Trending News : रस्त्याच्या कडेला पिवळ्या, हिरवा Milestones चा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का?
Colours of Milestones : क्रिसमस आणि न्यू इयर साजरा करण्यासाठी जर तुम्ही रस्त्याने कुठे जात असाल तर या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. तुम्हाला रस्त्याच्या कडेला दिसणारे Milestones वेगवेगळ्या रंगात दिसतात. या रंगांचे अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
Dec 21, 2022, 01:01 PM ISTSantoor Mom ने मुलासोबत बनवला Romantic Video आणि मग...
viral Video : सोशल मीडियावर एका महिलेचा आणि मुलाचा व्हिडिओ तुफान ट्रेंड होतो आहे. Instagram एका आईने आपल्या मुलासोबत Romantic Video शेअर केला आणि मग...
Dec 21, 2022, 12:21 PM ISTVideo : तिचा बुक्का हिची लाथ...शाळेच्या परिसरात मुलींचा रंगला आखाडा
Viral video : सोशल मीडियावर मुलींचा मारामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतं असतो. असाच एक मुलींचा हाणामारीचा व्हिडिओ सध्या ट्रेंडमध्ये आहे.
Dec 21, 2022, 11:21 AM IST
Video: तरुणीला गाडीतून पळवून नेलं आणि त्यानंतर आला 'तो' Video समोर
Trending Crime News : सोशल मीडिया एक सीसीटीव्ही फुटेज खूप व्हायरल होतो आहे. या फुटेजमध्ये एका तरुणीला त्याचा वडिलांसमोर जबरदस्तीने गाडीतून पळवून नेताना दिसतं आहे.
Dec 21, 2022, 10:20 AM ISTIndian Railways : चुकूनही ट्रेनमध्ये 'या' गोष्टी घेऊन जाऊ नका, अन्यथा भोगावी लागेल तुरुंगाची हवा
Trending News : हे वर्ष म्हणजे 2022 या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. अशात अनेक जण क्रिसमस आणि न्यू इटरसाठी फिरायला जाण्याचा प्लॅन केला असाल आणि तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा.
Dec 21, 2022, 07:12 AM ISTVideo : समाजाने वेड्यात काढलं, वडील लग्नाला आले नाही, पण तरुणीने तरुणाशी नाही तर...
Trending Video : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर आणि खास क्षण असतात. आपल्या आवडता जीवनसाथी मिळाला की मग तर क्या बात है! पण समाजातून लग्नाला विरोध, वडिलांची साथ नाही मग...
Dec 20, 2022, 11:34 AM IST
Video : खवय्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' शहरात सुरु होणार Restaurant on Wheels, जाणून घ्या काय आहे खास
Maharashtra News : भारतीय रेल्वेने 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' ही संकल्पना पहिल्यांदा पश्चिम बंगालमधील आसनसोलच्या रेल्वे स्थानकावर सुरु केली. काय आहे रेस्टॉरंट ऑन व्हील्स आणि महाराष्ट्रात कुठे कुठे सुरु होणार आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.
Dec 20, 2022, 10:05 AM ISTMumbai : मुलांना Cough Syrup देताय? मग सावधान, अडीच वर्षांच्या बाळाला कप सिरप दिलं आणि...
Cough Syrup : हिवाळा आला आहे, त्यामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या जाणवते. अशात जर तुम्ही डॉक्टर्सच्या सल्लाशिवाय कप सिरप देता मग आधी 'ही' बातमी वाचा.
Dec 20, 2022, 08:51 AM ISTTrending News : पनीर पसंदा गुगल लिस्टमध्ये टॉपवर, मग तुम्हाला Paneer चं खरं नाव माहिती आहे का?
Paneer Pasanda : जसजसं नवीन वर्ष जवळ येत आहे तसतसं आपण गुगलवर काय काय केलं याचं सत्य बाहेर येतं आहे. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये गुगलवर भारतीयांनी सर्वाधिक पनीरची एक रेसिपी सर्च मारली आहे.
Dec 20, 2022, 07:51 AM ISTचिमुकल्यावर एकाने हल्ला केला आणि दुसऱ्याने...कुत्र्याचा हल्ल्याचा थरारक Video
Viral Video : गेल्या काही दिवसांपासून कुत्र्याच्या हल्ल्याची घटना वाढताना दिसतं आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्यावर कुत्र्याने हल्ला आणि मग...
Dec 19, 2022, 03:59 PM ISTCrime Story : घटस्फोट मिळवण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य, गर्भवती पत्नीला दिली HIV ची लस आणि मग...
Pregnant wife got HIV injection : एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी अमानुष कृत्य केलं आहे.
Dec 19, 2022, 11:37 AM IST
Trending News : अजब प्रेमाची गजब कहाणी! कॅब ड्रायव्हर आवडला म्हणून 7 तासांच्या प्रवासासाठी उडवले 2 लाख
Love Story : असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. एका तरुणीची लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होते आहे. ही अजब प्रेमकहाणी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Dec 19, 2022, 10:23 AM ISTTrending Video : डोक्यावर आपटलीय का? दारु पिऊन तरुणीने भर रस्त्यात काढले कपडे...
Mumbai Viral Video : भर रस्त्यात दारुच्या नशेत तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा (Drama Video) पाहिला मिळाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला आहे.
Dec 19, 2022, 09:31 AM ISTHoroscope 19 December : वृश्चिक राशीच्या लोकांनी भरपूर गुंतवणूक करावी, जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाईल
Today Horoscope 19 December : आज 19 डिसेंबर, सोमवार आहे. कसा जाईल तुमचा आजचा दिवस, तुमच्या ताऱ्यांची हालचाल काय आहे आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल, जाणून घेऊयात
Dec 19, 2022, 06:44 AM ISTVideo : एक नाही, दोन नाही, चार महिलांची लोकलमध्ये WWE, बस्स हेच कारण पूरेसं होतं...
viral video : सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. त्यातील सर्वात ट्रेंड होतात ते महिलांच्या डब्ब्यातील व्हिडिओ...
Dec 18, 2022, 11:52 AM IST