Magh Purnima 2025 : खंडोबाच्या नावावरुन मुलांसाठी युनिक आणि ट्रेंडी नावं

आज 12 फेब्रुवारी 2025 रोजी माघ पौर्णिमेला गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. माघी पौर्णिमेच्या दिवशी खंडोबांच लग्न झालं. हा दिवस कोळी बांधव मोठा उत्सव साजरा केला जातो. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 12, 2025, 01:01 PM IST
Magh Purnima 2025 : खंडोबाच्या नावावरुन मुलांसाठी युनिक आणि ट्रेंडी नावं title=

Mahakumbh Mela 2025 : 13 जानेवारी पौष पौर्णिमेपासून सुरू होत आहे. जो २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी संपेल. 12 जानेवारीला माघ पौर्णिमेला सुरुवात होत आहे. पौ या वर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभ महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. कुंभमेळा हा भारतीय संस्कृती आणि धर्माचा एक अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक कार्यक्रम आहे, जो दर 12 वर्षांनी एकदा होतो. हे चार प्रमुख तीर्थस्थळांवर आयोजित केले जाते - प्रयागराज (पूर्वीचे अलाहाबाद), हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक.

माघी पौर्णिमा वेगवेगळ्या कारणांनी महत्त्वाची आहे. या दिवशी खंडोबाचे लग्न झाले होते. त्यामुळे हा उत्सव अतिशय आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी तुमच्या घरी बाळाचा जन्म झाला असेल तर त्यासाठी खंडोबाच्या नावाने मुलांना नावे देऊ शकता. 

मुलांची नावे आणि अर्थ 

  • रुद्र - भगवान शिवाशी संबंधित एक अतिशय सुंदर दोन अक्षरी नाव.
  • जतिन - विस्कटलेले केस असलेला. तसेच या नावाचा अर्थ शिस्तबद्ध असा आहे.
  • अभिदेव - जो सर्वात महान देव आहे.
  • अमृत्यू - या नावाचा अर्थ अमर आहे.
  • रुद्रांश - जो भगवान शिवाचा एक भाग आहे.
  • अनिकेत - ज्याला घर नाही, तो संन्यासी आहे.
  • शिवांश - भगवान शिवाशी संबंधित एक सुंदर नाव.
  • एकाक्षा - भगवान शिवाशी संबंधित एक अतिशय अद्भुत नाव.
  • शाश्वत - जे कायमचे टिकते.
  • शिवांग - या नावाचा अर्थ भगवान शिवाचा एक भाग आहे.
  • अगस्त्य - पर्वत हलवणारा, अचल वस्तू हलवणारा, वसिष्ठाचा पुत्र, भगवान रामाचा गुरू.
  • अकुल- भगवान शिव गृहस्थ होते, म्हणून त्यांना अकुल म्हणतात. अकुल म्हणजे कुटुंब नसलेले.
  • चंद्रेश- चंद्राच्या स्वामीला चंद्रेश म्हणतात. महादेवाच्या मस्तकावर चंद्र शोभतो. या नावाचा मुलासाठी एक सुंदर अर्थ आहे.
  • शिवांश- शिवाच्या भागाला शिवांश म्हणतात. शिवांश हे नाव भगवान भोलेनाथांकडून मुलासाठी मिळालेल्या आशीर्वादासारखे आहे.
  • अनिरुद्ध - स्वार्थी, अजिंक्य किंवा अपराजित. मुलासाठी, अनिरुद्ध हे नाव अ अक्षरापासून सुरू होऊ शकते.
  • पुष्कर- जलाशय, तलाव, आकाश किंवा स्वर्ग यांना पुष्कर म्हणतात. तुमच्या छोट्या राजकुमाराला पुष्कर हे गोंडस नाव देता येईल.