मुख्यमंत्री

'मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज'

 घुमान इथं सुरु असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज आहे असं मत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.. तसंच राजकीय संमेलनं नको असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.

Apr 5, 2015, 11:18 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या - काँग्रेस

 राज्यात ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. अहमदनगर सामूहिक बलात्कार प्रकरण आणि नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या कैद्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार माणिकराव ठाकरे यांनी केलीय.

Apr 2, 2015, 12:10 AM IST

राज्यातील अनधिकृत बांधकामांना मुख्यमंत्र्यांचे अभय

राज्यातल्या सर्व महापालिकांमधील अनधिकृत बांधकाम अधिकृत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. 

Apr 1, 2015, 06:11 PM IST

राज्यातील सर्व महापालिकांमधील अनधिकृत बांधकामं अधिकृत होणार - मुख्यमंत्री

पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व महापालिकांमधील अनधिकृत बांधकामं अधिकृत होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. लक्षवेधीला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीयय

Apr 1, 2015, 04:33 PM IST

गरज पडल्यास 'त्या' ३४ गावांची वेगळी महापालिका बनवणार - मुख्यमंत्री

पुणे महानगरपालिका हद्दीलगतची ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आलाय. गरज पडल्यास या ३४ गावांची वेगळी महापालिका बनली जाऊ शकते, असं उत्तर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलं. 

Apr 1, 2015, 03:58 PM IST

खळबळजनक : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचं स्टिंग ऑपरेशन

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचं स्टिंग ऑपरेशन 

Mar 27, 2015, 08:37 PM IST

'एमएमआरडीए'चा 3832 कोटींचा अर्थसंकल्प सादर

'एमएमआरडीए'चा 3832 कोटींचा अर्थसंकल्प सादर

Mar 26, 2015, 09:57 PM IST

नवी मुंबई विमानतळ २०१९पर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नवी मुंबई विमानतळ २०१९पर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Mar 25, 2015, 09:48 PM IST

नवी मुंबई विमानतळ २०१९पर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आज काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेलं नवी मुंबईचं विमानतळ २०१९पर्यंत पूर्ण होईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. ऑक्टोबर २०१५पासून नवी मुंबई विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल.

Mar 25, 2015, 07:38 PM IST