अमिताभ बच्चन

बॉलीवूडमध्ये येण्याआधी ही कामे करत होते हे बॉलीवूड स्टार्स

मुंबई मायानगरी आहे असे म्हटले जाते. ही मायानगरी अनेकांचे भविष्य ठरवते. जेवढे कठीण येथे जागा बनवणे असते तेवढेच कठीण संधी मिळणे. 

Jan 2, 2016, 01:43 PM IST

'बाजीराव मस्तानी' आहे अद्भूत, अजून नशा उतरले नाही - बिग बी

 अमिताभ बच्चन यांनी संजय लीला भंसाली यांच्या 'बाजीराव मस्तानी'चे तोंडभरून कौतुक केले आहे. हा चित्रपट पाहिल्यापासून अजून त्यांच्या डोक्यातून 'बाजीराव मस्तानी'ची नशा उतरली नाही, असल्याचे गौरौद्गार काढले आहेत. 

Dec 23, 2015, 06:35 PM IST

व्हिडिओ ट्रेलर : 'वजीर'मध्ये अमिताभ - फरहान एकत्र!

अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, जॉन अब्राहम अशी तगडी स्टारकास्ट घेऊन विधु विनोद चोपडा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय.

Nov 18, 2015, 05:30 PM IST

...जेव्हा बिग बींनी लोकलनं प्रवास केला

बिग बी अमिताभ बच्चन यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करत मुंबईकरांना सुखद धक्का दिलाय... रविवारी सकाळी अचानक बिग बींनी सीएसटीवरुन भांडुपला जाणारी ट्रेन पकडली. यावेळी बिग बी आणि ट्रेनमधल्या प्रवाशांमध्ये गप्पाही रंगल्या.. 

Nov 15, 2015, 08:30 PM IST

बिग बींच्या दिवाळी पार्टीत सलमानची गैरहजेरी!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिवाळीनिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं.... तर दुसरीकडे अनिल कपूरनेही दिवाळीनिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं...त्यामुळेच अऩेक बॉलिवूडमधील नामी सितारे एकापाठोपाठ एक या दोन्ही पार्टींमध्ये दिसले.

Nov 12, 2015, 05:27 PM IST

पाहा बिग बींची नात नव्या कशी करतेय आपल्या करिअरला सुरूवात

महानायक बॉलिवूडचा बादशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा पॅरिसमध्ये 28 नोव्हेंबरला होणाऱ्या फॅशन इव्हेंट 'Le Bal'मध्ये भाग घेतेय. पॅरिसमध्ये होणाऱ्या या इव्हेंटमध्ये अनेक देशांच्या सेलिब्रिटी फॅमिलीमधून तब्बल 25 मुली सहभाग घेणार आहेत.

Oct 14, 2015, 04:08 PM IST

जया बच्चन यांनी खाल्ले गाय आणि डुकराचे मांस, अमरसिंह यांचा दावा

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे कधीकाळी निकटवर्तीय असलेले अमरसिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जया बच्चन यांनी गाय आणि डुकराचे मांस खाल्ले असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

Oct 14, 2015, 09:35 AM IST

हॅपी बर्थ डे 'बिग बी', अमिताभ बच्चन यांचे १५ अजरामर डायलॉग!

बॉलिवूडचा शहेनशहा म्हणजेच बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ७३वा वाढदिवस आहे. जगभरातून बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

Oct 11, 2015, 04:11 PM IST

... जेव्हा तब्बल ४ किलोमीटर वाघाने केला 'बिग बीं'चा पाठलाग

बॉलिवूडचा शहेनशहा बिग बीनं व्याघ्रदूत झाल्यानंतर पहिल्यांदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. तेव्हा जसे अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांची वाट पाहत असतात, तसा एखादा फॅन असल्याप्रमाणे एका वाघानं तब्बल ४ किलोमीटर बिग बींचा पाठलाग केला. 

Oct 7, 2015, 10:47 AM IST

वन्यजीव सप्ताह सोहळ्यात बीग बींची उपस्थिती

वन्यजीव सप्ताह सोहळ्यात बीग बींची उपस्थिती

Oct 6, 2015, 09:47 PM IST

महाराष्ट्र टुरिझमसाठी 'बिग बींचा' पुढाकार

महाराष्ट्र टुरिझमसाठी 'बिग बींचा' पुढाकार

Sep 29, 2015, 09:11 AM IST

Video - एकटेच अमिताभ बच्चन लिफ्टमध्ये डान्स करतात तेव्हा...

बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अमिताभ एका लिफ्टमध्ये नाचताना दिसत आहेत. त्यांचा मूडही एकदम फ्रेश दिसतोय. हा डान्स पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

Sep 26, 2015, 12:21 PM IST

सोशल मीडियात नरेंद्र मोदी यांनी केला रेकॉर्ड

 भारतात ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइट वर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीच्या यादीत तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुन्हा एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मोदी यांना आता ट्विटरवर १ कोटी ५० लाख फॉलोवर्स फोलो करतात. बराक ओबामांनंतर जागतिक स्तरावर मोदींचा दुसरा क्रमांक लागतो. ओबामा यांना जगभरातून ६ कोटी ४३ लाख जण फोलो करतात. 

Sep 23, 2015, 01:02 PM IST