IPL Auction 2024 : मुंबई इंडियन्स लाडक्या कॅप्टनला रिलीज करणार का? हार्दिक पांड्याची घरवापसी निश्चित?
IPL 2024 Trade Window : रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 ट्रॉफी जिंकल्या होत्या. त्यामुळे आता मुंबईसाठी (Mumbai Indians) रोहितला रिलीज करण्याचा निर्णय कठीण असणार आहे.
Nov 24, 2023, 11:13 PM ISTIPl 2023 नंतर अर्जुन तेंडुलकरची टीम इंडियात एन्ट्री? बीसीसीआयकडून मोठी घोषणा
मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला लवकरच टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने काही खेळाडूंची यादी तयारी केली आहे.
Jun 3, 2023, 01:57 PM ISTIPL 2023 Prize Money: चेन्नईला 20 कोटी तर गुजरात मालामाल; ऑरेंज पर्पल कॅपला किती रक्कम? पाहा एका क्लिकवर!
कोणाला किती पैसे मिळाले? जाणून घ्या एका क्लिकवर!
May 30, 2023, 04:13 PM ISTIPL 2023: नेट बॉलर ते गुजरात टायटन्सचा मॅच विनर खेळाडू, शर्माने सर्वांना 'मोहित' केलं
IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गतविजेत्या गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत मोठ्या ऐटीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीतही गुजरात मुंबईवर भारी पडली.
May 27, 2023, 04:17 PM ISTIPL 2023 MI vs GT Playing 11: हार्दिक कि रोहित, फायनलचं तिकिट कोणाला मिळणार? थोड्याच वेळात टॉस
IPL 2023 मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सदरम्यान क्वालिफायर-2 चा सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये धडक मारेल. फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सबरोबर जेतेपदासाठी चुरस रंगेल
May 26, 2023, 06:16 PM ISTIPL 2023 Eliminator : लेका आणखी किती पंगे घेणार? नवीनचे 'जुने' कारनामे पाहून, सुनील गावस्कर संपातले आणि...
IPL 2023 Eliminator MI Vs LSG : नवीन-उल-हक याला कोणत्या शब्दांत गावस्करांनी फटकारलं? एकदा पाहाच. क्रिकेटप्रेमी हा व्हिडीओ थांबवून थांबवून पाहतायत.
May 25, 2023, 08:48 AM ISTIPL 2023 MI vs LSG IPL 2023 : मुंबई-लखनऊमध्ये 'करो या मरो'ची लढाई, रोहितसेना घेणार बदला?
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गुजरातचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्सने दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता दुसरा क्वालिफायर सामना आज खेळवला जाणार असून मुंबई आणि लखनऊ आमने सामने असणार आहेत.
May 24, 2023, 02:45 PM ISTIPL 2023: मुंबई इंडियन्स आत की बाहेर, आता एकच गोष्ट त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकते ?
IPL 2023 : आयपीएलमध्ये मोठी चुसर निर्माण झाली आहे. मात्र, मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळणार की नाही, याची मोठी उत्सुकता आहे. IPL 2023 मधील प्लेऑफची सामने अतिशय रोमांचक टप्प्यावर आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करुन प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता मुंबईचे काय होणार, याचीच उत्सुकता आहे.
May 21, 2023, 08:59 AM ISTRohit Sharma: 'नो मॅटर, तु कोण आहेस', रवी शास्त्री यांची कॅप्टन रोहित शर्मावर सडकून टीका
Ravi Shastri On Rohit Sharma: तुम्ही धावा काढत नसाल तर मैदानावरील ऊर्जा कमी होते. मग तुम्ही कोण आहात (No matters Who Are you), याने काही फरक पडत नाही. कर्णधार म्हणून तुम्ही चांगली कामगिरी करणं अधिक महत्त्वाचं आहे, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) वक्तव्य यांनी केलंय.
May 8, 2023, 09:22 PM ISTIPL 2023 : नंबर 1 यारी है, पण... भर मैदानात ईशान-शुभमन भिडले, नक्की काय झालं? पाहा Video
Ishan Kishan Slaps Shubman Gill: सामन्यापूर्वी मुंबई आणि गुजरात (GT vs MI) संघातील दोन खेळाडू भर मैदानात एकमेकांना भिडल्याचं दिसून आलंय. या व्हिडिओमध्ये ईशान किशन (Ishan Kishan) शुभमन गिलच्या (Shubman Gill) कानाखाली मारताना दिसतोय. त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) देखील होत आहे.
Apr 25, 2023, 06:54 PM ISTIPL 2023 : कॅमरून ग्रीननं एकाच सामन्यात कमवले लाखो रुपये; पठ्ठ्याला कसं काय जमलं? पाहाच
IPL 2023 : आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंवर भारतीय खेळाडू वरचढ ठरले म्हणता म्हणता हेच परदेशी खेळाडू आता दणदणीत रक्कम मिळवताना दिसत आहेत. एक सामना, लाखो रुपये.... कॅमरुन ग्रीनचीच चर्चा.
Apr 19, 2023, 12:30 PM IST
IPL 2023 Points Table: चेन्नई एक्स्प्रेसनं पुन्हा पकडला वेग; पहा तुमच्या आवडत्या संघाला कोणतं स्थान?
IPL 2023 Points Table: चेन्नई- बंगळुरूतील सामन्यानंतर कोणत्या संघाचे गुण वाढले, कुणाच्या वाट्याला ऑरेंज आणि पर्पल कॅप? पाहा एका क्लिकवर आतापर्यंतचे IPL चे अपडेट्स... तुमचा संघ कोणत्या स्थानावर आहे?
Apr 18, 2023, 08:54 AM IST
Arjun Tendulkar: सचिनचं टेन्शन मिटलं; डेब्यूनंतर Sunil Gavaskar यांनी दाखवला यशाचा 'गोल्डन मार्ग'
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mi vs kkr) यांच्यात सामन्यात अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याला संधी देण्यात आली आहे. अर्जुनने कोलकाताविरुद्ध डेब्यू (Arjun Tendulkar Makes Debut) केला. त्यावर आता सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Apr 17, 2023, 08:40 PM ISTArjun Tendulkar: "अर्जुनला खेळताना पाहून चॅम्पियन बापाला...", Sourav Ganguly चं ट्विट चर्चेत!
Arjun Tendulkar IPL Debut : अर्जुनला (Arjun Tendulkar) मुंबईसाठी खेळताना पाहून खूप आनंद झाला. चॅम्पियन वडिलांचा (SachinTendulkar) नक्कीच अभिमान वाटत असेल. त्याला खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सचिन तेंडूलकरला टॅग केलं आहे.
Apr 16, 2023, 04:25 PM ISTMI vs CSK: ना सूर्या चालेना, ना ग्रीन; दुसऱ्या पराभवानंतर कॅप्टन Rohit Sharma ची वॉर्निंग, म्हणाला...
MI vs CSK, IPL 2023: चेन्नईच्या फिरकीपटूंना श्रेय द्यावं लागेल, त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला दडपणाखाली ठेवलं, असं म्हणत रोहित शर्माने (Rohit Sharma) पराभवाचं कारण सांगितलं आहे.
Apr 8, 2023, 11:48 PM IST