VIDEO : Hug आणि Kiss करत चालत्या बाइकवर जोडप्याचा रोमान्स, अजून एक धक्कादायक प्रकार समोर
Couple Romance on Bike : भररस्त्यात धावत्या स्कूटीवर प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अजून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 22, 2023, 09:17 AM ISTMumbai News : मुंबईकरांना वीजदरवाढीचा झटका, इतक्या रुपयांची खिशाला बसणार कात्री
Electricity price hike : मुंबईकरांचं महिन्यांचं बजेट कोलमडणार आहे. कारण मुंबईकरांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे.
Jan 22, 2023, 07:30 AM IST
VIDEO : भररस्त्यात तरुणीला मारहाण, तरुणाला लगेच मिळाली कर्माची शिक्षा
Viral Video : ती तरुणी रस्त्यावरुन जात होती...अचानक तिच्यावर हल्ला झाला. तरुणी आणि तरुणीमध्ये काही क्षणासाठी वाद झाला आणि तो तिला मारु लागला अन् मग...
Jan 21, 2023, 11:45 AM ISTVIDEO : संतापजनक! महिलेनं कारच्या बोनेटवर त्याला 3 ते 4 किमीपर्यंत फरफटत नेलं, कारण ऐकून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये एका कारच्या बोनेटवर व्यक्तीला कारचालक फरफटत घेऊ जाताना दिसत आहे. हे दृश्यं पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Jan 21, 2023, 09:11 AM ISTVIDEO : इकडे ट्रॅफिक तिकडे मुहूर्त! नवरीबाई फुल्ल टेन्शनमध्ये अन् मग...
Bride Viral Video : मुंबईकरांसाठी (mumbai news) ट्रॅफिकची समस्या काही नवीन नाही. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांच्या मीटिंग, कोणाचे विमान तर कोणाची ट्रेन चुकली आहे. असाच प्रसंग एका नवरीसमोर येऊन उभा राहिला. लग्नाचा मुहूर्त जवळ आला आणि ती ट्रॅफिकमध्ये अडकली होती आणि अशावेळी तिने...
Jan 20, 2023, 10:25 AM ISTJEE Main 2023: जेईई मेन्स परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
JEE Main 2023 Schedule : जेईई मेन्स परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जेईई मेन्स परीक्षेच्या 4 दिवसांपूर्वी मोठी निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 19, 2023, 04:30 PM ISTVIDEO : भक्तीत तल्लीन असताना जेव्हा मंदिरात अचानक स्वामी समर्थ प्रकटतात तेव्हा...
Viral Video : आज गुरुवार...आज श्री स्वामी समर्थ यांच्या मठात भक्तांची तुफान गर्दी झालेली पाहिला मिळते. कारण आज स्वामींचा वार...पण जर तुमच्यासमोर अचानक स्वामी प्रकट झाले तर...
Jan 19, 2023, 03:35 PM ISTVIDEO : भाऊजीसोबत चेष्टा करणे मेव्हणीला पडलं महागात, स्टेजवर गेली अन् मग
Jija Sali Viral Video : सोशल मीडियावर जीजा आणि सालीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतो आहे. भाऊजी सोबत चेष्टा करणे एका मेव्हणीला चांगल महागात पडलं आहे.
Jan 19, 2023, 12:28 PM ISTHoroscope 19 January 2023 : कसा जाईल तुमचा आजचा दिवस! 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
Today Horoscope 19 January 2023 : आजचा दिवस कुठल्या राशीच्या लोकांसाठी कसा असेल त्याबद्दल कोणाला संकटाचा सामना करावा लागेल तर कोणाला आर्थिक लाभ होईल ते जाणून घ्या.
Jan 19, 2023, 08:27 AM ISTनवऱ्याच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, VIDEO मुळे पोलखोल; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल
Husband Wife Fight : लग्न म्हणजे विश्वास जर या विश्वालाच तडा गेला तर सगळ्या नात्यावरुनच विश्वासाला उडून जातो. समोरचा पूर्णपणे खचून जातो. असाच घात एका नवऱ्यावर झाला आहे. नवरा बायकोमध्ये तिसरा आला आणि मग...
Jan 17, 2023, 04:03 PM ISTVIDEO : लग्नमंडपात जोरदार राडा! रस्सीखेचदरम्यान तो थेट पडला वधू - वरावर, वऱ्हाडी हैराण
Viral Video : लग्न मंडपातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात दोन व्यक्ती एक पांढरा रंगाचा कपडा खेचत आहेत. हा सगळ्या राडा सुरु असताना तो व्यक्ती वधू आणि वरावर पडतो आणि मग...
Jan 17, 2023, 03:09 PM ISTVIDEO : धावत्या बाइकवर तरुणीचा स्वॅग! 'पापा की परी' हवेत उडताना...
Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीच्या धावत्या बाइकवरील स्टंट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ सुरु असताना अशाप्रकारचं तरुणीचं बाइक चालण्यामुळे...
Jan 17, 2023, 02:27 PM IST
VIDEO : ती कुत्र्यांना खायला देत होती, तितक्यातच... अपघाताचा थरार पाहून हृदयाचे ठोके चुकणार
Viral Video : काय चुक होती तिची...ती भटक्या कुत्र्यांना खायला घालतं होती बस एवढंच...एका सुसाट वेगाने येणाऱ्या कारने तिला उडवलं. या अपघाताचं थरकाप उडविणारा व्हिडीओ पाहून निशब्द व्हायला होतं.
Jan 17, 2023, 11:53 AM ISTVIDEO : तो चहाच्या स्टॉलवर गुटखा खातं होता, तेवढ्यात Sonu Sood आला आणि मग...
Viral Video : सोनू सूद कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी धावत्या ट्रेनमध्ये दारावर बसल्याचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याचा अजून एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Jan 17, 2023, 10:53 AM IST
Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या
Aishwarya Rai Bachchan News : आताची सर्वात मोठी बातमी, ऐश्वर्या राय बच्चन हिला थकबाकीसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.
Jan 17, 2023, 08:33 AM IST