महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी; आणखी 2 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात...

Ladki Bahin Yojana Latest News: लाडकी बहीण योजनेंतर्गंत लाखो महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता दोन लाख महिलांना येणार नाही. 

Feb 20, 2025, 09:39 AM IST

Shiv Jayanti 2025 : छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावरील 32 मण सोन्याचं सिंहासन कुठं गेलं?

Shiv Jayanti 2025: अंतिम समयी कोणी पाहिलं ते 32 मण सोन्याचं सिंहासन, त्या सिंहासनाचं पुढे नेमकं काय झालं? ते तीन दगड ठरले इतिहासाचे साक्षीदार...

Feb 19, 2025, 10:26 AM IST

छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियावरुन काढला, झी 24 तासच्या मोहिमेला मोठं यश

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यानंतर छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे.

Feb 18, 2025, 02:46 PM IST

KRK पुन्हा बरळला! छत्रपती संभाजी महाराजांची वादग्रस्त माहिती शेअर करत म्हणाला...

Chhatrapati Sambhaji Maharaj Wikipedia Objectionable Content: छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त दाव्यावरुन गोंधळ सुरु असतानाच ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

Feb 18, 2025, 01:19 PM IST

विकिपिडियावर शंभूराजेंबाबत आक्षेपार्ह मजकूर; इतिहासकारांसह शिवप्रेमींचा कडाडून विरोध

Chhatrapati Sambhaji Maharaj : एकिकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्त्वासह त्यांच्या त्यागाची गाथा सांगणारा 'छावा' चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाच, नव्या वादानं डोकं वर काढलं आहे. 

 

Feb 18, 2025, 11:20 AM IST

महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात लागू करणार ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना

One State One Registration: "एक राज्य, एक नोंदणी" या योजनेमुळे नागरिकांना मालमत्ता नोंदणी प्रक्रियेद्वारे सुलभ व सुसज्ज सेवांचा विस्तार करून जमीन खरेदी विक्री करणे सहज शक्य होणार आहे

Feb 15, 2025, 11:39 AM IST

येत्या 90 दिवसात मोठे पक्षप्रवेश; 'ऑपरेशन टायगर'बाबत मिश्किल हास्य करत उदय सामंत थेट म्हणाले...

Uday Samant : महाराष्ट्राच्या राजकारणात आता भूकंप अटळ. खुद्द उदय सामंत यांनीच सांगितलं कधी होणार नवे पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंविषयी म्हणाले... 

Feb 7, 2025, 10:01 AM IST

मलेशियापेक्षा लांब रेल्वे मार्ग आपल्या महाराष्ट्रात; 2105 KM चे नवे रेल्वे मार्ग

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. 

Feb 3, 2025, 10:37 PM IST

मोठी बातमी! धनंजय मुंडेंची 'त्या' प्रकरणात होणार चौकशी, अजित पवारांनी मागितला एका आठवड्यात अहवाल

Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. धनंजय मुंडे यांची चौकशीचे आदेश देण्यात आले असून एक आठवड्यात समितीला अहवाल मागितला आहे.

Feb 3, 2025, 08:02 PM IST

धनंजय मुंडेंमुळे चर्चेत आलेल्या भगवानगडाचा इतिहास काय? कोण होते संत भगवानबाबा?

भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानंतर भगवानगडाविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालीय. भगवानगडाचं महत्व काय? भगवानगडाचा इतिहास काय? दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि भगवानगडाचं नात काय? पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं भगवानगडाशी नातं काय...? या गडाला भगवानगड हे नाव कसं पडलं याचाही एक इतिहास आहे. 

Jan 31, 2025, 08:56 PM IST

ठाकरेंना धक्का देत 'हे' 6 बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी

Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवं वादळ येणार असल्याचा स्पष्ट इशारा सूत्रांनी दिला असून, त्याच धर्तीवर काही हालचालींनाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Jan 31, 2025, 08:34 AM IST

आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळीबद्दल मोठी अपडेट; लाडकी बहीण योजनेसाठी 'या' योजना...

गोरगरीबांचं जेवण आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळीबद्दल महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. या योजना बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळतेय. 

Jan 30, 2025, 06:58 PM IST

पोटातल्या बाळाच्या पोटातही बाळ! बुलढाण्यात जगातील सर्वात दुर्मिळ घटना, डॉक्टरही चक्रावले

Maharashtra News : गरोदर महिला सोनोग्राफीसाठी पोहोचली खरी, त्यानंतर तिथे जे काही घडलं ते पाहून डॉक्टरही हैराण झाले. बुलढाण्यात घडला जगातील सर्वात दुर्मिळ प्रकार... 

 

Jan 29, 2025, 01:35 PM IST

Guillain Barre Syndrome Death : पोट बिघडलं अन् आठव्याच दिवशी अर्धांगवायू! पुण्यात असा झाला CA चा मृत्यू

Guillain Barre Syndrome Death: पुण्यात गीया बार्रे सिंड्रोम (GBS) या आजारामुळे चिंता वाढलीय. या आजारामुळं एकाचा मृत्यू झाला आहे. 

Jan 28, 2025, 02:06 PM IST