कोणीही विरोध केला तरी जैतापूर प्रकल्प होणारच : मुख्यमंत्री
जैतापूर प्रकल्पाला लोकांचा विरोध आहे. आम्ही लोकांच्या बाजुने आहोत, असे सांगत शिवसेनेने कडाडून विरोध केलाय. मात्र, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कोणी कितीही विरोध केला, तरी हा प्रकल्प होणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
May 26, 2015, 02:45 PM ISTजैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम - अनिल देसाई
जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केलंय. तर मुख्यमंत्र्यांच्या बीएमसी निवडणूक सेना-भाजप एकत्र लढणार या भूमिकेचंही देसाई यांनी स्वागत केलंय. पत्रकार परिषदेत देसाई यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय.
May 25, 2015, 01:31 PM ISTकोल्हापूरकरांना मिळणार टोलमधून मुक्ती?
May 23, 2015, 08:05 PM ISTयुती तुटल्याने भाजपला ताकद समजली : CM
प्रदेश भाजपच्या अधिवेशनात शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी सोडण्यात आलेली नाही. आम्ही स्वतंत्र लढल्यानेच भाजपला ताकद कळाली, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. दरम्यान, हरलेल्या जागा भाजप नेत्यांनी दत्तक घ्याव्यात आणि प्रत्येक गावात भाजपचा बुथ दिसला पाहिजे, असे पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी सल्ला दिलाय.
May 23, 2015, 05:19 PM ISTजनतेचा विश्वासघात होऊ देणार नाही- मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 04:10 PM ISTअमृता फडणवीस यांच्या गाडीला अपघात...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाडीला शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाल्याचं समजतंय.
May 23, 2015, 12:12 PM ISTजयललितांनी पाचव्यांदा घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे सत्ता सोडवी लागलेल्या अन्नाद्रमुक सुप्रीमो जयललिता आज जवळपास आठ महिन्यांनंतर पाचव्या वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे २८ मंत्रिदेखील शपथ घेणार आहेत. मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये हा शपथ ग्रहण सोहळा पार पडणार आहे.
May 23, 2015, 11:24 AM ISTजयललिता पुन्हा होणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री
जयललिता यांची तामिळनाडू विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झालीय. एआयएडीएमकेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
May 22, 2015, 09:41 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांनो चांगले काम, तरच पगारवाढ : CM
जे सरकारी अधिकारी चांगलं काम करतील, त्यांनाच चांगली पगारवाढ मिळेल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिलेत.
May 22, 2015, 09:04 PM ISTजयललिता पुन्हा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2015, 07:08 PM ISTआता चैत्र आणि माघी एकादशीलाही विठुरायाचं 24 तास दर्शन
मुख्यमंत्र्यांनी चैत्र आणि माघी एकादशीला भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची २४ तास परवानगी दिली आहे.
May 21, 2015, 10:38 AM ISTतामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी लवकरच जयललिता
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता २३ मे रोजी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत, अशी माहिती एआयडीएमकेचे प्रवक्ते सीआर सरस्वती यांनी दिली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी जयललिता यांची निर्दोष सुटका झाली आहे.
May 20, 2015, 08:39 PM ISTशिवसेनेबरोबर संबंध चांगलेच, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2015, 07:43 PM ISTशिवसेनेबरोबर संबंध चांगलेच : मुख्यमंत्री फडणवीस
सध्या जैतापूर प्रकल्पावरून शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे बोलले जात होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात तथ्य नसल्याचे सांगून शिवसेनेबरोबर चांगलेच संबंध असल्याचे म्हटले.
May 20, 2015, 07:12 PM ISTसर्व उपहारगृहांमध्ये मराठी पदार्थांना जागा हवीच, आठवलेंची मागणी
मुंबईतील सर्वच उपहारगृहात महाराष्ट्रीयन पदार्थ मिळावेत यासाठी आता आरपीआयनं कंबर कसलीये. यासाठी हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत तसंच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात असल्याचं आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितलंय.
May 16, 2015, 08:31 PM IST