Video : निमंत्रण न देता लग्नात पोहोचलं परदेशी जोडप, मग जे घडलं ते...
Viral Video : आपल्या भारतात लग्नात निमंत्रण न दिलेल्या पाहुण्याची वऱ्हाडी कसा पाहुणचार देतात हे प्रत्येकाला माहिती आहे. पण जर परदेशी जोडपं आपलं आणि मग जे घडलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
Dec 24, 2022, 04:45 PM ISTVideo : Nita Ambani 'त्या' महिलेला फक्त एका कामासाठी देतात लाखो रुपये
Nita Ambani : सुंदर पारंपारिक लूकमागे एक महिला आहे जी नीता अंबानी यांना साडी नेसवण्यासाठी लाखो रुपये घेते. कोण आहे ही महिला आणि फक्त साडी नेसविण्यासाठी लाखो रुपये असं काय आहे खास...
Dec 24, 2022, 04:06 PM IST
Video : भररस्त्यात त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि लागली ना गाड्यांची रांगच रांग
Viral Video : सोशल मीडिया प्रेमी युगुलांचे व्हिडिओ पाहिला मिळतात. कपल गोल या टॅग खाली अनेक व्हिडिओ किंवा रील्स (reel) इथे रोज व्हायरल होतं असतात.
Dec 24, 2022, 03:39 PM ISTVideo : मुलींचा स्वॅगच वेगळा! शाळेच्या मुलींच्या रीलने नेटकऱ्यांना लावलं वेड
viral Video : सोशल मीडियाचा जगात एखादी गोष्ट ट्रेंड (trend) झाली तर त्यावर आपल्याला अनेक रील्स पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर पतली कमरिया मोरी हे गाणं ट्रेंडमध्ये आहे.
Dec 24, 2022, 02:54 PM IST
Video : धावत्या ट्रेनमधून महिलेची प्लॅटफॉर्मवर उडी आणि मग...
Trending Video : अचानक धावत्या ट्रेनमधून एका महिलेने प्लॅटफॉर्मवर उडी मारली, हा धक्कादायक प्रकार रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
Dec 24, 2022, 01:04 PM ISTVideo : झिंज्या उपटून चौघींचा शॉपिंग मॉलबाहेर राडा, WWE चा थरार पाहण्यासाठी बघ्याची गर्दी
Viral video : सोशल मीडियावर मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान व्हूज मिळतात.
Dec 24, 2022, 12:12 PM IST
Video : Mumbai मेट्रोमध्ये तरुणाचा लागला डोळा आणि त्याचा सोबत तरुणीने केलं असं कृत्य
Viral Video: सोशल मीडियावर मुंबई मेट्रोमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला जाणवेल असं आपल्यासोबत पण झालं होतं.
Dec 24, 2022, 11:22 AM ISTVideo : देवदूत! मृत्यूच्या दारात असलेल्या प्रवाशाला CISF जवानाने CPR देऊन वाचवला जीव
Trending Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एका प्रवाशासाठी जवान देवदूत ठरला आहे.
Dec 24, 2022, 10:39 AM ISTShri Swami Samarth : कोरोनाचा धोका लक्षात घेता अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचा महत्त्वपूर्ण निर्णय
Corona Update : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला आहे. भारतातही कोरोनाचे चार रुग्ण आढळलं आहेत. त्यात दिल्लीतील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाच्या भीतीमुळे मंदिराबद्दल अनेक नियम लागू करण्यात येतं आहे.
Dec 24, 2022, 09:55 AM ISTVideo : अमेरिकेत बर्फवृष्टीचा बॉम्ब, ख्रिसमसला ग्रहण!
Heavy Snowfall : ख्रिसमस उत्सवात पूर्व अमेरिका, युरोप याठिकाणी बर्फवृष्टीने कहर केला आहे. सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या बर्फवृष्टीचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 24, 2022, 08:44 AM ISTहृदयविकाराचा झटका येताच 'तो' कलाकार स्टेजवर कोसळला आणि...; थरकाप उडविणारा Video
Viral Video : लग्न समारंभात नाचत असताना, कधी जीममध्ये लोक अचानक चकर येऊन पडतं आहेत. त्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन गेल्यावर त्यांना मृत्यू घोषित करण्यात येतं...
Dec 24, 2022, 07:46 AM ISTVideo: हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा डोक्यावर हात ठेवून मंत्र तंत्र करत असताना...
Black Magic : हॉस्पिटलमध्ये आयसीयूतील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. रुग्णालयासोबत उपचारासाठी जादूटोणाचा वापर करत असताना...
Dec 22, 2022, 01:48 PM ISTFIFA World Cup : विजयाचा जल्लोष करताना दुर्घटनेचा हा थरार, Messi सह अर्जेंटिना टीमचा Video viral
Viral video : एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं, काहीस असेचं मेस्सीसह अर्जेंटिनाच्या संघासोबत घडलं असतं. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 22, 2022, 12:33 PM IST
Banana Tree Upay: तुमच्या खिशात एकही पैसा राहत नाही, मग 'हे' उपाय केल्यास होईल पैशांची बरसात
Thursday Upay : मार्गशीर्ष महिन्याचा आजचा शेवटचा गुरुवार.... या वर्षातील शेवटची अमावस्या आज संध्याकाळी सात नंतर सुरु होणार आहे. त्यामुळे महिलांनी सातच्या आत पूजा करुन मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करुन घ्यावं.
Dec 22, 2022, 09:36 AM IST
Fack Check : Lionel Messi चं भाजप कनेक्शन? 'त्या' Tattoo मुळे रंगली चर्चा
lotus tattoo : फिफा फायनलमध्ये (FIFA World Cup) 35 वर्षीय लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला आणि त्यांनी इतिहास रचला. लिओनेल मेस्सीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि भाजपचं (BJP)खास कनेक्शन आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 21, 2022, 01:43 PM IST