vasai

मेरी ख्रिसमस : सांताक्लॉजच्या गावातून!

सांताक्लॉजच्या गावातून!

Dec 26, 2015, 07:36 AM IST

कॅरल सिंगिगमधून पर्यावरण बचावचा संदेश

कॅरल सिंगिगमधून पर्यावरण बचावचा संदेश

Dec 20, 2015, 03:11 PM IST

प्रेयसी आणि तिच्या मुलाची हत्या करून आरोपी प्रियकर पोलिसांना शरण

वसईत एक महिला आणि तिच्या मुलाची निर्घुण हत्या करण्यात आलीय. किरणकुमार मकवाना यानं प्रेमसंबंधांतून ही हत्या केलीये. हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलिसांसमोर हजर झाला.

Oct 27, 2015, 12:07 PM IST

45 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; नाल्यात फेकून दिलं

वसईतील वालिव गौराईपाडा इथं एका 45 वर्षीय विवाहीत महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. चार जणांनी या महिलेवर बलात्कार करून तिला बेशुद्ध आणि नग्न अवस्थेत नाल्यात फेकून दिलं होतं. दोन दिवसानंतर पोलिसांच्या हाती या महिलेचा मृतदेह लागला आहे. 

Sep 25, 2015, 08:16 PM IST

व्हिडिओ : गणपतीसमोर धांगडधिंगा, मंडळाच्या 12 जणांवर गुन्हा दाखल

गणेशोत्सवादरम्यान बिभत्सपणे नाचणाऱ्या आणि मुलींवर पैसे उधळणाऱ्या गणेश मंडळावर अखेर पोलिसांनी कारवाई केलीय. सर्वात प्रथम 'झी २४ तास'नं ही बातमी दाखवली होती.

Sep 25, 2015, 06:24 PM IST