18 कॅरेट व्हाईट गोल्डचं घड्याळ आणि... नीता अंबानींनी IPL Auction 2025 लूकसाठी केला 'इतका' खर्च
Nita Ambani IPL Auction 2025 : नीता अंबानींच्या संपूर्ण लूकची किंमत इतकी मोठी, की त्यात एखाद्या सामान्याचं घरभाडं, नवं घर, कितीतरी वर्षांचा पगार आणि फॉरेन ट्रीपचाही खर्च निघेल...
Nov 27, 2024, 12:17 PM IST
'मुंबई इंडियन्सबरोबरचा रोहित शर्माचा प्रवास संपला' दिग्गज क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ
Rohit Sharma Mumbai Indians : आयपीएल 2025 पूर्वी मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या नव्या हंगामात इतर संघाकडून खेळणार असल्याचं एका दिग्गज क्रिकेटपटूने सांगितलं आहे.
Sep 11, 2024, 01:51 PM ISTमुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार? लखनऊ-दिल्ली तब्बल 'इतके' कोटी खर्च करण्यासाठी तयार
Rohit Sharma IPL 2025 : आयपीएलचा नवा हंगाम सुरु होण्यासाठी अद्याप बराच अवधी बाकी आहे. पण त्याआधीच अनेक घडामोडी सुरु आहेत. सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला नव्या हंगामात रिलीज करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Aug 23, 2024, 08:29 PM ISTरोहित, पंड्या, बुमराह... सर्वांबरोबर दिसणारी ही मिस्ट्री गर्ल कोण?
IPL 2024 Mystery Girl : इंडियन प्रीमिअर लीग 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सचा पत्ता लीगमध्येच कट झाला. पण यानंतर मुंबई इंडियन्स चर्चेत आहे आणि याला कारण ठरलंय ती मुंबईच्या संघाबरोबर दिसणार मिस्ट्री गर्ल
May 20, 2024, 09:11 AM ISTरोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? मार्क बाउचर म्हणाले... 'काल रात्री आमचं बोलणं झालं, तो भविष्यात...',
Mark Boucher On Rohit Sharma : रोहित शर्मा आता पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, अशी चर्चा सुरू असताना मार्क ब्राउचर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
May 18, 2024, 04:21 PM ISTBCCI कडून हार्दिक पांड्यावर बंदीची कारवाई; इतकी मोठी शिक्षा कशासाठी?
IPL 2024: मुंबई इंडियन्स (MI) च्या कर्णधारपदी असणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं कारवाई केली असून, त्याच्यावरील कारवाईमुळं अनेकांना धक्का बसला आहे.
May 18, 2024, 09:58 AM ISTArjun Tendulkar ने घेतला मार्कस स्टॉयनिसशी पंगा, थेट बॉल उगारला अन्... पाहा Video
Arjun Tendulkar, MI Vs LSG IPL 2024 : बुमराहच्या जागी खेळणाऱ्या अर्जुन तेंडूलकरने बॉलिंग करताना थेट मार्कस स्टॉयनिसशी (Marcus Stoinis) पंगा घेतला. नेमकं काय झालं? याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
May 17, 2024, 08:42 PM ISTमुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 'प्ले ऑफ'ची अजूनही संधी, असं आहे समीकरण
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचं स्थान धोक्यात आहे. यातही मुंबई इंडियन्सचं स्थान तर जवळपास संपुष्टात आलं आहे. पण बंगळुरुने आयपीएलमधल्या आपल्या आशा अजूनही जिंवत ठेवल्या आहेत.
May 6, 2024, 04:50 PM ISTमुंबई इंडियन्ससाठी दुष्काळात तेरावा महिना, आधी पराभव आता बीसीसीआयची हार्दिकसह संपूर्ण संघावर कारवाई
IPL 2024 MI vs LSG : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला सातव्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मंगळवारी झालेल्या 48 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा चार विकेटने पराभव केला. हे कमी काय आता मुंबई इंडियन्सवर कारवाई करण्यात आली आहे.
May 1, 2024, 03:45 PM ISTअखेर वचपा काढलाच! दिल्ली कॅपिटल्सची रेकॉर्डब्रेक खेळी, मुंबई इंडियन्सचा लाजिरवाणा पराभव
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा दारुण पराभव केला आहे.
Apr 27, 2024, 08:40 PM ISTजय श्री राम… राजस्थान रॉयल्सच्या 'रामभक्त' खेळाडूला भेटल्यावर ईशान किशनने दिला नारा... Video व्हायरल
IPL 2024 : मुंबई आणि राजस्थान आज आयपीएलमध्ये आमने सामने येणार आहेत. त्याआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला. यादरम्यान मुंबई इंडियन्सचा विकेटकिपर-फलंदाज ईशान किशन आणि राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज केशव महाराजची भेट झाली. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 22, 2024, 05:25 PM ISTभर मैदानात हिटमॅनला किस करण्याचा प्रयत्न, रोहित शर्मा लाजला... Video व्हायरल
IPL 2024 RR vs MI : आयपीएलमध्ये आज 38 वा सामना खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघ सवाई मानसिंह स्टेडिअमवर जोरदार सराव करतायत. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Apr 22, 2024, 03:23 PM ISTमुंबईच्या विजयाला वादाची किनार, खेळाडूवर चिटिंगचा आरोप
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सदरम्यान सामना रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाबचा पराभव केला. पण मुंबईच्या या विजयाला वादाची किनार लागली आहे. मुंबईच्या खेळाडूवर चिटिंगचा आरोप करण्यात आला आहे.
Apr 19, 2024, 06:36 PM ISTरोहित शर्माने रचला इतिहास, आयपीएलमध्ये केला अनोखा विक्रम
IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे. अशातच रोहित शर्माच्या नावावर यंदाच्या आयपीएलमध्ये एक अनोखा विक्रम जमा झाला आहे. रोहितने धोनीच्या विक्रमाशी बरोबर केली आहे.
Apr 18, 2024, 07:58 PM ISTमुंबई इंडियन्सला 'प्ले ऑफ'ची किती संधी?
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुबंई इंडियन्सला सहापैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमधलं स्थानही धोक्यात आलंय.
Apr 15, 2024, 09:27 PM IST