आता हटके अमिताभ... बिग बीची नवी इनिंग
नेहमीच काहीतरी नवीन आणि हटके करण्यात बिग बी अमिताभ बच्चन यांचा हात कोणी धरु शकत नाही... आणि आता अमिताभ आणखी एक नवी इनिंग खेळणारेत... कारण, आता बिग बी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Jun 6, 2013, 12:33 PM IST‘बलात्कार करणाऱ्या नराधमांना पब्लिकच्या हवाली करा!’
राजधानी दिल्लीत घडलेला हा प्रकार अतिशय संतापजनक असून या नराधमांना तुरुंगात नको, ‘पब्लिक’च्या हवाली करा, अशा शब्दांत महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्ली येथील घटनेचा संताप व्यक्त केला आहे.
Apr 21, 2013, 03:31 PM ISTमाझ्याकडून घोडचूक झाली- बिग बी
‘ब्लॅक’ सिनेमाच्या एका दृश्यात माझ्या हातून घोडचूक झाली असल्याची कबूली नुकतीच बिग बीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
Apr 12, 2013, 02:54 PM ISTखूप झालं... संजयला आता एकटं सोडा - बीग बी
अभिनेता संजय दत्त याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर आत्तापर्यंत यावर मौन बाळगलेल्या बीग बींनी अखेर आपलं मौनव्रत तोडलंय. ‘खूप झालं... संजयला आता एकटं सोडा’ असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलंय.
Apr 2, 2013, 01:12 PM ISTचिमुकली आराध्या बच्चन करोडोंची मालकीण!
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्याची एक वर्षांची चिमुकली आराध्या बच्चन आता करोडोंची मालकीण बनलीय.
Mar 3, 2013, 12:58 PM ISTचिमुकल्या करिनाच्या पायाची माती साफ केली होती बिग बींनी
बॉलिवुडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन हे उत्तम अभिनेते आहेतच पण त्या बरोबरीने ते एक चांगले लेखकही आहेत. ७० वर्षीय अमिताभ बच्चन हे नेहमीच आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच सक्रीय असतात. असे असताना आमिताभ आपल्या मागील आठवणींना नेहमीच उजाळा देत असतात. त्यांच्या लेखनाचे काही पैलू नेहमीच आपल्याला सोशल नेटवर्कींग साइटवर पाहायला मिळतात.
Feb 27, 2013, 05:27 PM ISTवाय पी सिंग यांचे अमिताभ-जया बच्चनवर गंभीर आरोप
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी ज्या कंपनीत गुंतवणूक केली आहे, त्या कंपनीकडून मुंबईत बेकायदेशीर कमर्शियल बिल्डिंग बांधली जात असल्याचा आरोप वाय. पी. सिंह यांनी केला आहे.
Jan 30, 2013, 04:50 PM IST`केबीसी`चा एसएमएस!... जरा संभाळून!
केबीसीच्या हॉटसीटवर बसण्याचं स्वप्नं पाहणा-या एका डॉक्टराला गंडा घालण्याचा प्रयत्न औरंगाबादमध्ये उघड झालाय. या डॉक्टरांना वेळीच संशय आल्यानं, ते फसगतीपासून बचावलेत.
Jan 28, 2013, 08:36 PM ISTमुंबईच्या स्वच्छतेसाठी `बिग बी होणार टीचर`....
बिग बी अमिताभ बच्चन मुंबईकरांना स्वच्छतेचा संदेश देणार आहे. मुंबई महापालिकेच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचा बिग बीच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.
Jan 23, 2013, 04:05 PM ISTबिग बीच्या अपघाताची तारीख गाडीचा नंबर
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या गाडीचा नवा वाद पुढे आलाय. अमिताभ यांनी म्हटले आहे की, ती कार माझीच आहे. नात आराध्याची नाही. अभिषेकने आराध्याला भेट दिलेली गाडी हे विधान चुकीचे आहे. मात्र, या गाडीवर अपघाताचा क्रमांक हा, माझ्या अपघाताची तारीख असल्याचे बिग बीने स्पष्ट केलंय.
Jan 17, 2013, 06:36 PM ISTजेव्हा अमिताभ आणि कसाबची तुलना होते...
ज्येष्ठ उर्दू साहित्यकार आणि गीतकार निदा फाजली यांनी चक्क अमिताभ बच्चन यांची तुलना मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल आमिर कसाबशी केलीय. त्यांच्या मते, दोघेही दुसऱ्यानंच घडवलेल्या हातातली खेळणी आहेत.
Jan 12, 2013, 03:06 PM ISTअमिताभला नाना पाटेकरच्या अभिनयाची भूरळ
अमिताभने नाना पाटेकर यांच्या अभिनयाची स्तुती केली. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर अमिताभ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन यांनी कोहराम नावाच्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मात्र आगामी २६/११ या सिनेमातील नाना पाटेकरांचा अभिनय अमिताभ बच्चन यांना विलक्षण भावला आहे.
Jan 9, 2013, 05:13 PM IST'केबीसी'तून भारी मिळकत : अमिताभला नोटीस
‘कौन बनेगा करोडपती’मधून दुसऱ्यांना करोडपती बनवता बनवता अमिताभला स्वत:लाच आयकर विभागाच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय.
Jan 8, 2013, 03:29 PM ISTअपनी माता की तो पहचान बनो - बिग बी
मैं भारत की माँ, बहेनिया, बेटी हूँ,
आदर और सत्कार की मैं हकदार हूँ,
भारत देश हमारी माता है
मेरी छोडो, अपनी माता की तो पहचान बनो!
अमिताभ म्हणतात.. `थकलो रे बाबा`
बॉलिवूडचे महानायक अमिताभ यांचा करिश्मा आणि त्यांच्यातील ऊर्जा काही औरच आहे. वयाच्या सत्तरीतही आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांपेक्षा जास्त ऑफर्स त्यांना येत आहेत. येत्या 2013 मध्ये अमिताभचे 5 सिनेमे रिलीज होत आहेत. मात्र आता आपण थकल्याचं स्वतः अमिताभ यांनीच मान्य केलंय.
Dec 4, 2012, 03:55 PM IST