VIDEO : विमान आहे की कुस्तीचा आखाडा, पायलटसोबत प्रवाशीची हाणामारी
Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 8, 2023, 02:09 PM ISTMumbai News : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
Bomb Blast News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला आहे.
Jan 8, 2023, 01:30 PM ISTVIDEO : 'या' महिलेला केसांनी खेचून मंदिरातून का बाहेर काढले?
Viral Video : देवाच्या चरणी सगळे सारखे असतात. कोण मोठा नाही कोण छोटा नाही. श्रीमंत नाही की गरीब नाही देवाची कृपाही सगळ्यांसाठी सारखी. मग त्या महिलेला अशी वागणूक का?
Jan 8, 2023, 11:58 AM ISTSaffron Robes Of a Hermit: ऋषी आणि तपस्वी भगव्या रंगाचे कपडे का घालतात? कारण जाणून व्हाल अवाक्
Saffron Color Dress : शास्त्रात प्रत्येक रंगाला एक विशिष्ट महत्त्व आहे. पण तु्म्ही कधी हा विचार केला आहे का? की ऋषी आणि तपस्वी हे भगव्या रंगाचे कपडे का घालतात?
Jan 8, 2023, 11:03 AM ISTAir India : 'सू - सू कांड' प्रकरणात धक्कादायक खुलासा, आरोपी Shankar Mishra ने दुपारच्या जेवण्यासोबत 4 Pack घेतलं आणि मग..
Air India Peeing Incident : 'सू - सू कांड' प्रकरणी अखेर एक प्रत्यक्षदर्शी म्हणजे शंकर मिश्रासोबत विमानातून प्रवास करणारे सहप्रवासी समोर आली आहे. या व्यक्तीने विमानात बसल्यापासून घटना घडेपर्यंत काय काय घडलं याबद्दल खुलासा केला आहे.
Jan 8, 2023, 09:58 AM IST
Gym Workout : जिममध्ये वर्कआउट करताना का मृत्यू गाठतोय?
Exercise Tips : जिममध्ये व्यायाम करताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशात जिममध्ये वर्कआउट करताना 'या' चुका घातक ठरू शकतात, याकडे तुम्ही दुर्लक्ष करु नका.
Jan 8, 2023, 08:47 AM ISTMumbai news : मुंबईकरांनो मेट्रोसंदर्भात मोठी बातमी
Mumbai Metro : मुंबईकरांनो जर तुम्ही आज मेट्रोन प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण लोकलपाठोपाठ मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.
Jan 8, 2023, 07:49 AM ISTEvil Eye : 'हे' आहेत नजर लागल्याचे संकेत! तेव्हा लगेचच करा हे उपाय
Evil Eye Signs : भारतात आपण लहानपणापासून ऐकलं आहे, लहान मुलांचे फोटो दाखवू नका त्यांना नजर लागेल. तर किती सुंदर दिसतंय असं म्हटलं तर लगेचच काळा टिका लावला जातो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नजर लागली हे कसं ओळखायचं?
Jan 8, 2023, 07:32 AM ISTVIDEO : अरे देवा! लोकलमध्ये मारामारी करायचा आता विमानातही सीटवरुन महिलांचं WWE
Trending Video : आता काय म्हणायचं यांना...जागा, वेळ काही कळतं की नाही या महिलांना...विमानात महिलांची कुस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 7, 2023, 02:47 PM ISTVIDEO : जिममध्ये व्यायाम करताना दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
Live Viral Video : उत्तर भारतात (Delhi Weather) थंडीने कहर केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये हृदयविकाराच्या झटका आणि ब्रेन अटॅकने 25 जणांचा बळी गेला आहे. तरदुसरीकडे जिममध्ये व्यायाम करताना दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jan 7, 2023, 12:56 PM ISTVIDEO : लग्नमंडपाबाहेर नवरदेवाच्या मिठीत परपुरुष, फोटोग्राफरनंही काढला पळ
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. लग्नमंडपाबाहेर नवरदेवाने नवरीला सोडून त्या परपुरुषाला घेतलं मिठीत,...
Jan 7, 2023, 12:09 PM IST
Air India Peeing Incident : अखेर शंकर मिश्राला दिल्ली पोलिसांनी घातल्या बेड्या!
Air India Peeing Incident : देशभरात किळसवाणी घटना पसरल्यावर दिल्ली पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी पत्रकही जारी केलं होतं. संबंधित आरोपीची ओळख पटल्यावर असून पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत त्याला बंगळुरूमधून अटक केली आहे.
Jan 7, 2023, 11:32 AM ISTMumbai News : मुंबईकरांनो मेट्रोने प्रवास करणार असाल तर आधी 'ही' बातमी वाचा
Mumbai Metro: मुंबईकरांनो जर तुम्ही मेट्रोन प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण रविवारी लोकलपाठोपाठ मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.
Jan 7, 2023, 09:54 AM ISTVIDEO : अजून एक Hit And Run प्रकरण; 1 KM नेलं फरफटत, हृदयाचे ठोके चुकविणारा अपघात
Accident video : दिल्लीतील कंझावला अंजलीची मैत्री निधी अपघाताची घटना ताजी असताना अजून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. तर रस्त्यावरुन जाणे देखील आता कठीण झाले आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
Jan 7, 2023, 09:19 AM ISTShani Gochar 2023 : तुमची कुठली रास आहे? 'या' राशींवर संकटांचा डोंगर कोसळणार, लगेचच करा 'हे' उपाय
Saturn Transit 2023 : नवीन वर्ष 2023 ला सुरुवात झाली आहे. हे वर्ष कुठल्या राशीसाठी कसं असेल हे जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. मात्र या वर्षाच्या सुरुवातीलाच शनि गोचरमुळे 2023 अनेक राशींचे वाईट दिवस सुरु होणार आहेत.
Jan 7, 2023, 08:33 AM IST