vasai

गणेश उत्सवात वसईत अश्लील डान्स, पैसेही उडवलेत

वसईमध्ये गणेश उत्सवात धांगडधिंगाणा आणि बीभत्स डान्सचा प्रकार गणेश उत्सवात पाहायला मिळाला. अनेकांनी स्टेजवर पैशाचा नोटाही उडवल्यात. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पोलिसांना रात्री उशिरापर्यंत सुरु असलेला अश्लील डान्स आणि आवाज पोहोचला नाही.

Sep 25, 2015, 12:09 PM IST

गांधीगिरी करायला गेले आणि अटक झाली!

गांधीगिरी करायला गेले आणि अटक झाली!

Sep 10, 2015, 01:29 PM IST

चड्डी-बनियन गँग: वॉचमनचे हातपाय बांधून दोन घरांवर दरोडा

वॉचमनचे हातपाय बांधून दोन घरांवर दरोडा

Aug 4, 2015, 10:02 AM IST

चड्डी-बनियन गँग: वॉचमनचे हातपाय बांधून दोन घरांवर दरोडा

वसई-विरारमध्ये चड्डी-बनियन गँगचा धुमाकूळ सलग दुसऱ्या रात्रीही सुरू होता. विरारच्या यशवंतनगर भागात चोरट्यांनी दोन घरांवर दरोडा टाकून तब्बल ४० तोळे सोनं लुटलंय. वॉचमनचे हातपाय बांधून ठेवत त्यांनी ही चोरी केली.

Aug 3, 2015, 03:26 PM IST

अपहृत मुलाची १२ तासात सुटका

वसई पूर्वेकडील वाकीपाडा येथून अकरा वर्षाच्या मुलाचे तीन लाख रुपयासाठी अपहरण झालेल्या मुलाची १२ तासांत सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

Jul 26, 2015, 09:52 PM IST

वसई, विरारला पावसानं झोडपलं

वसई, विरारला पावसानं झोडपलं

Jul 21, 2015, 08:56 PM IST

वसई-विरार पालिकेतले टॉप ५ 'करोडपती' नगरसेवक!

वसई-विरार महापालिकेत विजयी झालेल्या १०२ नगरसेवकांपैकी तब्बल ५६ उमेदवार हे करोडपती आहेत. यापैंकी सहा उमेदवारांची मालमत्ता तर १० कोटींपेक्षा अधिक आहे. 

Jun 17, 2015, 08:40 PM IST