VIDEO : प्रियकर थेट लग्नात पोहोचला, नवरीचं पाय धरले; नवरदेवासमोर प्रेमाची भीक मागितली पण...
Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे (Wedding Video) अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. नवरीदेव नवरीचा डान्स असो किंवा नवरीची हटके एण्ट्री असो...पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियकर थेट प्रेयसीच्या लग्नात पोहोचला आणि मग...
Jan 16, 2023, 05:26 PM IST
VIDEO : धुंद होते शब्द सारे! कॅन्सरग्रस्त महिलेसाठी सलूनवाल्यानं 'अशी' दिली साथ, पाहून डोळे पाणावतील
Viral Video : जेव्हा एखाद्याला कर्करोग होतो तेव्हा त्या रुग्णाला केमोथेरपी घ्यावी लागते. या केमोथेरपीमध्ये केस जातात. महिलांना त्यांचे केस खूप प्रिय असतात. लांब सडक केसांमुळे महिलांचं सौदर्यं खुलून दिसतं. पण जेव्हा हे केस कापण्याची वेळ येते तेव्हा त्या खचून जातात...
Jan 16, 2023, 03:19 PM ISTVIDEO : 'ती' स्टेजवर शॉर्ट ड्रेस घालून बोल्ड डान्स करत होती अन् मग...
Viral Video : शॉर्ट ड्रेसमध्ये एक तरुणी स्टेजवर येते...समोर असंख्य पाहुणे बसले आहे. डीजेचा आवाज वाजायला लागतो तरुणी बोल्ट आणि जबरदस्त डान्स करायला सुरुवात करते आणि मग...पुढे काय होतं हा पाहा धक्कादायक व्हिडीओ...
Jan 16, 2023, 01:02 PM ISTVIDEO : अजून एक सू - सू कांड, लिफ्टच्या बटणांवर केली लघुशंका, पुढे जे घडलं ते...
Viral Video : देशभरात विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक लिफ्टमधील सू सू कांडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा किळसवाणा प्रकार पाहून नेटकरी हैराण झाले आहे.
Jan 16, 2023, 12:08 PM ISTVIDEO : वराने वधूला बुटाने हाणलं, केसांना ओढलं; लग्नाच्या स्टेजवर हाय व्होल्टेज ड्रामा
Viral Video : लग्न राहिलं बाजूला नवरदेव आणि नवरीचा लग्नमंडपात हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला मिळला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नवरदेवाचं रौद्ररुप पाहून वऱ्हाडीमंडळींना आश्चर्याचा धक्का बसला.
Jan 16, 2023, 09:12 AM ISTVIDEO : महिला ओरडत होती, रडत होती, मात्र 'तो' थांबत नव्हता; भररस्त्यात त्या व्यक्तीचं संतापजनक कृत्य
Viral Video : ती रस्त्यावर ओरडत होती, आक्रोश करत होती...मदतीसाठी भीक मागतं होती, पण तो निर्दयी व्यक्ती काही केल्या थांबत नव्हता. या माणसाचं अमानुष कृत्य पाहून नेटकरी संतापले आहेत.
Jan 15, 2023, 10:42 PM ISTNepal Plane Crash Video : नेपाळ विमान अपघाताची LIVE दृश्यं, थरकाप उडविणारी घटना; भारतातील 5 मित्रांचा करुण अंत
Nepal Plane Crash : विमानातून प्रवास करतोय, आनंदाचा क्षण...ध्यानीमनीही नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. आकाशातून जाताना यमराज आपल्या गाठेल असंही कधी त्या व्यक्तीच्या मनात आलं नसणार...हा व्हिडीओ पाहून आपण निशब्द होतो.
Jan 15, 2023, 10:12 PM ISTVIDEO : ‘मिस युनिव्हर्स’च्या स्टेजवर भारताची हरनाज संधू रॅम्प वॉक करायला गेलं अन्...
Viral Video : ‘मिस युनिव्हर्स’च्या स्टेजवर भारताची हरनाज संधूचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, तोप पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Jan 15, 2023, 07:22 PM ISTVIDEO : Nagpur च्या भैताड पोट्ट्यांना स्कूटरवर स्टंट करणं पडलं महागात...
Viral Video : नागपुरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर भरदिवसा स्कूटरवर स्टंट करताना तरुण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Jan 15, 2023, 06:08 PM ISTVIDEO : 'या' महिला शिक्षेकेचा डान्स विद्यार्थ्यांसोबत नेटकऱ्यांना घालतोय भुरळ
Viral Video : जानेवारी आणि फेब्रुवारी महिना हा शाळा आणि कॉलेजमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचा असतो. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक वर्गदेखील अनेक कार्यक्रमात भाग घेतात. एका महिला शिक्षेकेचा डान्स सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
Jan 15, 2023, 04:44 PM ISTViral Video: जेवण वाढण्याआधीच भांड्यात धुंकली 'ही' व्यक्ती?
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्यांचे विचार सगळ्यांसमोर मांडताना दिसत आहेत.
Jan 15, 2023, 03:26 PM ISTVIDEO : काय ती अदा, काय तो डान्स! 'या' दोन तरुणींच्या डान्सने नेटकऱ्यांना लावलं वेड
Viral Video : सोशल मीडिया दोन तरुणींचा डान्स नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. लाखो वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला तरी मन भरतं नाही. तुम्ही पाहिला का या तरुणींचा डान्स?
Jan 15, 2023, 02:03 PM ISTSunday Upay : प्रसिद्धी आणि पैसा मिळवायचा असेल तर रविवारी 'हे' उपाय नक्की करा
Ravivar Ke Upay : रविवार हा सूर्याला समर्पित केला जातो. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख संपत्तीचं नांदते. पण जर सूर्य कमजोर असेल तर होणारे कामं बिघडतात.
Jan 15, 2023, 05:34 AM IST
Love Story : मुस्लिम तरुणीने धर्मांतर करून प्रियकराशी केलं लग्न, म्हणाली की, 'मी आयुष्यभर हिंदूच राहणार'
Love Marriage : हिंदू जिहादचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका मुस्लिम मुलीने धर्मांतर करत हिंदू मुलासोबत लग्न केलं आहे.
Jan 14, 2023, 09:24 PM ISTTrending News : 'छप्पर फाडके' ! चिमुकलीला मिळाली एक छोटीसी स्लिप, क्षणात मिळाले 24 लाख रुपये
Viral News : चिमुकलीच्या आयुष्यात एक अशी गोष्ट झाली की, ज्याचा कोणीही कधीही विचार केला नसेल. देव जेव्हा देतो तेव्हा छप्परफाड देतो, ही म्हण तंतोतंत या मुलीला जुळते.
Jan 14, 2023, 05:58 PM IST