Shaniwar Upay : आज शनिवार, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय नक्की करा
Shani Dev Remedies : शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. ज्यांचावर शनिदेवाची शुभ दृष्टी असेल तर त्यांना आयुष्यात चांगला काळ येण्यापासून कोणी रोखू शकतं नाही. पण शनिदेव नाराज असल्यास तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं.
Jan 7, 2023, 07:31 AM ISTVastu Tips : सकाळी उठल्यानंतर 'या' 4 गोष्टी करु नका,अन्यथा होईल आर्थिक नुकसान
Vastu Tips for Morning : वास्तूशास्त्रात आपल्या प्रगतीसाठी आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. आपल्या छोट्या छोट्या गोष्टी अनेक वेळा आपल्याला आर्थिक संकटात नेतात. जर तुम्ही सकाळी उठल्यावर या चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा.
Jan 7, 2023, 06:58 AM ISTAir India विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्या 'त्या'ची ओळख पटली? मुंबईतील हायक्लास व्यक्तीची माहिती समोर
Air India News: आजकाल विमानातही अनेक गैरप्रकार घडताना दिसत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Jan 6, 2023, 05:52 PM ISTVIDEO : मेडिकल स्टोअरमध्ये औषध घेत असतानाच यमराजाने गाठलं
Heartattack Video : अंगावर काटा आणणारी एक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मेडीकल स्टोअरमध्ये औषध विकत घेत असतानाचा त्या व्यक्तीला...
Jan 6, 2023, 04:04 PM ISTBride Viral Video : अन् नवरीने लग्नाच्या रिसेप्शनमध्येच केस कापले, कारण ऐकून बसेल धक्का
Bride Viral Video : लग्नाचा दिवस हा प्रत्येक नवरी मुलीसाठी खूप खास असतो. या दिवशी आपण जगातील सर्वात सुंदर नवरी दिसावं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. पण मग त्या नवरीने लग्न मंडपात का आपले केस कापले?
Jan 6, 2023, 03:15 PM ISTVIDEO : रोमान्स करताना जगाचा पडला विसर, KISS करतानाचा 'तो' क्षण Viral
Mumbai Viral Video : एकमेकांच्या नजरेत इतके डुबले की, KISS करताना पडदा राहिला उघडा आणि मग काय राव झाले हे व्हायरल. मरीन ड्रायव्हवरील तो VIDEO तुम्ही पाहिला का?
Jan 6, 2023, 02:31 PM ISTVIDEO : कपड्यांमुळे तरुणीसोबत जमावाचं गैरवर्तन, असा वाचविला जीव...
Girl Misbehaved Video : हा सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून संताप अनावर होतो. स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करत असताना हा तर अमानुषपणाचा कळस...
Jan 6, 2023, 12:33 PM IST
VIDEO : हम किसीसे कम नहीं! साडी नेसली म्हणून काय झालं...
Viral Video : अनेक जण जिममध्ये न जाण्यासाठी बहाणे शोधतं असतात. कधी वेळ नाही, तर कधी जिममध्ये जाण्यासाठी योग्य शूज नाही तर कोणी म्हणतं जिममध्ये जाण्यासाठी विशेष कपडे नाहीत. पण आता नाही, कारण...
Jan 6, 2023, 11:27 AM ISTAir India : आता तर हद्दच झाली! पुन्हा एकदा मद्यधुंद तरुणाने केली महिलेवर लघुशंका
Mid-Air Peeing Incident : झेपत नाही तर एवढी दारू पिता का?, मद्यधुंद अवस्थेत महिलेसोबत परत घडलं ते कृत्य...एअर इंडियाच्या विमानात त्या घटनेची पुन्हावृत्ती झाली आहे.
Jan 6, 2023, 10:22 AM ISTVideo Mumbai : आता बोरीवली ते ठाणे प्रवास होणार सुखकर, नॅशनल पार्कमध्ये बांधणार सर्वात मोठा बोगदा
Longest Tunnel: मुंबईकरांसाठी प्रवास सुखकर म्हणजे लोकल शिवाय पर्याय नाही. मुंबईत रस्त्याने प्रवास करणे म्हणजे तासांतास गाडीमध्ये वेळ घालवणं. मुंबईकर वाहतूक कोंडीमुळे कायम त्रस्त असतात. पण ठाणे आणि बोरीवलीमधील लोकांसाठी आनंदाची बातमी आहे.
Jan 6, 2023, 09:01 AM ISTShukrawar ke Upay : शुक्रवारच्या दिवशी करु नका 'या' 4 चुका, संपूर्ण कुटुंबावर येऊ शकतं संकट
Santoshi Mata Vrat : अनेक जण शुक्रवारच्या दिवशी कळत न कळत काही चुका करता आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर एकानंतर एक संकट येतं असतं. त्यामुळे तुम्ही जर या चुका करत असाल तर लगेचच थांबा...
Jan 6, 2023, 08:01 AM ISTकोकिला बेनसोबत Nita Ambani- Tina Ambani यांनी केली खास पूजा
Trending News : आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक अंबानी कुटुंब कायम चर्चेत असतं. सध्या मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. या सोहळ्याचे अनेक गोष्टी समोर येतं आहे.
Jan 6, 2023, 07:06 AM IST
Knowledge Fact: गाड्यांचे टायर 'हे' काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या त्या मागचे कारण
गाड्यांचे टायर नेहमी काळ्या रंगाचे का असतात? तुम्हालाही कधी प्रश्न पडला होता का... चला तर जाणून घेऊया या मागे काय आहे खरं कारण
Dec 30, 2022, 05:14 PM IST... आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच
Google Maps ची एक चूक आणि नेटकऱ्यानं चक्क केली तक्रार..., त्यानंतर गूगलनं कशा प्रकारे दिलं उत्तर एकदा पाहाच... दरम्यान, त्या नेटकऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 30, 2022, 02:18 PM ISTViral Trending : दोघांनी भर रस्त्यात एकमेकांना मिठी मारली आणि सर्वांसमोरच सुरु झाले, video पाहून तुम्हालाही येईल राग
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक कपल भर रस्त्यात तेही रस्त्याच्या मधोमध एकमेकांच्या मिठीत इतके हरवून गेले आहेत कि कुठलंच भान त्यांना उरलं नाहीये.
Dec 30, 2022, 12:07 PM IST