Ritika Sajdeh : मुंबई इंडियन्सने खरंच रोहित शर्माला दिला धोका? रितिका म्हणते 'खूप गोष्टी चुकल्या पण...'
Ritika Sajdeh On Mark Boucher Statement : रोहितला कॅप्टन्सीवरून का काढलं? यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याच्या या मुलाखतीवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे.
Feb 6, 2024, 03:10 PM ISTIPL 2024 : रोहित शर्माला नारळ देऊन हार्दिकला कॅप्टन का केलं? हेड कोचने सत्य सांगितलं, म्हणाले...
IPL 2024, Mumbai Indians : रोहित शर्माने आपल्या फलंदाजीचा आनंद घ्यावा, यासाठी त्याच्याकडून कॅप्टन्सी काढण्यात आली, असं हेड कोच मार्क (Mark Boucher) बाउचरने यांनी म्हटलं आहे.
Feb 5, 2024, 07:33 PM ISTरोहित शर्माकडून मुंबई इंडियन्स सोडण्याचे संकेत? घेतला चाहत्यांना धक्का देणारा मोठा निर्णय
IPL 2024 Mumbai Indians: हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतल्यानंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरुन डच्चू देत हार्दिककडे नेतृत्व सोपवण्यात आल्यापासून संघात धुसपूस सुरु असल्याची चर्चा आहे.
Jan 17, 2024, 09:46 AM ISTIPL 2024 : रोहित शर्मा पुन्हा होणार Mumbai Indians चा कॅप्टन, 'या' कारणामुळे हार्दिकचा होणार पत्ता कट?
Mumbai Indians : यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कॅप्टन केलं खरं पण, आगामी हंगामात तो खेळणार की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे. अशातच रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा कॅप्टन म्हणून येणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Dec 23, 2023, 03:41 PM ISTIPL 2024 : मुंबईच्या बारा भानगडी, कॅप्टन कुणीही असो; लिलावात पलटणची 'या' खेळाडूंवर नजर!
Mumbai Indians In IPL 2024 Auction : मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावाआधी काही महत्त्वाचे निर्णय घेत, हार्दिक पांड्याला संघात घेतलंय तर जोफ्रा आर्चर आणि कॅमेरॉन ग्रीनला रिलीज केलंय. त्यामुळे पलटणच्या गोलंदाजी डिपार्टमेंटला मोठं भगदाड पडल्याचं दिसून येतंय.
Dec 17, 2023, 10:50 PM ISTIPL 2024 : रोहितला नारळ दिल्यानंतर सचिन तेंडूलकरचा तडकाफडकी निर्णय? हार्दिकच्या पलटणला मोठा धक्का!
Mumbai Indians, IPL 2024 : रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावर अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
Dec 17, 2023, 06:28 PM ISTआता रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाही पण 'या' गोष्टी कधीच विसरल्या जाणार नाहीत
IPL 2024 Rohit Sharma : आयपीएल ट्रॉफी जिंकणारा रोहित अजूनही सर्वात तरुण कर्णधार आहे
Dec 16, 2023, 08:56 AM ISTआताची मोठी बातमी! रोहित शर्माची सुट्टी, मुंबई इंडियन्सने जाहीर केलं नव्या कर्णधाराचं नाव
IPL 2204 : आयपीएलच्या नव्या हंगामाआधी मोठी घडामोड समोर आली आहे. नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. एक निवेदन जाहीर करत मुंबई इंडियन्सने हा निर्णय जारी केलाय.
Dec 15, 2023, 06:02 PM ISTIPL 2024 : 'तुला वर्ल्ड कप खेळायचाय, आयपीएलपासून लांब रहा', मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला तंबी!
IPL 2024 Auction : इंग्लंड क्रिकेट बोर्डने (ECB) आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2024) तयारीसाठी दुखापतीने त्रस्त राहिलेल्या वेगवान गोलंदाजावर कामाचा ताण व्यवस्थापित करण्याच्या प्रयत्नात जोफ्रा आर्चरला आगामी इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL 2024) बाहेर बसण्याचे निर्देश दिले आहेत.
Dec 4, 2023, 09:14 PM ISTWPL 2024 Auction : लिलावासाठी 165 खेळाडू रिंगणात, कोण मारणार बाजी? पाहा फायनल लिस्ट!
WPL 2024 Auction Date : दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या पाचही संघांनी एकूण 60 खेळाडूंना कायम ठेवले आहे ज्यात 21 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
Dec 2, 2023, 04:58 PM ISTIPL 2024 : गुजरातचा 'सेनापती' मुंबईच्या ताफ्यात, पण हर्षा भोगले यांना खटकते 'ही' गोष्ट, म्हणाले 'शुभमन गिलला लवकर...'
Harsha Bhogle On Shubhman Gill : गुजरात टायटन्सने युवा शुभमन गिलच्या खांद्यावर संघाची जबाबदारी दिलीये. त्यावर आता क्रिकेट एक्सपर्ट आणि समालोचक हर्षा भोगले यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Nov 27, 2023, 05:23 PM ISTकौन बनेगा कॅप्टन! मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा कि हार्दिक पांड्या? सप्सेन्स कायम
IPL 2024: अष्टपैलू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) नाट्यमय घडामोडींनंतर घरवापसी झाली आहे. हार्दिक गुजरात टायटन्सला रामराम करत आयपीएलच्या नव्या हंगामात मुंबईत इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. पण हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद देणार की रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.
Nov 27, 2023, 05:07 PM ISTIPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा म्होरक्या, 'या' खेळाडूंना टाटा गुड बाय!
Mumbai Indians released players list : मुंबई इंडन्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL2024) च्या हंगामापूर्वी त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, जोफ्रा आर्चर राखून ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीचा भाग असणार नाही.
Nov 26, 2023, 06:06 PM ISTरोहित शर्मा की हार्दिक पांड्या? Mumbai Indians चा कॅप्टन कोण? MR. 360 म्हणतो...
Mumbai Indians : रोहित शर्मा हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवेल, अशी भविष्यवाणी एबीडीने केली आहे.
Nov 25, 2023, 11:45 PM ISTHardik Pandya : पांड्याचा 'भाव' 15 कोटी, पण MI च्या पर्समध्ये 50 लाख; आयपीएलचा 'ऑल कॅश ट्रेड' नियम असतो तरी काय?
What is all cash trade In IPL : एखाद्या खेळाडूला संघात सामील करून घेयचं असेल तर संपूर्ण व्यवहार रोख रकमेत करावा लागतो. त्याला ऑल कॅश ट्रेड असं म्हणतात. याचा अर्थ असा की मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) गुजरात टायटन्सला 15 कोटी रुपये रोख रकमेत देणार आहे.
Nov 25, 2023, 05:02 PM IST