vasai

दिवा-वसई नवीन रेल्वे सुरु

दिवा-वसई मार्गावर आता नवीन रेल्वे गाडी आजपासून सुरु झालीय. वसईत प्रवाशांनी मोटरमनला पुष्पहार आणि पेढ़े वाटून आनंद व्यक्त केलाय.

Dec 13, 2014, 10:34 PM IST

धक्कादायक: झोनल ऑफिसरच्या घरी चार इव्हीएम मशीन्स सापडल्या

वसईमध्ये एका झोनल ऑफिसरच्या घरी एक दोन नाही तर तब्बल चार इव्हीएम मशीन्स सापडल्या आहेत.  अशोक मांद्रे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. वसईच्या गोलानी परिसरातल्या घरी या मशीन्स सापडल्या.

Oct 15, 2014, 01:42 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - वसई

वसई विधानसभा मतदारसंघातही आगामी विधानसभा निवडणूकीत जोरदार चुरस पहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विवेक पंडीत यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केलं होतं. 

Oct 8, 2014, 05:03 PM IST

नायगावात पत्नीकडून पतीचा खून

वसईतील नायगावात अनैतिक संबंधातून पतीची हत्या झाल्याची घटना वसईतील पापडी येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.

Apr 13, 2014, 07:51 PM IST

वसईचा स्वप्नील पाटील `यूएई` क्रिकेट टीममध्ये

वसई तालुक्यातल्या दरपाळे (नायगाव) नावाच्या लहानशा गावात वाढलेला मुलगा `यूएई` संघातून खेळतोय... हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा सुखद धक्का बसेल.

Mar 18, 2014, 02:35 PM IST

वसईत महिलेचा नरबळी, मांत्रिकासह सहा जणांना अटक

ठाणे जिल्ह्यात धक्कादायक बाब उघड झाली आहे. जिल्ह्यातील वसई येथे चक्क महिला नरबळी देण्यात आले आहे. या अघोरी प्रकारामुळे चीड व्यक्त होत आहे. महिला बळी देणाऱ्या मांत्रिकासह सहा जणांना पोलिसांनी अटक केले आहे.

Dec 14, 2013, 02:47 PM IST