिहारचे मुख्यमंत्री मांझींची पक्षातून हकालपट्टी

 बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची जेडीयू हकालपट्टी करण्यात आली आहे. बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा पक्षादेश न पाळल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

Feb 9, 2015, 05:26 PM IST

खडसे - मुख्यमंत्र्यांमध्ये चाललंय काय?

खडसे - मुख्यमंत्र्यांमध्ये चाललंय काय?

Feb 6, 2015, 12:28 PM IST

भ्रष्ट दोषी अधिकाऱ्याला सेवामुक्त करा - मुख्यमंत्री फडणवीस

भ्रष्टाचारात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने सेवामुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले.

Feb 3, 2015, 08:17 PM IST

मुंबईतल्या 'त्या' तीन कापड गिरण्या अमरावतीत सुरू करणार - मुख्यमंत्री

मुंबईतल्या 'त्या' तीन कापड गिरण्या अमरावतीत सुरू करणार - मुख्यमंत्री

Feb 1, 2015, 08:22 PM IST

मुंबईकरांच्या 'सुकलेल्या' जखमेवर मुख्यमंत्र्यांची फुंकर

'नॅशनल टेक्सटाईल कॉरपोरेशन' अर्थात 'एनटीसी'च्या मुंबईत बंद पडलेल्या तीन कापड गिरण्यांचं लवकरच पुनरुज्जीवन केलं जाणार आहे... अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. ही घोषणा करून अजूनही कित्येकांच्या मनातील 'सुकलेल्या' जखमेवर मुख्यमंत्र्यांनी फुंकर घातलीय. 

Feb 1, 2015, 07:35 PM IST

शिवसेना-भाजपमध्ये चांगला समन्वय - मुख्यमंत्री

शिवसेना भाजपमध्ये चांगला समन्वय असल्याचं शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं लागलं. मात्र हे स्पष्ट करतानाच या दोन पक्षात एक समन्वय समितीही येत्या तीन दिवसांत स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

Jan 31, 2015, 10:41 AM IST

आमचं सरकार व्हिजन विथ अॅक्शन - मुख्यमंत्री

मुंबई आणि MMR रिजनला आर्थिक, व्यापारी आणि मनोरंजनाचं हब बनवण्यासाठी येत्या ६ फेब्रुवारी रोजी मुंबईत परिषद होत आहे. राज्य शासन आणि मुंबई फर्स्ट या संस्थेतर्फे ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत उद्योग, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत. 

Jan 30, 2015, 07:23 PM IST

दावोसच्या दौऱ्यातून काय मिळालं, सांगतायत मुख्यमंत्री

दावोसच्या दौऱ्यातून काय मिळालं, सांगतायत मुख्यमंत्री

Jan 28, 2015, 09:48 PM IST

महाराष्ट्र सदनातल्या 'त्या' मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

महाराष्ट्र सदनातल्या 'त्या' मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार 

Jan 28, 2015, 07:48 PM IST