नाम शबाना चित्रपटाचं एक जबरदस्त गाणं 'जिंदा'

नाम शबानाचं प्रमोशन जोरात सुरू आहे.  तापसी पन्नू यांनीही सिनेमा प्रमोट करण्यात जोर लावला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 12, 2017, 07:26 PM IST

मुंबई : नाम शबानाचं प्रमोशन जोरात सुरू आहे.  तापसी पन्नू यांनीही सिनेमा प्रमोट करण्यात जोर लावला आहे. तापसी पन्नूला घेऊन आता फिल्म मेकर्सने एक गाणं रिलीज केलं आहे, ज्याचे बोल आहेत...जिंदा

गाण्यात तुम्हाला लक्षात येईल हेरगिरीचा प्रवास कसा सुरू होतो, हे या गाण्याच्या माध्यमातून दिसून येते.