Video : थरारक! खिडकीचं ग्रील चिमुरड्यांसाठी जीवघेणं
Viral Video : लहान मुलांना जर तुम्ही एकटं खेळायला सोडत असाल तर सावधान.. लहान मुलं खेळत असतान त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एक लहान मुल खिडकीत खेळताना जे झालंय ते तो धक्कादायक व्हिडिओ अंगावर काटा आणतो.
Dec 7, 2022, 03:04 PM ISTVideo : धक्कादायक! उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव, अखरे गर्भवती महिलेवर आली...
Viral Video : गर्भवती महिला उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव घेतं होती. मात्र डॉक्टर तिच्यावर उपचार देण्यास नाकारत होते. अखेर या गर्भवतीवर रस्त्यावरच...
Dec 7, 2022, 01:08 PM ISTPune Metro : कसा आहे भुयारातून धावणाऱ्या मेट्रोचा प्रवास, पाहा Video
Video Pune Metro : आनंदाची बातमी आहे, आपण लवकरच भुजारी मेट्रोची सफर अनुभवणार आहोत. भुयारातून धावणाऱ्या मेट्रोचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?
Dec 7, 2022, 11:43 AM ISTVastu Tips : दुसऱ्यांच्या 'या' गोष्टी तुम्ही सर्रास वापरता का? मग आताच थांबा नाही तर येईल आर्थिक संकट
Astro Tips : अनेकांना सवय असते ते दुसऱ्यांच्या वस्तू सर्रास वापरतात. पण जर तुम्हालाही अशी सवय असेल तर आताच थांबा. कारण तुम्ही समस्यांना निमंत्रण देत आहात.
Dec 7, 2022, 10:34 AM ISTSamruddhi Mahamarg : नावातच सगळं काही! समृद्धी महामार्गावरील 'या' टोलची का होतेय 'वायफळ' चर्चा?
Mumbai–Nagpur Expressway : बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा पहिल्या टप्प्या लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. पण या महामार्गावरील एक टोल सध्या खूप चर्चेत आहे. तुम्ही या टोलबद्दल ऐकलं आहे का?
Dec 7, 2022, 09:31 AM ISTGovar Rubella Vaccination : कोरोनानंतर आता गोवरशी लढा, पाहा कोणासाठी लस अतिशय महत्त्वाची
Govar Rubella Vaccination in Maharashtra : कोरोनानंतर आता गोवरशी दोनहात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाला आहे. लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिला जातो आहे.
Dec 7, 2022, 08:25 AM IST
Video : 'भारत जोडो यात्रे'दरम्यान Rahul Gandhi कोणाला देत आहेत Flying Kiss?
Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधींचे अनेक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. राहुल गांधी कोणाच्या प्रेमात पडले अशी चर्चा सुरु आहे कारण आहे त्यांचा Flying Kiss करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Dec 6, 2022, 03:52 PM ISTMumbai Crime : क्रुरतेचा कळस! 42 वर्षीय महिलेसोबत अत्याचार आणि प्रायव्हेट पार्टवर...
Crime News : मुंबईत महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 42 वर्षीय महिलेसोबत सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर मुंबई हादरली आहे.
Dec 6, 2022, 12:53 PM ISTLayoff : मंदीचा फटका, नोकरीचा चटका! 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
Job News : फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरनंतर आता अजून एका कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड (Global Recession in 2022) पडणार आहे.
Dec 6, 2022, 12:00 PM ISTAmitabh Bachchan : फक्त 75 रुपयात अमिताभ बच्चन झाले करोडपती, जाणून घ्या कसे?
Amitabh Bachchan Share Market Investment : बॉलिवूड (Bollywood) मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एका छोट्या कंपनीच्या शेअर्सवर (shares) गुंतवणूक करुन मालामाल झाले आहेत.
Dec 6, 2022, 09:32 AM ISTIndian Railways :...म्हणून रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या असतात
Trending News : तुम्ही ट्रेनने प्रवास करताना कधी विचार केला का? की ट्रेनच्या डब्यांना लाल, निळा आणि हिरवा रंग का असतो ते? जाणून घ्या रंजक माहिती
Dec 6, 2022, 07:16 AM ISTVideo : वरमाळा घालताच नवरी स्टेजवर कोसळली; आनंदाचा क्षण दु:खात बदलला
Heart Attack : अशी वेळ कुठल्याही आई-वडिलांवर येऊ नये, मुलीची पाठवणी करण्याऐवजी करावी लागली अंत्ययात्रेची तयारी. वरमाळा घातल्यानंतर नवरीने घेतला अखेरचा श्वास.
Dec 5, 2022, 03:45 PM ISTPakistani girl नंतर आता मेंढपाळाचा Video ट्रेंडमध्ये
Viral Video : Pakistani girl नंतर आता मेंढपाळाचा Video ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही पाहिला का व्हिडिओ?
Dec 5, 2022, 03:00 PM ISTVideo : ...अन् तिला रेस्टॉरंटच्या बाहेर उचलून फेकले
Viral Video : सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये चार तरुणी एका तरुणीला उचलून रेस्टॉरंट बाहेर फेकताना दिसतं आहे.
Dec 5, 2022, 01:12 PM IST
China Space Station : अंतराळाचा चीन 'बादशहा'! 6 महिन्यांनंतर 3 अंतराळवीर अखेर पृथ्वीवर
China in Space : जमीन आणि समुद्रासोबतच चीन अवकाशातही आपले वर्चस्व वाढवत आहे. कारण चीनचं आता स्वत:चं अंतराळ स्थानक आहे.
Dec 5, 2022, 11:49 AM IST