मुंबई इंडियन्स

IPL 2020 : सहाव्यांदा मुंबईच्या संघाची Final मध्ये धडक

जसप्रीत बुमराह ठरला विजयाचा हिरो... 

 

Nov 6, 2020, 06:35 AM IST

राज की बात! अखेर हार्दिकच्या हटके हेअरस्टाईलचं गुपित उघड

पाहा नेमकं काय म्हणाला हार्दिक.... 

 

Oct 28, 2020, 03:38 PM IST

मुंबई इंडियन्सचे चेन्नई सुपर किंग्ज समोर १६३ धावांचे आव्हान

मुंबई इंडीयन्सने चेन्नई सुपर किंग्ज समोर  १६३ चे आव्हान उभे केलंय

Sep 19, 2020, 09:26 PM IST

IPL 2020: गौतम गंभीरच्या मते, पहिल्या सामन्यात या संघाची बाजू मजबूत

मुंबई आणि चेन्नई मध्ये रंगणार पहिला IPL 2020 चा सामना... 

Sep 17, 2020, 04:14 PM IST

IPL 2020 : टीममधली ही कमतरता मुंबई इंडियन्ससाठी यंदा ठरणार अडथळा?

२०२० सालच्या आयपीएलला १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. 

Sep 14, 2020, 07:10 PM IST

IPL 2020 : मुंबई-चेन्नई पहिल्याच सामन्यात भिडणार, पाहा कोणाचा पगडा भारी

आयपीएलच्या १३व्या मोसमाच्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे.

Sep 8, 2020, 07:10 PM IST

IPL 2020 : असं आहे मुंबईच्या सगळ्या मॅचचं वेळापत्रक

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या वेळापत्रकाची घोषणा अखेर करण्यात आली आहे.

Sep 7, 2020, 05:13 PM IST

IPL 2020 : मुंबईला धक्का, दिग्गज खेळाडूची माघार, तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची एन्ट्री

आयपीएल २०२० सुरू व्हायच्या आधी मुंबईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.

Sep 2, 2020, 07:19 PM IST

'सुशांतला दिलेलं वचन पूर्ण करायच्या जवळ पोहोचलो पण', मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची खंत

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने रविवारी वांद्र्यातल्या त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. 

Jun 19, 2020, 10:14 PM IST

'शरिराने घरात, पण मनाने वानखेडे स्टेडियमवर', मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचं भावनिक ट्विट

देशभरामध्ये कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

Mar 31, 2020, 05:01 PM IST