मुंबई इंडियन्स

बाहुबलीतील या अभिनेत्रीने केला खुलासा, IPLमध्ये या टीमचं करणार समर्थन

आयपीएल ११ चा शानदार उद्घाटन सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी सादरीकरण करणार आहेत. यामध्ये बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाचाही समावेश आहे. आयपीएल उद्घाटन सोहळ्यात सादरीकरण करण्यास खूपच उत्सुक असल्याचं तमन्ना भाटियाने म्हटलं आहे.

Apr 7, 2018, 05:58 PM IST

IPL मधील एका रनची किंमत ऐकूण तुम्हाला बसेल धक्का

आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी आजपासून सुरुवात होत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये आयपीएलची जादू प्रत्येक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींवर आहे. मोठ्यातला मोठा क्रिकेटर या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असतो. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा सारखे खेळाडू याच लीगमध्ये खेळून अरबपती बनले आहेत. गेल्या दहा वर्षांत अनेक खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळून कोट्यावधी कमवले आहेत.

Apr 7, 2018, 04:26 PM IST

कर्णधार रोहितने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांच्या रणनीतीबद्दल केलंय हे विधान

इंडियन प्रीमियर लीगला उद्यापासून सुरुवात होते. आयपीएलमधील पहिला मुकाबला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. या सामन्यासाठी रोहितने खास रणनीती तयार केली. या सामन्यासाठी फलंदाजांचा क्रम कसा असणार आहे याबाबत रोहितने कोणतेही विधान करण्यास नकार दिलाय.

Apr 6, 2018, 01:42 PM IST

मुंबई इंडियन्सचं मनोबल वाढवण्यासाठी तेंडुलकर-अंबानी मैदानात

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्सची टीम यावेळी चौथ्यांदा आयपीएल जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. 

Apr 4, 2018, 08:19 PM IST

चौथ्यांदा आयपीएल जिंकण्यासाठी मुंबई मैदानात उतरणार, यादिवशी होणार मॅच

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.

Apr 4, 2018, 06:56 PM IST

चेन्नई सुपर किंग्सची घरच्या मैदानावर तिकीट विक्री सोमवारपासून, जाणून घ्या किंमत

दोन वर्षांनंतर इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)मध्ये परतणारी टीम चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री सोमवारपासून सुरु होणार आहे.  

Mar 31, 2018, 10:29 PM IST

आयपीएलआधी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा धमाका, ४२ बॉल्समध्ये केलं शतक

आयपीएल सुरु होण्याआधी मुंबई इंडियन्ससाठी एक चांगली बातमी आहे. 

Mar 25, 2018, 09:27 PM IST

किंग्ज इलेव्हन पंजाबचं नवं घर

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

Mar 20, 2018, 08:58 PM IST

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये या खेळाडूची घरवापसी!

आयपीएलच्या ११व्या सीझनला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

Mar 19, 2018, 03:55 PM IST

आयपीएल २०१८ चं टाईमटेबल जाहीर... यांच्यात रंगणार पहिली लढत!

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (बीसीसीआय) इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) ११ व्या सीझनच्या तारखा जाहीर केल्यात.

Feb 14, 2018, 09:18 PM IST

मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू घेणार क्रिकेटमधून संन्यास?

आपल्या अनोख्या अॅक्शन, वेगवान आणि अचूक यॉर्करने बॅट्समन्सला घाम आणणारा खेळाडू लवकरच संन्यास घेणार आहे.

Feb 9, 2018, 12:12 PM IST

मुंबई इंडियन्समध्ये मलिंगाचे पुनरागमन

आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी बोली न लागलेला श्रीलंकन गोलंदाज लसिथ मलिंगाचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाल्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही गुडन्यूज आहे. मलिंगा आता मैदानात नसेल. मात्र तो गोलंदाजाना मार्गदर्शन करणार आहे.

Feb 9, 2018, 07:52 AM IST

आयपीएलमध्ये बोली न लागलेला मलिंगा मुंबई इंडियन्सकडेच पण...

आयपीएलच्या अकराव्या सीझनआधी नुकताच खेळाडूंचा लिलाव पार पडला.

Feb 7, 2018, 09:20 PM IST

लसीथ मलिंगा क्रिकेटमधून संन्यास घेण्याच्या तयारीत

आयपीएल २०१८ साठी नुकतचं लिलाव प्रक्रिया पार पडली. यंदाच्या लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंना कुठल्याच टीमने खरेदी केलं नसल्याचं पहायला मिळालं. यापैकीच एक खेळाडू म्हणजे लसीथ मलिंगा...

Jan 29, 2018, 07:56 PM IST

हा खेळाडू टीममध्ये नसल्यामुळे नीता अंबानी दु:खी

आयपीएलच्या अकराव्या सिझनसाठीचा लिलाव संपला आहे.

Jan 29, 2018, 04:50 PM IST