महाराष्ट्र

महाराष्ट्रातील एकमेव पदार्थ जो फक्त हिवाळ्यातच बनवला जातो; व्हेज नॉनव्हेज खाणारे चवीने खातात

महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. पण हा पदार्थ फक्त हिवाळ्यातच बनवला जातो. व्हेज नॉनव्हेज खाणारे मोठ्या चवीने हा पदार्थ खातात. 

 

Dec 31, 2024, 09:11 PM IST

महाराष्ट्रात भाजपची स्वबळाची तयारी? 2029च्या विधानसभेसाठी नवं मिशन!

BJP Mission 2029: भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला तब्बल 25 लाख नवे सदस्य नोंदणी करण्याचं टार्गेट देण्यात आलंय. 

Dec 30, 2024, 08:50 PM IST

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात जाताय? काय करावं आणि काय करू नये... पोलिसांचा इशारा पाहूनच घ्या

New Year 2025 Lonavla : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात येणाऱ्यांना पोलिसांकडून महत्त्वाचा इशारा. यावेळी एक लहानशी चूकही पडेल महागात. 

Dec 30, 2024, 09:51 AM IST

औषधांच्या अहवालाला वेळ; रुग्णांच्या जीवाशी खेळ, जबाबदार कोण?

Duplicate Medicine News: औषधांचा अहवाल रखडल्यानं 9 महिने रुग्णांना बोगस औषधं दिल्याचे आता समोर आले आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या. 

 

Dec 27, 2024, 07:52 PM IST

महाराष्ट्रातून जाणार भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग; चेन्नई एक्सप्रेसपेक्षा सुपरफास्ट प्रवास!

 दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा भारातातील सर्वात मोठा महामार्ग आहे. याच महामार्गाला टक्कर देणार देशातील दुसरा मोठा महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे. 

 

Dec 26, 2024, 04:15 PM IST

आपुल्या घरात हाल सोसते मराठी..! 6 जिल्ह्यांमधील ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठीही वाचता येईना; गणिताची स्थिती तर अधिक बिकट

Maharashtra Marathwada students cannot read and write Marathi : केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही, हे वास्तव समोर आलंय. मराठवाड्यातल्या  8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आलीय. विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली. यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पाहणी केली. त्यात इंग्रजी, गणित विषयांमध्येही विद्यार्थी कच्चे आहेत, असं या निष्कर्षात आढळून आलं आहे. हा अहवाल खुद्द शिक्षकांनीच दिलाय. लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचेत. मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहे.

Dec 26, 2024, 11:40 AM IST

'तुमचाही संतोष देशमुख केला जाईल'; माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना धमकी

Maharashtra News : महाराष्ट्रातील गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत असून, आता बीड हत्या प्रकरणानंतर अशाच एका धमकीनं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. 

 

Dec 24, 2024, 09:20 AM IST

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील चार लाडक्या बहिणी; महिला मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार?

Maharashtra Cabinet : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचं लक्ष लागलेल्या मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार झाला. 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात चार महिलांना मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळातील या लाडक्या बहिणी कोण आहेत.

Dec 16, 2024, 12:05 AM IST

महायुतीच्या मंत्रिमंडळावर अंतिम शिक्कामोर्तब, नागपुरात शपथविधीची लगबग

1991नंतर पहिल्यांदाच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागपुरात तयारीची लगबग सुरू झालीये. 

Dec 14, 2024, 08:46 PM IST

जमीन, व्यावसायिक इमारती अन् निवासी घरं; DCM अजित पवारांपेक्षा पत्नी सुनेत्रा पवारच जास्त श्रीमंत, करोडोंमध्ये आहे आकडा

DCM Ajit Pawar wife Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या पवार कुटंबातील बरीच मंडळी सक्रीय राजकारणात सहभागी आहेत. 

 

Dec 13, 2024, 01:29 PM IST

पुढल्या वर्षी प्रत्येक चौथ्या दिवशी सुट्टी... 2025 मधल्या 100 दिवसांच्या सुट्ट्यांची यादी एकदा पाहाच

State Government Job Holiday List 2025 : शिमगा, दिवाळी अन् बरंच काही... सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आताच पाहून घ्या यादी आणि आखा या सुट्ट्यांचे बेत. 

 

Dec 12, 2024, 02:39 PM IST

पुढच्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव सुट्टी, पाहा तारीख अन् वार; जाणून घ्या लाडकी बहीण कनेक्शन

Holidays in 2025 : अरे व्वा! नवं वर्ष सुरूही होत नाही तोच या नव्या वर्षातील सुट्ट्यांची चर्चा? पाहा शासनाच्या या निर्णयाचा फायदा कोणाकोणाला होणार. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं काय? 

 

Dec 12, 2024, 11:28 AM IST

भारतात 'या' राज्यात आहे सर्वाधिक 704 रेल्वे स्टेशन, तर इथे फक्त एकच रेल्वे स्टेशन; महाराष्ट्रातील हे सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन

Railway Station in India : भारतात रेल्वे सेवा हे सर्वात महत्त्वाचे वाहतुकीचे साधन असून रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारतात कुठल्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्टेशन, नेटवर्किंगमध्ये नंबर एक, सर्वाधिक ट्रेन आणि कोणत्या राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे, तुम्हाला माहितीये का?

Dec 9, 2024, 10:33 PM IST

... जेव्हा राष्ट्रवादीचा 'हा' दिग्गज नेता दुबईचे शेख म्हणून बेळगावात शिरला होता, Photo पाहून तुम्हीही ओळखणार नाही

कर्नाटक सरकारचे बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतोय या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव मध्ये महामेळावाचे आयोजन करण्यात आले आहे.

Dec 9, 2024, 02:59 PM IST

Video : 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे', विधानसभेत DCM शिंदेंचा फिल्मी अंदाज; नाना पटोलेंनाही हसू अनावर

Maharashtra Assembly Special Session : आजचा दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. चित्रपटगीतांपासून चारोळ्यांपर्यंत विधानसभेच्या विशेष सत्रात विरोधकांविषयी ते काय म्हणाले? पाहा... 

 

Dec 9, 2024, 12:48 PM IST