Video Vodka Lovers! प्रत्येकाच्या किचनमधील 'या' पदार्थाने बनवला जातो वोडका
Vodka : पार्टीची जान 'वोडका' हे महिलांमध्ये सर्वाधिक पॉप्यूलर ड्रिंक आहे. जसं द्राक्षापासून वाईन बनवतात. मग वोडका कशापासून बनवतात हे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 9, 2022, 03:29 PM ISTCrime News : मसाज सेवा गेला शोधायला आणि पत्नी - बहिणीचे अश्लिल फोटो पाहून 'तो' हादरला
Mumbai Crime : सोशल मीडियावर आज प्रत्येक जण वेळ घालवताना दिसतो. रोजच्या जीवनाचे अपडेट फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर टाकतं असतात. सोशल मीडियाचा वापर करताना सावधान राहा अन्यथा तुमच्याही सोबत घडू शकतो हा प्रकार...
Dec 9, 2022, 01:39 PM ISTExtramarital Affair : मोलकरणीसोबत नवऱ्याचं अफेअर, रंगेहात पकडल्यावर Romance कसा करायचा शिक जरा, बायकोला दिला सल्ला
Crime News : गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधांच्या घटना वाढल्या आहे. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात मालकाचं घरातील मोलकरणीसोबत अफेअर होतं. बायकोने एक दिवस पडकलं आणि...
Dec 9, 2022, 12:26 PM IST
Video : मुख्यमंत्री Shinde, उपमुख्यमंत्री Fadnavis यांना पाहून 'तो' व्यक्ती झाला वेडापीसा...
Viral Video : सोशल मीडियावर (Social media) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (video viral) होतो आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?
Dec 9, 2022, 11:24 AM ISTTrending News : विमानातील पायलट आणि को पायलटमध्ये जेवणावरुन भेदभाव, दोघांना दिलं जातं वेगळं जेवण, कारण ऐकून बसेल धक्का
Interesting Story : तुम्ही विमान प्रवास करताना ही गोष्ट लक्षात घेतली का? की पायलट आणि को पायलट यांना वेगळं वेगळं जेवण दिलं जातं ते? कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
Dec 9, 2022, 10:46 AM ISTVideo : आत्मविश्वास असावा तर असा! तरुण चक्क टॉवेल गुंडाळून Metro मध्ये...
Viral Video : गेल्या काही वर्षांपासून तरुणाईला सोशल मीडियाचं वेड लागलं आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी तरुणाई कुठल्याही थराला जाते.
Dec 9, 2022, 10:18 AM ISTVideo : ...आणि अचानक टीसी लाकड्याचा ठोकळ्यासारखा खाली कोसळला
Viral Video : रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये मुलगी अडकल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता रेल्वे प्लॅटफॉर्मवरील असाच एक हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडिओ नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेतं आहे.
Dec 9, 2022, 09:28 AM ISTEgg : महागाईचा झटका! संडे असो वा मंडे, आता रोज कसे खाणार अंडे?
Egg Price : आज शुक्रवार म्हणजे नॉनव्हेज (non-veg) प्रेमींसाठी खायचा वार...जर तुम्ही आज अंडाकरीचा बेत करत असाल तर आधी अंड्याचे दर (Egg Price) जाणून घ्या, कारण महागाईमध्ये अजून एक झटका लागला आहे.
Dec 9, 2022, 08:34 AM ISTVideo : रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
Girl Stuck Between Platform and Train : तब्बल दीड तासांच्या अथक संघर्षानंतर त्या सुटकेचा श्वास घेतला खरा, मात्र उपचारादरम्यान जीवन जगण्याची तिची धडपड अपयशी ठरली.
Dec 9, 2022, 07:26 AM ISTGoodbye 2022: Sex On The Beach पासून Pornstar Martini; 2022 मध्ये भारतीयांनी Google वर केल्या 'या' गोष्टी सर्च
Google Year in Search 2022 : गुगलने भारतीयांची पोलखोल केली आहे. कारण 2022 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक कुठल्या गोष्टी सर्च केल्या याची लिस्ट जाहीर केली आहे.
Dec 8, 2022, 03:16 PM ISTGoogle Year In Search 2022 : गुगलवर 2022 मध्ये 'या' खेळांचा सर्वाधिक दबदबा!
Year Ender : गुगलने 2022 मध्ये सर्वसामान्यांनी क्रीडाक्षेत्रात कुठल्या गोष्टी सर्च केल्या याचा रिपोर्ट जाहीर केला आहे.
Dec 8, 2022, 12:51 PM ISTVideo : खराब रस्त्याची पोलखोल! हाताने रस्ता उखडल्याचा Video Viral
Viral Video : हातानेच सहज रस्ता उखडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून रस्ताचे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे.
Dec 8, 2022, 11:20 AM ISTGoogle Most Searched People : राहुल गांधी, राणी एलिझाबेथही ठरले फिके; गुगलवर 2022 मध्ये 'या' सर्वसामान्यांची नावं झाली सर्वाधिक Search
Year Ender : या वर्षाला म्हणजे 2022 ला अलविदा करण्यासाठी काही दिवस राहिले आहेत. अशावेळी प्रत्येक जण विचार करतो या वर्षाने आपल्याला काय दिलं.
Dec 8, 2022, 10:19 AM ISTViral Video : निवडणूक अन् लिंबू कलरची साडी! 'त्या' मॅडम तुम्हाला आठवतात का?
Assembly Elcetion Results 2022 : निवडणूक अन् लिंबू कलरची साडी! जणू काही समिकरणचं झालं आहे. निवडणुकीचं मतमोजणी म्हटली की लोकांना ती लिंबू कलर साडीमधील महिला आठवते.
Dec 8, 2022, 08:39 AM ISTVideo : जलजला! डाळीला मास्टरशेफ स्टाईल फोडणी द्यायला गेला आणि पेटली होळी...
Viral Video : कोरोना काळात प्रत्येक जण मास्टरशेफ बनला होता. सोशल मीडियावर एकशेएक हॉटेल स्टाईल तोंडाला पाणी सुटतील असे पदार्थांचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिला मिळायचे.
Dec 7, 2022, 03:50 PM IST