Budget 2023: अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण कोणता शब्द वारंवार उच्चारतात? एकदा हे निरीक्षण पाहाच
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाकडूनच प्रचंड अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल. त्यातल्या किमान अपेक्षा तरी पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Feb 1, 2023, 08:56 AM IST
Budget 2023 : यापुढे कसा असेल Income Tax Slab, काय स्वस्त- काय महाग? अर्थसंकल्पाच्या लाईव्ह अपडेट्स कुठे पाहाल ?
Budget 2023 Live Updates: देशाचा अर्थसंकल्प सादर होत असतानाच तुमच्या आयुष्यावर याचे थेट परिणाम कसे आणि कितपत होणार हे पाहायचं असल्यास इथंच मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं.
Feb 1, 2023, 06:49 AM IST
Union Budget 2023: तुम्हाला माहितीये का? विवाहित आणि अविवाहितांनाही भरावा लागतो Income Tax
Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (1 फेब्रुवारीला) देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण जेव्हा अर्थसंकल्प सुरू झाला तेव्हा विवाहित असो की अविवाहित लोकांना वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब लावला जात होता. मात्र यामध्ये आता नेमका कोणता बदल करण्यात आला आहे याबद्दल जाणून घेऊया...
Jan 31, 2023, 03:15 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पात होणार 8 व्या वेतन आयोगाची घोषणा? लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढीचं सरप्राईज
Budget 2023: देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना सगळ्यांच्या नजरा लागून असतील त्या म्हणजे नोकरदार वर्गाला मिळणाऱ्या फायद्यांकडे. आपल्या पदरात नेमकं काय पडणार याचीच उत्सुकता अनेकांना लागलेली असेल.
Jan 31, 2023, 07:20 AM IST
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण म्हणजे असतं तरी काय? जाणून घ्या सोप्या भाषेत!
Economic Survey 2023: दरवर्षी बजेटच्या आदल्या दिवशी म्हणजेच 31 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey Of India) सादर केला जातो.
Jan 31, 2023, 12:33 AM ISTMutual funds : म्युच्युअल फंडधारकांसाठी मोठी बातमी, 1 फेब्रुवारीपासून 'हा' नियम होणार लागू
Mutual funds investment : म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीचे पैसे तात्काळ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. (Mutual funds) 1 फेब्रुवारीपासून याबाबतचा नियम लागू होणार आहे.
Jan 28, 2023, 11:13 AM ISTBudget 2023 : अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार, लोकांची काय आहेत अपेक्षा?
Railway Budget : मोदी सरकारचा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यासोबतच 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2023मध्ये देशातील 10 राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे लोकांचे लक्ष आहे. अर्थसंकल्पात Railway साठी काय Budget असणार याचीही उत्सुकता आहे.
Jan 27, 2023, 02:57 PM ISTBudget 2023 : अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात जोरदार आपटी, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
देशाचं बजेट सादर होण्याआधी शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण, निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये पडझड
Jan 27, 2023, 01:51 PM ISTBudget 2023: यंदाच्या बजेटमधून मध्यमवर्गीयांची लागणार लॉटरी? पाहा काय पडणार तुमच्या खिशात...
Union Budget 2023 Expectation: बजेटला आता काही दिवसच उरले आहेत त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष आता बजेटकडे लागले आहे. त्यातून येत्या काही दिवसांमध्ये जागतिक मंदीलाही अनेक देशांना सामोरे जावे लागणार आहे तेव्हा त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या परिणाम आपल्या देशावरही होण्याची शक्यता आहे.
Jan 27, 2023, 12:43 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्प म्हणजे काय? सर्वसामान्य जनतेला काय होतो फायदा?
What Is Budget: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अनेकांच्या मनात अर्थसंकल्पाशी संबंधित अनेक प्रकारचे प्रश्न असतात, जसे की अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्पाचा अर्थ, अर्थसंकल्प किती प्रकार आहेत? असे अनेक प्रश्न पडत असतात. जाणून घ्या या प्रश्नाची सविस्तर उत्तरे...
Jan 25, 2023, 04:07 PM ISTBudget 2023 :अर्थसंकल्पाकडे लागलं सगळ्यांचं लक्ष, जाणून घ्या नोकरदारांच्या खिशात काय पडणार?
Budget Expectations: बजेटसाठी आता फक्त काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) काय घोषणा करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
Jan 25, 2023, 12:23 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळणार? वाचा सविस्तर बातमी
Budget 2023 : दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा सर्वाधिक परिणाम हा कृषी क्षेत्रावर दिसून येतो. देशाच्या अर्थमंत्री निर्माला सितारामन 1 फेब्रुवारीला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 24, 2023, 04:15 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पाआधीच सरकारचा मास्टर प्लान उघड; तुम्हाला कितपत फायदा होणार? माहिती समोर
Budget 2023: मोदी सरकारच्या वतीनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा आणखी एक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची पाचवी वेळ. त्यामुळं यंदाचं वर्ष अधिक खास.
Jan 23, 2023, 01:11 PM IST
Parliament New Building | 2023 चा अर्थसंकल्प नव्या संसद भवनातून? | Union Budget 2023
Union Budget Session 2023 Possibly In Sansad Bhavan New Central Vista Building
Jan 19, 2023, 03:30 PM ISTUnion Budget 2023: टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी; 5 लाखांंच्या वरील उत्पन्नगटाला दिलासा?
Union Budget 2023: सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे ते 1 फेब्रुवारीच्या बजेटवरती. त्यामुळे सध्या नोकरदारवर्ग, व्यावसायिक या सगळ्यांचेच लक्ष बजेटकडे लागले आहे.
Jan 19, 2023, 12:40 PM IST