मुंबई इंडियन्स

IPL 2019: म्हणून हार्दिक पांड्या यशस्वी, रोहितने सांगितलं सिक्रेट

आयपीएलमध्ये बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ५ विकेटने विजय झाला. 

Apr 16, 2019, 05:40 PM IST

IPL 2019: मुंबईकडून सर्वाधिक रन, तरी सेहवाग या खेळाडूवर नाराज

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी ठिकठाक राहिली आहे. 

Apr 15, 2019, 02:24 PM IST

आयपीएल २०१९ : मुंबईचा हा खेळाडू करतोय धोनीच्या 'हेलिकॉप्टर शॉट'ची प्रॅक्टीस

आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Mar 14, 2019, 06:40 PM IST

आयपीएल २०१९: मुंबईची टीम वेगळ्या रुपात दिसणार

२३ मार्चपासून यंदाच्या वर्षीच्या आयपीएलला सुरुवात होत आहे.

Feb 26, 2019, 07:41 PM IST

आयपीएल २०१९ : मुंबईच्या टीममध्ये येण्याआधी रोहितचा युवराजला सल्ला

आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. 

Feb 20, 2019, 08:08 PM IST

मुंबई इंडियन्सचा चॅम्पियन होण्याचा संघर्ष, नेटफ्लिक्सच्या वेब सीरिजचा प्रोमो लॉन्च

आयपीएलच्या बाराव्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Feb 20, 2019, 06:36 PM IST

एकच व्यक्ती जेव्हा Mumbai आणि धोनीची Die Hard Fan असते

सध्या टी - 20 चं फिव्हर सगळीकडे पाहायला मिळतंय. क्रिकेटचे चाहते आता 7 एप्रिलपासून सुरू झालेले टी 20 चे सामने एन्जॉय करत आहेत. पण या टी 20 चे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यातीलच एक व्हिडओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ टी 20 च्या पहिल्या सामन्यातील असावा असा अंदाज आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबईचा संघ आणि चैन्नई सुपरकिंग्सचा धोनी एकमेकांच्या समोर होते. 

Apr 11, 2018, 10:27 AM IST

VIDEO: मुंबईविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर 'ब्राव्हो' स्टाईल जल्लोष

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला दिमाखात सुरुवात झाली आहे. 

Apr 8, 2018, 08:45 PM IST

एक चूक मुंबई इंडियन्सला महागात पडली

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला दिमाखात सुरुवात झाली आहे. 

Apr 8, 2018, 04:59 PM IST

IPL 2018: दिल्ली विरुद्ध पंजाब आमने-सामने, पंजाबने टॉस जिंकत घेतला हा निर्णय

आयपीएलच्या ११व्या मोसमाला सुरुवात झाली असून दुसरा सामना दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात होत आहे. चंडीगढमध्ये दिल्ली विरुद्ध पंजाब हा सामाना रंगणार आहे.

Apr 8, 2018, 03:55 PM IST

IPL 2018: चेन्नई सुपर किंग्जची विजयी सलामी, मुंबई इंडियन्सचा १ विकेटने पराभव

आयपीएल ११च्या मोसमातील पहिली मॅच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या टीम्समध्ये झाली. पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव करत आयपीएलमध्ये विजयी सलामी दिली आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत झालेली ही मॅच खूपच रंगतदार झाली.

Apr 7, 2018, 11:52 PM IST

IPL: सलामीच्या सामन्यात मुंबईचं चेन्नईसमोर विजयासाठी १६६ रन्सचं आव्हान

आयपीएलच्या ११व्या मोसमाला मुंबईतील वानखेडे स्टेडिअयमध्ये रंगतदार सुरुवात झाली. बॉलिवूड सेलिब्रेटींनी केलेल्या परफॉर्मन्ससोबत ओपनिंग सेरेमनी पार पडली. पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या टीम्समध्ये सुरु आहे. 

Apr 7, 2018, 09:53 PM IST

IPL मधील पहिली मॅच कोण जिंकणार हे टॉसपूर्वीच झालं होतं निश्चित?

आयपीएलचा फिव्हर क्रीडाप्रेमींवर पसरण्यास सुरुवात झाली आहे. आयपीएल ११ मधील सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे.

Apr 7, 2018, 09:26 PM IST

IPL2018: सलामीच्या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकत घेतला फिल्डिंगचा निर्णय

आयपीएलच्या ११व्या मोसमाला मुंबईत रंगतदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. पहिली आणि सलामीची लढत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे. मॅचच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Apr 7, 2018, 07:58 PM IST

VIDEO: 'गणपती बाप्पा मोरया' गाण्याने झाली IPL 2018ची रंगतदार सुरुवात

आयपीएल ११च्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात झाली. आयपीएलचा शानदार उद्घाटन सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये पार पडला.

Apr 7, 2018, 07:39 PM IST