SA vs PAK : रिझवानने शिवीगाळ करत जान्सनविरुद्ध खेळला रडीचा डाव? पाहा LIVE सामन्यात नेमकं काय झालं?
PAK Vs SA World Cup 2023 : मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने सामना जिंकण्यासाठी थेट मार्को जॅन्सन (Marco Jansen) याच्याशी पंगा घेतल्याचं दिसून आलंय. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 27, 2023, 03:53 PM ISTइंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा अजब सराव, काय आहे 'उल्टा प्लान'... फोटो आले समोर
IND vs ENG: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या टीम इंडियाचा सहावा सामना इंग्लंडविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया लखनऊमध्ये दाखल झाली असून सामन्याआधी जोरदार सराव केला. यादरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत.
Oct 27, 2023, 03:11 PM IST...तर द्रविडची प्रशिक्षक पदावरुन गच्छंती निश्चित! टीम इंडियाचा कोच म्हणून 'ही' 2 नावं चर्चेत
Indian Cricket Team Coach: भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 मध्ये द्रविडच्या प्रशिक्षणाअंतर्गत पहिले पाचही सामने जिंकले असून मागील 2 वर्षांपासून द्रविड भारतीय संघासोबत प्रशिक्षण म्हणून काम करतोय.
Oct 27, 2023, 02:26 PM IST'विराट कोहली कुठे...'; नसीर हुसैनने इंग्लंडच्या संघाला 'फालतू कारण' देण्यावरुन सुनावलं
World Cup 2023 Nasser Hussain Slams England Players: इंग्लंडच्या संघाचा त्यांच्या 5 पैकी 4 सामन्यांमध्ये पराभव झाला असून यासाठी देण्यात आलेलं कारण ऐकून नासीर हुसैनने संघाची कानउघडाणी केली आहे.
Oct 27, 2023, 02:00 PM IST'विराट कोहली वर्ल्ड कप Final मध्ये...'; मेस्सीचा उल्लेख करत मायकल वॉर्नची भविष्यवाणी
Michael Vaughan Predicts World Cup Glory For Virat Kohli: सध्या भारतामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये भारताचा मधल्या फळातील फलंदाज विराट कोहली तुफान फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉर्नने विराट कोहलीसंदर्भात एक भाकित व्यक्त केलं आहे. हे भाकित ऐकून भारतीय चाहत्यांना नक्कीच आकाश ठेंगणं होईल असं चित्र दिसत आहे. जाणून घ्या वॉर्न काय म्हणालाय...
Oct 27, 2023, 12:09 PM ISTरोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ वर्ल्डकप जिंकेल का? महेंद्रसिंह धोनी म्हणाला 'जे हुशार आहेत....'
भारतीय संघाने शेवटचा वर्ल्डकप 2011 मध्ये जिंकला होता. त्यावेळी महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाचं नेतृत्व करत होता.
Oct 27, 2023, 11:10 AM IST
सेमी फायनल सामन्याआधीच कोलकात्यामध्ये मोठी दुर्घटना; ईडन गार्डन्सवर...
Eden Garden : वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्याआधीच ईडन गार्डनवर अपघात झाला आहे. शनिवारी या मैदानावर नेदरलॅंड विरुद्ध बांगलादेश असा सामना होणार आहे. त्याआधीच स्टेडिअमवर ही मोठी दुर्घटना घडली आहे.
Oct 27, 2023, 10:31 AM ISTऑस्ट्रेलियन संघात मतभेद! मॅक्सवेल आणि वॉर्नरमध्ये BCCI च्या 'त्या' निर्णयावरुन जुंपली
David Warner vs Glenn Maxwell Over BCCI : ऑस्ट्रेलियन संघाचा सामना नुकताच नवी दिल्लीमधील मैदानामध्ये पार पडला. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे.
Oct 27, 2023, 08:39 AM ISTJos Buttler : एका रात्रीत तुमची टीम वाईट...; चौथ्या पराभवानंतर संतापला कर्णधार जॉस बटलर
Jos Buttler : 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या टीमची पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी पहायला मिळाली. गुरुवारी श्रीलंकेच्या टीमने देखील इंग्लंडचा पराभव केल्याने सेमीफायनल गाठण्याच्या सर्वच आशा आता मावळल्या आहेत.
Oct 27, 2023, 07:01 AM ISTरोहितला विश्रांती, सूर्यकुमार यादव कॅप्टन? द्रविडच्या जागी..; World Cup सुरु असतानाच मोठा बदल
No Rahul Dravid And Suryakumar Yadav To lead: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये भारताचे 5 सामने झालेले असून अर्ध्याहून अधिक स्पर्धा बाकी असतानाच बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
Oct 27, 2023, 06:38 AM ISTवर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये 'हे' तीन संघ निश्चित, चौथ्या स्थानासाठी चुरस
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. स्पर्धेतील दहा संघ प्रत्येकी पाच सामने खेळलेत. त्यामुळे स्पर्धेतील सेमीफायनलचं चित्र जवळपास निश्चित झालंय.
Oct 26, 2023, 09:29 PM IST
इंग्लंडचा पराभव करण्यासाठी भज्जीने 'रोहित'सेनेला सांगितली व्यूहरचना
IND vs ENG : विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला पराभव करण्यासाठी रोहित सेनेला हरभजन सिंहने व्यूहरचना सांगितली आहे.
Oct 26, 2023, 08:08 PM IST
World Cup : गतविजेत्या इंग्लंडचा वर्ल्ड कपमधला 'गेम ओव्हर', सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर
ICC World Cup 2023 : गतविजेत्या इंग्लंडची यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाची मालिका सुरुच आहे. श्रीलंकेने एकतर्फी सामन्यात इंग्लंडचा आठ विकेटने पराभव केला. पाच सामन्यातला इंग्लंडचा हा चौथा पराभव ठरला आहे. यामुळे सेमीफायनलच्या शर्यतीतून इंग्लंडचा संघ जवळपास बाहेर फेकला गेलाय.
Oct 26, 2023, 08:07 PM ISTजखमी हार्दिक पांड्या बायकोसमोर झाला रोमांटिक, लिपलॉक फोटो व्हायरल!
Hardik Pandya and Natasa Stankovic Viral Photo : हार्दिक त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत असतो. हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकने काही फोटो शेअर केले आहेत.
Oct 26, 2023, 06:54 PM IST19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलायची असेल तर...; पाकिस्तानला मॉर्कलचा गुरुमंत्र
World Cup 2023 Pakistan Performance: पाकिस्तानी संघाने वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील पहिल्या 5 सामन्यांपैकी 3 सामने गमावले आहेत. पाकिस्तानला सेमीफायनलसाठी पात्र होण्याच्या दृष्टीनेही फार कष्ट करावे लागणार आहेत.
Oct 26, 2023, 04:52 PM IST