पोलिसांनी प्रसिद्ध केले नराधमांचे छायाचित्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2015, 09:20 PM ISTचिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणारा हेच ते नराधम
लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये 15 फेब्रुवारीला 7 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली होती. या हत्येच्या आरोपीचं छायाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केलंय.
Apr 17, 2015, 07:14 PM ISTगौहर-कुशालचं नात्याला 'धर्मपरिवर्तना'चा ब्रेक?
रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीजन - 7'मध्ये प्रेमाच्या धाग्यांत गुंफले गेलेल्या कुशाल टंडन आणि गौहर खान यांच्यातला प्रेमाचा धागा नऊ महिन्यांत तुटलाय. पण, या दोघांच्या ब्रेकअप दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आलीय. हीच घटना त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटण्यामागचं कारण ठरल्याचं समजतंय.
Oct 21, 2014, 04:30 PM ISTपुन्हा प्रभूदेवा आणि सलमान खान एकत्र!
प्रभूदेवाने बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं, ते ‘वॉण्टेड’ या सिनेमाद्वारे. हा सिनेमा सुपरहिट होण्यामागे महत्वाची भूमिका होती सलमान खानची. आता पुन्हा सलमान आणि प्रभूदेवा एकत्र येत आहे.
Jun 16, 2013, 08:11 PM ISTमुंबईतला इंजिनीअर पाकिस्तानात बेपत्ता
नोकरीच्या शोधात आफिगाणीस्तानात गेलेला २७ वर्षीय पाकिस्तानात बेपत्ता झाला आहे. पाकिस्तानात त्याचे अपहरण अथवा त्यासोबत काही घातपात घडल्याचा संशय त्याच्या वर्सोवा येथे राहण्याऱ्या कुंटुबियांनी व्यक्त केला आहे.
Apr 29, 2013, 12:19 PM IST