मुंबई इंडियन्स

धोनीच्या फटकेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'

IPL 2024 : आता काहीतरी घडायलाच हवं नाहीतर... क्रिकेटमधील दिग्गजांनी हार्दिकबद्दल केलंय मोठं वक्तव्य. सोशल मीडियावर Pause करून ऐकला जातोय 'या' व्हिडीओतील प्रत्येक शब्द. 

 

Apr 15, 2024, 08:21 AM IST

आयपीएलमध्ये बंगळुरुसाठी 16.50 कोटीचा खेळाडू ठरतोय खलनायक, तीनवेळा शुन्यावर बाद

IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी आयपीएलचा सतरावा हंगामही निराशाजनक ठरताना दिसतोय. यंदाच्या हंगामात आरसीबीला केवळ पंजाबविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवता आला आहे. आरसीबी पॉईंटटेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे. 

Apr 12, 2024, 05:51 PM IST

Video : 'याच्या डोक्यात फक्त...' भर मैदानात रोहित शर्मा असं काही बोलला की ईशान किशनही वळून पाहू लागला

IPL 2024 : तो रोहित आहे.... तो यासाठीच ओळखला जातो...; आयपीएलमधील नवा व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिला का? रोहित शर्मा कोणाबद्दल बोलतोय काही कळलं? 

 

Apr 12, 2024, 11:27 AM IST

तो येतोय! आयपीएलमध्ये हार्दिक पांड्यासाठी पहिली खुशखबर, टी20 स्पेशलिस्ट संघात परतणार

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत कोणतीच चांगली गोष्ट घडलेली नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. पॉईटटेबलमध्येही मुंबई तळाला आहे. 

Apr 3, 2024, 09:04 PM IST

IPL 2024 : मुंबईचा गोलंदाज ठरला वेगाचा बादशाह, 2 दिवसात मोडला मयंक यादवचा रेकॉर्ड

IPL 2024 Fastest Ball : आयपीएल 2024 मध्ये चौदाव्या सामन्यात मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सविरुध्द पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव ठरला. पण या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजाने इतिहास रचला. 

Apr 2, 2024, 07:14 PM IST

MI vs RR: 'आम्ही 150-160 धावा करणार होतो पण...', मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने कोणाला धरले जबाबदार?

Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या वाटेला सलग तिसरा पराभव आला आहे. यामुळे पाचवेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचा हिरमोड झाला. राजस्थान रॉयल्सने 27 चेंडू राखून पराभव केल्याने रनरेटवरही फरक पडला आहे. या पराभवाचं कारण देत मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितले की... 

Apr 2, 2024, 09:04 AM IST

MI vs RR Pitch Report: मुंबई vs राजस्थानचा वानखेडेवर सामना! पहिल्या विजयच्या प्रतिक्षेत असलेल्या MI ची Playing XI कशी असेल?

MI vs RR Pitch Report:  आयपीएलच्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना रंगणार आहे. आजतरी घरच्या मैदानात मुंबई विजयाचे खाते उघडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सामन्यापूर्वी वानखेडेतील पीच रिपोर्ट तसेच हवामानाचा अंदाज जाणून घ्या... 

Apr 1, 2024, 12:14 PM IST

सीनिअरबरोबर असं वागतात का? हार्दिक पांड्याचं मलिंगाबरोबर भर मैदानात धक्कादायक कृत्य... Video

IPL 2024 Hardik Pandya: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या सलग दोन पराभवामुळे पॉईंटटेबलमध्ये मुंबई तळाला गेलीय. मुंबईच्या कामगिरीमुळे चाहते कर्णधार हार्दिक पांड्यावर चांगलेच संपातले आहेत. त्यातच हार्दिक पांड्याच्या उद्धटपणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mar 29, 2024, 03:00 PM IST

सलग 2 सामने गमावणाऱ्या हार्दिक पांड्यासाठी आणखी एक वाईट बातमी, मुंबई इंडियन्सलाही बसणार फटका

IPL 2024 : इंडियन्स प्रीमिअर लीगच्या सतराव्या हंगमात मुंबई इंडियन्सची सुरुवात अतिशय वाईट झालीय. मुंबई इंडियन्सला सलग दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यातही सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईला रेकॉर्डब्रेक पराभव पत्करावा लागला.

Mar 28, 2024, 06:47 PM IST

हैदराबादच्या विजयाने IPL पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, पाहा कितव्या क्रमांकावर तुमची फेव्हरेट टीम

IPL 2024 Points Table Updates : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील आठवा सामना रेकॉर्डब्रेक झाला. मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात आयपीएल इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. हैदराबादच्या विजयाने पॉईंटटेबलमध्येही उलटफेर झालेत. 

Mar 28, 2024, 04:19 PM IST

Rohit Sharma : मुंबई इंडियन्ससाठी हिटमॅनने ठोकली 'डबल सेंच्युरी', क्रिकेटच्या देवाने दिलं गिफ्ट

Rohit Sharma 200 match : रोहित शर्मा बुधवारी मुंबई इंडियन्सकडून 200 आयपीएल सामने खेळणारा पहिला क्रिकेटर ठरला.

Mar 27, 2024, 08:04 PM IST

'मैदानात हार्दिक वारंवार रोहितकडे पळत येईल आणि..'; 'मुंबई'बद्दल सिद्धूची भविष्यवाणी

IPL 2024 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा संघ यंदा हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामध्ये वाद असल्याची चर्चा दबक्या आवाजात क्रिकेटच्या वर्तुळात सुरु असतानाच सिद्धू यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Mar 22, 2024, 11:53 AM IST

'यंदा द्विशतक!' कर्णधारपद गेल्यानंतर रोहितच्या 'अँग्री यंग मॅन' लूकची चर्चा; Photos Viral

IPL 2024 Rohit Sharma: मुंबई इंडियन्सने कर्णधार पद काढून घेतल्यानंतर रोहितची मैदानावरील पहिलीच पोस्ट. मुंबई इंडियन्सच्या संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यंदा जवळपास एका दशकानंतर संघामध्ये अन्य खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

 

Mar 21, 2024, 03:27 PM IST

सूर्यकुमार यादवच्या जागी कोण? पहिल्या सामन्यासाठी अशी आहे मुंबई इंडियन्सची प्लेईंग XI

IPL 2024, Mumbai Indians: आयपीएलच्या सुरुवातीलाच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला. मुंबईचा आक्रमक सलामीवीर सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. सूर्या फिटनेस टेस्टमध्ये फेल झाला. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला रंगणार आहे.

Mar 20, 2024, 03:10 PM IST

MI IPL Schedule 2024: आयपीएल 2024मध्ये Mumbai Indian चा पहिला सामना पाहा कधी?

MI IPL Schedule 2024 in Marathi:  बहुप्रतीक्षित आयपीएल 2024 चं वेळापत्रक अखेर समोर आलं आहे. शेड्युलबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अपडेट येत होते. क्रिकेट प्रेमींचा आवडता संघ मुंबई इंडियन्सचा सामना कधी कुठे आणि कुणासोबत रंगणार जाणून घ्या?

Feb 22, 2024, 06:13 PM IST